एकूण 40 परिणाम
डिसेंबर 05, 2019
नांदेड : कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून नांदेडच्या ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’च्या संकल्पनेतून मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम गत पाच वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष असून शेतकरी आत्महत्या कुटुंब, शहीद जवान, अनाथ, अपंग अशा सर्व घटकांतील...
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : सिडको एन-वन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी उद्यानात आलेल्या नागरिकांना मंगळवारी (ता. 3) सकाळी दिसलेला बिबट्या अखेर आठ तासांनंतर पकडण्यात आला. घर, उद्यान, मंदिर आणि रस्त्यावर वावरणाऱ्या बिबट्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला होता. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन तासांच्या मोहिमेनंतर...
डिसेंबर 02, 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या शहरात दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन दंगल भडकली होती. त्यामध्ये काही तरुणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकारातील हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे सोमवारी (ता.2) जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात...
डिसेंबर 02, 2019
वडूज/ गाेंदवले : माणदेश मॅरेथॉन 21 किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात धनवंत रामसिंग (औरंगाबाद) तर महिलांच्या गटात नयन किरदक (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वडूज रनर्स फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोंदवले (ता. माण) येथून या स्पर्धेला सुरवात होऊन त्याचा समारोप येथे झाला....
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : 26 डिसेंबर रोजी दिसणारे सूर्यग्रहण हे 2019 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या राज्यातील काही शहरांतून दुर्मिळ असे कंकणाकृती, तर उर्वरित भारतातून ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणाची सुरवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेप्रमाणे...
नोव्हेंबर 28, 2019
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या जागा दीडशेवरून दोनशे झाल्या. पीजी सीट्‌सही वाढत असल्याने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकनानुसार आवश्‍यक असलेली व्याख्यान कक्षांची स्वतंत्र इमारत बजाज ऑटो कंपनी सीएसआर फंडातून बांधून देत आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.27...
नोव्हेंबर 28, 2019
औरंगाबाद : पश्‍चिम आकाशात पृथ्वीचा चंद्र आणि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूचे ग्रहण अर्थात "पिधानयुती' गुरुवारी (ता. 28) सायंकाळी पाहायला मिळणार आहे. ही एक अद्‌भुत आणि प्रेक्षणीय खगोलीय घटना असणार आहे. आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती असते; परंतु "पिधानयुती'...
नोव्हेंबर 25, 2019
चारठाणा : जिद्द आणि नाविन्याची आवड असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश मिळते. त्यातही शेतीक्षेत्रात आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात चांगले पीक उत्पादन मिळते मिळवता येते, हे चारठाणा येथील प्रयोगशील शेतकरी भारत तोडकर यांनी दाखवून दिले आहे. त्याचा हा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे....
नोव्हेंबर 24, 2019
औरंगाबाद : "मी कधीही बौद्ध धम्म सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हणत नाही. प्रत्येक आजाराला जसे वेगवेगळे औषध असते. तसे ज्याला जो योग्य वाटेल त्या त्या धर्माचे पालन करावे. एकमेव भारत असा देश आहे तिथे विविध पंथ, धर्म, परंपरा एकत्र शांततेत नांदत आहे. सर्वधर्म समभाव आवश्यक असून इतर देशानेही त्याचा आदर्श घ्यावा"...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद : जगातील सर्वांत प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारतीय संस्कृतीचा पाया ज्ञानावर आधारलेला आहे. अंहिसा आणि करुणा हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हे जुने ज्ञान आणि मूल्य बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया असून, हे ज्ञान घेऊन पुढे जाईल. तोच खरा बुद्धाचा पाईक असेल. असे मत प्रसिद्ध धम्मगुरु दलाई...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद  : जागतिक धम्म बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध धम्मगुरू दलाई लामा यांचे सकाळी दहा वाजता चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर चार्टर विमानाने आगमन झाले. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या निमित्त कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.  दलाई...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्म परिषदेला शुक्रवारी (ता.22) सायंकाळी पाच वाजता सुरवात होत आहे. या तीनदिवसीय परिषदेसाठी शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते तसेच धम्मगुरू दलाई लामा यांचे आगमन होत आहे. शिस्त व नियोजनबद्ध तयारी केलेल्या या परिषदेला देशविदेशासह कानाकोपऱ्यातून उपासक-उपासिका नागसेनवनात दाखल...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : शहरात पहिल्यांदाच तीनदिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषद पीईएसच्या क्रीडा संकुलावर शुक्रवारी (ता.22) ते रविवार (ता.24) दरम्यान होणार आहे. या परिषदेसह चौका येथील लोकुत्तरा विहारात धम्मदेसना होणार आहे. त्यासाठी परिषदेत येणाऱ्या प्रत्येक उपासक उपासिकांमध्ये शिस्त, मैत्री आणि सहकार्याची भावना...
नोव्हेंबर 17, 2019
फिटनेस - प्रत्येकाला हवा असतो अन्‌ मनाला भरारी घ्यायला उभारी देणारा शब्द. हिवाळ्यात तर त्यासाठी प्रत्येक जण आहार-विहारापासून ते व्यायामापर्यंत काही ना काही करतोच. या काळातील मॅरेथॉन प्रत्येकालाच खुणावत असते. पुण्यातल्याच मेघ ठकारने बर्थडे हॅपीवाला ठरावा म्हणून स्पर्धेच्या वयोमर्यादेच्या पहिल्याच...
नोव्हेंबर 16, 2019
लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद ) : विजेचा धक्का लागून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 15) सकाळी साडेनऊ वाजता शिरोडी (ता. गंगापूर) येथील प्राथमिक शाळेत घडली. विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबेलोहळ केंद्रीय प्रशालेअंतर्गत असलेल्या शिरोडी येथे प्राथमिक प्रशाला आहे. शाळेच्या मैदानावर...
नोव्हेंबर 15, 2019
औरंगाबाद : कुटुंबात येणाऱ्या समस्या, शारीरिक-मानसिक छळ, संघर्ष, पिळवणूक याबद्दल "पुरुषा'ने काहीही सांगितले, तरी त्याची समाजात थट्टा केली जाते. घरात पत्नीकडून किंवा तिच्या माहेरच्यांकडून होणारा छळ, अवहेलना झेलणारे पुरुष आपली व्यथा सांगण्यास कचरतात. पत्नीचा जाच, छळ, अवहेलना सहन करणाऱ्या पुरुषांसाठी...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुणे शहराला बुधावारी (ता. ९) वादळी वाऱ्यांसह पावासाने अक्षरश झोडपून काढले. तर सोलापूर जिल्ह्यातही अनेक भागांत पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस...
सप्टेंबर 24, 2019
खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ येथील गिरिजादेवी संस्थानतर्फे नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. या उत्सवाचा प्रारंभ रविवारी (ता. 29) होणार असून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....
सप्टेंबर 20, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यांची रेलचेल आहे. त्यातले काही किल्ले अतिशय दुर्गम आहेत. अशा किल्ल्यांमध्ये देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. सभासदाच्या बखरीत दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा; परंतु उंचीने थोडका, असं वर्णन आढळतं. हा...