एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
औरंगाबाद : मागील आठवडाभरापासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. मध्येच एखाद्या दिवशी हूडहूडी भरते, तर ढगाळ वातावरणामुळे पून्हा कमी होत आहे. त्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांवर झाला असून खासकरुन गहू पेरणीला मोठा फटका बसल्याचे कृषीतज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.  हेही वाचा - गंगाखेड शिवसेनेचे...
नोव्हेंबर 17, 2019
फिटनेस - प्रत्येकाला हवा असतो अन्‌ मनाला भरारी घ्यायला उभारी देणारा शब्द. हिवाळ्यात तर त्यासाठी प्रत्येक जण आहार-विहारापासून ते व्यायामापर्यंत काही ना काही करतोच. या काळातील मॅरेथॉन प्रत्येकालाच खुणावत असते. पुण्यातल्याच मेघ ठकारने बर्थडे हॅपीवाला ठरावा म्हणून स्पर्धेच्या वयोमर्यादेच्या पहिल्याच...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नोव्हेंबर 01, 2019
औरंगाबाद : भारतात प्रथमच गोवा येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत औरंगाबादच्या नितीन घोरपडे, अर्शद यारखान, सागर तोलवाणी, कफील जमाल, जस्मितसिंग सोधी आणि सुजित सिंग यांनी यश मिळवत आयर्नमॅन किताब पटकावला.  आयर्नमॅन शर्यत ही 70.3 मैल अंतराची स्पर्धा होती. या स्पर्धेत 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांत गेल्या तेरा दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याचे चित्र असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे रविवारी (ता. १३) देण्यात आली. उत्तरेसह मध्य भारतात आतापर्यंतची सरासरी पावसाने ओलांडली.  मॉन्सूनचा दक्षिणेकडे प्रवास सुरू असून, पुढील काही दिवसांमध्ये पाण्याचे...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुणे शहराला बुधावारी (ता. ९) वादळी वाऱ्यांसह पावासाने अक्षरश झोडपून काढले. तर सोलापूर जिल्ह्यातही अनेक भागांत पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस...
जुलै 27, 2019
कोकणात मुसळधारेचा इशारा; मराठवाड्यातही पाऊस शक्य पुणे - मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण, विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली. उद्या (ता. २८) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधारेचा इशारा आहे. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सक्रिय असेलला...
जुलै 12, 2019
पुणे - उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय झाला आहे. घाटमाथा आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणाच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसह...
जून 28, 2019
मध्य महाराष्ट्र, विदर्भात दमदार सरींचा अंदाज पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर आता सर्वदूर पावसाला सुरवात होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे गुरुवारी देण्यात आली. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, पावसाची ओढ लागलेल्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पुढील दोन...
जून 19, 2019
राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव - मुंबई, औरंगाबाद, सोलापुरातील रडार सज्ज सोलापूर - मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळिराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळिराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
एप्रिल 28, 2019
पर्यटक संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजनांची गरज  औरंगाबाद - गेली दोन हजार वर्षे ऊन, वारा, पावसाचा मारा झेलणारी अजिंठा लेणी ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने जगाच्या नकाशावर आणली, या ऐतिहासिक घटनेला रविवारी (ता. 28) तब्बल 200 वर्षे पूर्ण होत आहेत. हवामानातील अनिश्‍चित बदल आणि पर्यटकांच्या वाढत्या...
एप्रिल 28, 2019
औरंगाबाद - हवामानातील बदलांचा परिणाम होऊन अजिंठा लेणी हळूहळू नामशेष होत जाईल, हे भाकीत खोटे ठरवण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. लेणीतील भग्नावशेषांना पूर्वरूप देण्यासाठी गेली १० वर्षे नव्या शास्त्रीय पद्धतींनी अखंड काम सुरू आहे. संवर्धनाच्या या पद्धतीने अजिंठा...
जानेवारी 29, 2019
पुणे जिल्ह्याच्या परिसरात मांजरी (बु.) भागामध्ये शहरीकरण वाढत असताना केवळ शेतीच नव्हे, तर पारंपरिक देशी गहू वाण नैसर्गिक पद्धतीने जपणाऱ्या घुले कुटुंबीयांतील कसदार धान्य उत्पादनाची धुरा पुढील उच्चशिक्षित पिढीने उचलली आहे. वंदन घुले हे तीन वर्षांपासून २२ गुंठे क्षेत्रातून सुभाष पाळेकर यांच्या झिरो...
डिसेंबर 21, 2018
पुणे - राज्यात कोरडे हवामान झाल्याने किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.  गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  राज्यात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक...
सप्टेंबर 15, 2018
औरंगाबाद : हवामानातील बदल व गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडीने औरंगाबाद शहराचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. सध्या घाटी रुग्णालयात डेंगीचे सहा, स्वाइन फ्लूचे दोन, तापाचे 224, तर 34 न्युमोनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहर परिसरातील चार प्रक्रिया केंद्रांवर सुमारे 23 हजार मेट्रिक टन...
जुलै 04, 2018
पुणे : कृत्रिम पावसाची देशातील पहिल्या प्रयोगाची चाचणी मंगळवारी करण्यात आली. यात वापरण्यात येणाऱ्या सर्व उपकरणांची सक्रियता तपासण्यासाठी करण्यात आलेली ही चाचणी समाधानकारक ठरली. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाल्याचे संकेत हवामानतज्ज्ञांनी दिले आहेत. ...
जून 25, 2018
मुंबई : मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि...