एकूण 5 परिणाम
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा विधेयकच्या माध्यमातून भाजप आपल्या वोट बॅंकेसाठी हिंदू-मुस्लिम असा भेद करत आहे. लोकसभेत सादर झालेले नागरिकत्त्व सुधारणा विधेयक हे धर्माच्या आधारावर भेदभाव करणारे असून, संविधानाच्या तुरतुदीच्या विरोधात असल्याने हे बिलच बेकायदेशीर आहे. हे बिल पास झाले तर...
नोव्हेंबर 09, 2019
औरंगाबाद : "आम्ही पाच एकर जागेसाठी लढलो नाही. आमची लढाई न्यायासाठी होती, खैरातीसाठी नव्हती. कॉंग्रेसने कुलुप उघडले नसते, तर आज हा दिवस आला नसता. त्यामुळे मुस्लिम पर्सनल बोर्डाने "ती' पाच एकर जागा कॉंग्रेसलाच दान करावी. त्यांना "कॉंग्रेस भवन' बांधायला कामी येईल,'' असा टोला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...