एकूण 12 परिणाम
डिसेंबर 06, 2019
नागपूर : ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने प्रस्तावित जनगणना 2021ला ओबीसी बांधवांकडून विरोध दर्शविला जात आहे. "जनगणनेत आमचा सहभाग नाही', असा मजकूर असलेल्या पाट्या दारावर लावून विरोध अधोरेखित केला जात आहे. नागपूरच्या डॉ. अंजली साळवे यांनी जनगणनेला विरोध दर्शवित घरावर पाट्या लावण्याचे आवाहन...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून मंगळवारी (ता. 19) सुनावणी होणार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर सकारात्मक भुमिका मांडण्यात यावी, यासाठी मुख्य सचिवांना सूचना कराव्यात, अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
ऑगस्ट 13, 2018
उस्मानाबाद - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 13) धनगर समाजातील नागरिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.  धनगर समाजाला आरक्षण द्यावे, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून कायद्यानुसार अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात...
ऑगस्ट 13, 2018
अणदूर - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) अणदूर (ता. तुळजापूर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजाच्या वतीने गावातून शासनाच्या विरोधात निषेध फेरीही काढण्यात आली.  गावातून निषेध फेरी काढून ठिसका मारुती मंदिरासमोर निषेध सभा घेण्यात आली. निवडणुकीपुर्वी दिलेले आश्वासन...
ऑगस्ट 06, 2018
नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद येथे नुकतीच उपायुक्त या पदावर बदली झाली होती. त्यांच्या ठिकाणी मुंबई येथून संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता. पाच) सायंकाळी चार वाजता त्यांनी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्याकडून...
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावेत या मागणीसाठी राज्यभरातील आमदार-खासदारांच्या कार्यालयसमोर आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.तीन) औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावेंच्या संपर्क कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यात अतुल सावे, चंद्रकांत खैरे,हरिभाऊ बागडे हाय...
जुलै 25, 2018
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे जाऊन पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून 1 लाख रुपयांची रोख मदतही त्यांनी केली आहे. आता मरायचं नाही आता लढायचं आहे. आपल्या...