एकूण 11 परिणाम
डिसेंबर 05, 2019
नांदेड : कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून नांदेडच्या ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’च्या संकल्पनेतून मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम गत पाच वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष असून शेतकरी आत्महत्या कुटुंब, शहीद जवान, अनाथ, अपंग अशा सर्व घटकांतील...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : धनादेश अनादर प्रकरणी व्यापारी प्रशांत चंद्रप्रकाश मंत्री यास दोन महिने कारावास व सहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. भंडारी यांनी शुक्रवारी (ता. 11) दिले. सतीश लालचंद डोंगरे (40, रा. बेगमपुरा) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, व्यापारी व त्याचा...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे....
सप्टेंबर 18, 2019
आठ हजार असिस्टंट क्‍लार्कची पदे भरणार पुणे - भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात "एलआयसी'मध्ये देशभरात सुमारे आठ हजारांहून अधिक "असिस्टंट क्‍लार्क' पदांसाठी भरती होणार आहे. युवकांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी पूर्व आणि मुख्य अशा दोन परीक्षा होतील. परीक्षेनंतर मुलाखत द्यावी लागणार नाही. "...
सप्टेंबर 05, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : बचतगटांस दिलेल्या कर्जाची वसुली करून कर्मचारी दुचाकीने कार्यालयाकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी बॅग हिसकावून घेत सुमारे लाख रुपयांची चोरी करून पोबारा केला. ही घटना बुधवारी (ता.चार) सायंकाळी पाचच्या सुमारास जडगाव-टोणगाव या जोडरस्त्यावर घडली. या घटनेत या कर्मचाऱ्याकडील बॅगेतील...
ऑगस्ट 22, 2019
  गुरुवारपासून बैठकीस सुरवात शुक्रवारी होणार विधानसभा निवडणूकीसंदर्भात धोरणात्मक निर्णय  औरंगाबाद ः शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पहिल्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य आदिं विषयावर चर्चा करण्यात आली. उस्मानपुऱ्यातील कलश मंगलकार्यालयात आयोजित बैठकीचे उद्‌घाटन...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
जुलै 05, 2019
औरंगाबाद - ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणेने ५८ किलो सोन्याच्या दागिन्यांचे टॅग काढून ते विकल्याचे भासविले. त्यासाठी त्याने तब्बल चारशे सहासष्ट खोटी बिले बनवून २७ कोटी ३१ लाखांचे दागिने जैनला दिले. या दागिन्यांच्या रकमेत त्याला २५ टक्के कमिशन मिळणार होते. जैनने दागिने वित्तसंस्थेत ठेवून तारण...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरही वर्षभराने 1948 मध्ये हैदराबाद संस्थान खालसा झाले. मराठवाड्याची प्रजा स्वतंत्र झाली. संयुक्त महाराष्ट्रात विनाअट, विनाकरार सामील झालेल्या मागास मराठवाड्याच्या पदरी आलेली उपेक्षा मात्र आजही कमी व्हायला तयार नाही. कोणत्याही सरकारने आश्‍वासनांच्या गाजराशिवाय...
जून 26, 2018
औरंगाबाद : देशभरात बॅंकांविषयीचे धोरण बदलत आहे. यामुळे अनेक सहयोगी बॅंकांचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये विलनीकरण झाले. या बॅंकोचे स्वत:चे अस्तित्वच नाहीशे झाले आहेत. सहकार क्षेत्रातही आता डगमगळू लागले आहेत. अशा परिस्थितीतही मराठवाड्यातील लातूर आणि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंक मजबूत स्थितीत आहे....