एकूण 30 परिणाम
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरुन आपल्या औरंगाबादेतील उपोषणाची घोषणा केली होती. आता त्यांची धाकटी बहीण आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची याविषयीची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.  मराठवाड्याच्या पाणी...
जानेवारी 23, 2020
औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे माजी मंत्री, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवार (ता.27) जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. अशी...
जानेवारी 23, 2020
औरंगाबाद : अस्तित्त्वासाठी धडपडणाऱ्या मनसेने आज मुंबईतल्या अधिवेशनात नवा झेंडा पुढे आणला आहे. मात्र शिवप्रेमींनी आवाहन करूनही या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरली आहे. याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईमध्ये होत असलेल्या...
जानेवारी 18, 2020
आरोग्य संपन्न देश ही प्रगतशील देशाची नांदी असते. भारत देशात जास्तीत जास्त बालमृत्यू हे संसर्गजन्य आजारामुळे होतात. त्यापैकीच अतिसंसर्गजन्य परंतु लसीकरणाद्वारे 99.9 टक्के आटोक्‍यात येण्याजोगा पोलओ हा आजार आपल्या देशातून हद्दपार म्हणजे irradicate झालेला आहे.  भारताचा शेवटचा wild polio ची लागण झालेला...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : नासाच्या प्रकल्पात गुंतवणूकीतून अमाप परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या संशयित अभिजित पानसरेने नाशिकच्या एका तरुणीला नासात नोकरी लागल्याचे फेक अपॉइंटमेंट लेटर दिल्याची बाब समोर आली आहे. सुमारे 28 जणांना या संशयिताने गंडविले. पण नाशिकच्या तरुणीच्या चौकसपणामुळे तिची फसवणूक टळली. अभिजितकडे चार...
जानेवारी 07, 2020
औरंगाबाद : पतीचा मोबाईल फोन रात्री साडेदहाला घरी देण्यासाठी आलेला आणि विवाहितेचा विनयभंग करणारा पतीचा मित्र तथा व्यापारी आरोपीला एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी ठोठावली. अंकुश खंबाट असे त्या आरोपीचे नाव आहे.  धक्कादायक -  तीन प्रकारचे...
जानेवारी 02, 2020
औरंगाबाद : अंगणात आला म्हणून पाच वर्षांच्या बालकाला फावड्याने तोंडावर, डोक्‍यात तसेच कानावर मारहाण करून रक्तबंबाळ करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली.  विष्णू विठ्ठल गायकवाड असे त्या आरोपीचे नाव आहे....
डिसेंबर 27, 2019
औरंगाबाद : देशातील सार्वजनिक क्षेत्र मल्टिनॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्यांना विकण्याचा सरकारचा घाट आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारचा हा डाव लोकांसमोर आणणार असल्याची माहिती शुक्रवारी (ता.27) त्यांनी औरंगाबादेत दिली.  बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रकाश...
डिसेंबर 27, 2019
औरंगाबाद : हॉटेल मालकिणीचा गळा चिरून खून करीत तिच्या हातातील सोन्याची अंगठी पळवून नेल्याप्रकरणातील आरोपीला जन्मठेप व विविध कलमांअन्वये एक हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता.26) ठोठाविली. विशेष म्हणजे गुन्ह्यातील दुसरा आरोपी बालाजी हा...
डिसेंबर 25, 2019
औरंगाबाद : लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला दारुपिण्यासाठी दमदाटी करत त्याच्या खिशातून बळजबरी 850 रोख हिसकावून घेत धूम ठोकणाऱ्यास दोषी ठरवून चार महिने 20 दिवसांचा सक्त कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमणे यांनी मंगळवारी (ता.24) ठोठावली. रवि गायकवाड (30, रा....
डिसेंबर 14, 2019
नांदेड : स्त्रीभ्रूणहत्या वरील हस्तशिल्प असो की बलात्कारामुळे हतबल झालेल्या मुली- महिला भारतमातेकडे शरण मागत असल्याचे चित्र असो की पद्मपाणी, फ्लाईंग अप्सरा, ग्लोबल वार्मिंग या संकल्पना मुक्ताबाई आपल्या कलाद्वारे व्यक्त करतात. अशा या बहुआयामी महिला कलाकाराची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार काढून घेतले....
नोव्हेंबर 20, 2019
सोलापूर ः जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जैव विविधता समिती स्थापन करण्याचे आदेश देऊनही महापालिकेने त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2020 पासून महापालिकेस दरमहा 10 लाख दंड होणार आहे. तसे पत्र महापालिकेस मिळाले आहे. हेही वाचा... सुशीलकुमार शिंदेंना `का` वाटली काळजी समिती...
नोव्हेंबर 16, 2019
औरंगाबाद : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तुमचे वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे? तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण पोस्ट कार्यालयातर्फे देशभरात जंबो भरती घेण्यात येत आहे. 18 ते 40 वयोगटातील दहावी उर्त्तीणांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. यामुळे वाट कसली पाहता, पटकन करा अर्ज आणि...
नोव्हेंबर 04, 2019
औरंगाबाद : अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमधून भारतात स्थलांतरित होणाऱ्यांना नागरिकत्व देण्यासंबंधीचे विधेयक येत्या अधिवेशनात संसदेत मांडले जाईल. यात मुस्लिम आणि ज्यू वगळता सर्व जातीधर्माच्या लोकांना नागरिकत्त्व देण्यात येणार आहे. आज स्थलांतरित मुस्लिमांना नागरिकत्त्व नाकारणारे सरकार पुढे देशातील...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम 2006 साली सुरू झाले. 13 वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अद्याप पदनिर्मितीचा प्रश्‍न सुटला नाही. दरवर्षी धोक्‍यात येत असलेली बीएसस्सी नर्सिंगची मान्यता येथे कार्यरत ट्यूटरच्या भरवशावर मिळते. कोणताही...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : घरफोडी करून दागिन्यांसह पिस्तूल असा सुमारे एक लाख 10 हजारांचा ऐवज चोरणारा आरोपी प्रशांत कचरू ढोबरे याला एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शुक्रवारी (ता. 11) ठोठावली.  गजेंद्र दिलीपराव देशमुख (33, रा. एन-दोन, सिडको) यांनी...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबादः जगभरात अनेक मुस्लिम देशाचे लोक इसिस आणि बगदादीच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र, भारताच्या मुस्लिम बांधवांनी इसिसच्या थिअरीला साफ नाकारले; कारण इकडे सगळे एकत्र राहतात. त्यांना कुठलीच अडचण नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शहानवाज हुसैन यांनी बुधवारी (ता.नऊ) सांगितले.  विधानसभा...
ऑगस्ट 12, 2019
निल्लोड (जि.औरंगाबाद)  ः समाजकल्याण विभागाच्या मान्यतेने सुरू असलेल्या निवासी वसतिगृहातील मुला-मुलींसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त दराने होणारा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. बाजारभावाने धान्य खरेदी करून वसतिगृह चालविणे शक्‍य नसल्याने वसतिगृहचालकांवर संक्रांत कोसळण्याच्या मार्गावर...