एकूण 7 परिणाम
जानेवारी 18, 2020
आरोग्य संपन्न देश ही प्रगतशील देशाची नांदी असते. भारत देशात जास्तीत जास्त बालमृत्यू हे संसर्गजन्य आजारामुळे होतात. त्यापैकीच अतिसंसर्गजन्य परंतु लसीकरणाद्वारे 99.9 टक्के आटोक्‍यात येण्याजोगा पोलओ हा आजार आपल्या देशातून हद्दपार म्हणजे irradicate झालेला आहे.  भारताचा शेवटचा wild polio ची लागण झालेला...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : नासाच्या प्रकल्पात गुंतवणूकीतून अमाप परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या संशयित अभिजित पानसरेने नाशिकच्या एका तरुणीला नासात नोकरी लागल्याचे फेक अपॉइंटमेंट लेटर दिल्याची बाब समोर आली आहे. सुमारे 28 जणांना या संशयिताने गंडविले. पण नाशिकच्या तरुणीच्या चौकसपणामुळे तिची फसवणूक टळली. अभिजितकडे चार...
जानेवारी 07, 2020
औरंगाबाद : पतीचा मोबाईल फोन रात्री साडेदहाला घरी देण्यासाठी आलेला आणि विवाहितेचा विनयभंग करणारा पतीचा मित्र तथा व्यापारी आरोपीला एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी ठोठावली. अंकुश खंबाट असे त्या आरोपीचे नाव आहे.  धक्कादायक -  तीन प्रकारचे...
जानेवारी 02, 2020
औरंगाबाद : अंगणात आला म्हणून पाच वर्षांच्या बालकाला फावड्याने तोंडावर, डोक्‍यात तसेच कानावर मारहाण करून रक्तबंबाळ करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली.  विष्णू विठ्ठल गायकवाड असे त्या आरोपीचे नाव आहे....
डिसेंबर 27, 2019
औरंगाबाद : देशातील सार्वजनिक क्षेत्र मल्टिनॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्यांना विकण्याचा सरकारचा घाट आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारचा हा डाव लोकांसमोर आणणार असल्याची माहिती शुक्रवारी (ता.27) त्यांनी औरंगाबादेत दिली.  बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रकाश...
डिसेंबर 27, 2019
औरंगाबाद : हॉटेल मालकिणीचा गळा चिरून खून करीत तिच्या हातातील सोन्याची अंगठी पळवून नेल्याप्रकरणातील आरोपीला जन्मठेप व विविध कलमांअन्वये एक हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता.26) ठोठाविली. विशेष म्हणजे गुन्ह्यातील दुसरा आरोपी बालाजी हा...
डिसेंबर 25, 2019
औरंगाबाद : लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला दारुपिण्यासाठी दमदाटी करत त्याच्या खिशातून बळजबरी 850 रोख हिसकावून घेत धूम ठोकणाऱ्यास दोषी ठरवून चार महिने 20 दिवसांचा सक्त कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमणे यांनी मंगळवारी (ता.24) ठोठावली. रवि गायकवाड (30, रा....