एकूण 7 परिणाम
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांसंदर्भात राज्यभरातील विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत. सोमवारी (ता.9) औरंगाबाद विभागात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर सोडता मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंकजा न आल्यामुळे...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार काढून घेतले....
नोव्हेंबर 01, 2019
पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्‍याचे ३७ जण विजयी; सर्वाधिक आमदार भाजपचे नाशिक - राज्याच्या विधानसभेत यंदा पाच हजारांपेक्षा कमी मतांनी म्हणजे काठावर विजयी होणाऱ्या आमदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सगळे प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यामुळे गेल्या वेळी तब्बल ५५ म्हणजे १९...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील १७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर व अतुल सावे या मराठवाड्यातील तीनही मंत्र्यांना व आर. टी. देशमुख वगळता सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा...
ऑगस्ट 28, 2019
भोकरदन : यात्रा काढणे ही भारतीय जनता पक्षाची परंपरा असून आम्ही विरोधी असताना संघर्ष यात्रा काढली आणि सत्तेत असलो तर संवादाची यात्रा काढून जनतेचा आशीर्वाद घेत आहोत, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  भोकरदन येथे बुधवारी (ता.28) भाजपची महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...
जून 17, 2018
औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू असताना मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने मात्र स्वबळावरची तयारी सुरू केली आहे. आपला खासदार नसलेल्या मतदारसंघात भाजपने जनसंपर्क वाढवला आहे. मराठवाड्यातील आठपैकी पाच मतदारसंघांत या पक्षाचे काही संभाव्य उमेदवार...