एकूण 16 परिणाम
डिसेंबर 06, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पृथ्वीतलावर मानवनिर्मित आश्र्चर्यं खूप आहेत. अगदी इजिप्तच्या पिरॅमिडपासून भारतातल्या ताजमहालापर्यंत. मानवी बुद्धिमत्तेची भरारी कुठपर्यंत जाऊ शकते, हे यावरून सहज लक्षात येईल. तथापि, निसर्ग हा अद्वितीय आणि कसबी कारागीर आहे. मानवी आश्र्चर्यांपेक्षा निसर्गानं निर्माण केलेली...
नोव्हेंबर 29, 2019
अकोला :  अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन पुणे जिल्ह्यातील ओझर येथे मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. या महाकाव्य संमेलनाच्या महाकाव्य संमेलनाध्यक्षपदी लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड झाली असून पुणे येथील संमेलनात वऱ्हाडी भाषेचा काव्यमळा ते फुलविणार आहेत. नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे...
नोव्हेंबर 15, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर भारतीय स्थापत्यशैलीचा ज्ञात इतिहास सुमारे सात हजार वर्षांपूर्वींचा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची मोहेंजोदडो आणि हडप्पा ही देशातली आद्यसंस्कृती समजली जाते. त्या काळातही भारतीय वास्तुकला उच्चकोटीची असल्याचं, पुरातत्त्व खात्यानं केलेल्या उत्खननात आढळून आलं आहे....
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे....
सप्टेंबर 26, 2019
पैठण : शहरात विक्रीसाठी येत असलेल्या मावा गुटख्याच्या साठ्यासह एक लाख 77 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पैठण पोलिसांनी बुधवारी (ता. 25) छापा टाकून पकडला. पैठण-शेवगाव या मार्गावर खुल्या कारागृहाजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की,...
जुलै 23, 2019
औरंगाबाद  - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि त्याच्या बाहेरील परिसरात दळणवळण मजबूत करणारे अनेक प्रकल्प तेथे सध्या हाती घेण्यात आले आहेत; मात्र 'शेंद्रा आणि बिडकीन-ऑरिक'ला आपल्या परिघाबाहेर पाहण्याची...
जून 28, 2019
मध्य महाराष्ट्र, विदर्भात दमदार सरींचा अंदाज पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर आता सर्वदूर पावसाला सुरवात होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे गुरुवारी देण्यात आली. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, पावसाची ओढ लागलेल्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पुढील दोन...
मे 27, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांची अविरत स्पंदने... मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखविण्याचा उमेदीचा काळ... शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही.... या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - शहराची औद्योगिक आणि घरगुती गरज भागविण्यासाठी गॅसवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाला आगामी तीन महिन्यांत आरंभ होणार आहे. श्रीरामपूर भागातून जाणाऱ्या ‘ब्रॅंच लाइन’पासून औरंगाबादसाठी गॅसवाहिनी टाकण्याचे काम भारत गॅसची ‘भारत गॅस रिसोर्स लिमिटेड’ (बीजीआरएल) ही कंपनी करणार आहे.  औरंगाबादेतील नव्या-...
मार्च 15, 2019
नाशिक - नाशिक व नगर जिल्ह्यांतील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तरतूद झालेली; परंतु वेगवेगळ्या कारणांनी वर्षभरात खर्च न झालेली मोठी रक्‍कम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यक्षेत्रातील तापी पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सूत्रांच्या मते ही रक्‍कम दोनशे कोटींहून अधिक...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - 53 व्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वरिष्ठ गटात मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. कनिष्ठ गटात मुलांचा संघ उपविजेता ठरला. औरंगाबादच्या रिद्धी-सिद्धी हत्तेकर या भगिनींनी पुन्हा चार पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे.   प्राधिकरणाच्या मुलींच्या...
डिसेंबर 21, 2018
पुणे - राज्यात कोरडे हवामान झाल्याने किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.  गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  राज्यात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक...
सप्टेंबर 09, 2018
फुलंब्री : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष खामगावचे मोहन सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सोनवणे यांना नियुक्ती पत्र दिले आहे.  त्यांच्या या नियुक्तीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, फुलंब्रीचे...