एकूण 21 परिणाम
डिसेंबर 05, 2019
नांदेड : कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून नांदेडच्या ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’च्या संकल्पनेतून मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम गत पाच वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष असून शेतकरी आत्महत्या कुटुंब, शहीद जवान, अनाथ, अपंग अशा सर्व घटकांतील...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्म परिषदेला शुक्रवारी (ता.22) सायंकाळी पाच वाजता सुरवात होत आहे. या तीनदिवसीय परिषदेसाठी शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते तसेच धम्मगुरू दलाई लामा यांचे आगमन होत आहे. शिस्त व नियोजनबद्ध तयारी केलेल्या या परिषदेला देशविदेशासह कानाकोपऱ्यातून उपासक-उपासिका नागसेनवनात दाखल...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : शहरात पहिल्यांदाच तीनदिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषद पीईएसच्या क्रीडा संकुलावर शुक्रवारी (ता.22) ते रविवार (ता.24) दरम्यान होणार आहे. या परिषदेसह चौका येथील लोकुत्तरा विहारात धम्मदेसना होणार आहे. त्यासाठी परिषदेत येणाऱ्या प्रत्येक उपासक उपासिकांमध्ये शिस्त, मैत्री आणि सहकार्याची भावना...
नोव्हेंबर 19, 2019
औरंगाबाद : लग्न करायचे म्हटले कि, सोयरिक जवळची हवी. अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, औरंगाबादच्या एका युवकाने सोयरिक थेट अरब राष्ट्रातील येमेनच्या तरुणीशीच जुळवली. परंपरेला छेद देताना लग्नाचा खर्च तर वरपक्षाने केलाच शिवाय, मेहेरच्या स्वरुपात 6700 अमेरिकी डॉलर मुलीला दिले. त्यामुळेच हे लग्न आता...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम 2006 साली सुरू झाले. 13 वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अद्याप पदनिर्मितीचा प्रश्‍न सुटला नाही. दरवर्षी धोक्‍यात येत असलेली बीएसस्सी नर्सिंगची मान्यता येथे कार्यरत ट्यूटरच्या भरवशावर मिळते. कोणताही...
ऑक्टोबर 31, 2019
यवतमाळ - संघ लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या देशपातळीवरील "भारतीय अभियांत्रिकी सेवा' (आय.ई.एस.) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा दारव्हा येथील रूपेश देवराव चिरडे यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. त्यांचा देशातून 95 वा क्रमांक आला आहे. त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.  दारव्हा शहरातील...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९      विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर तोंडी परीक्षा...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे....
सप्टेंबर 26, 2019
औरंगाबाद - 26 : येथून 59 लाखांचे पार्सल बक्षीस म्हणून पाठविले, ते दिल्ली विमानतळावर आले असून सोडविण्यासाठी पैसे भरा, अशी थाप मारुन भामट्यांनी तरुणाची दोन लाख 21 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्टदरम्यान घडला. या प्रकरणी तीन भामट्यांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक व...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विना अनुदानित शिक्षकांचा...
जुलै 24, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सध्या विज्ञान शाखेत अकरावी, बारावीत पीसीएमबी अथवा पीसीबी विषय असणारा विद्यार्थी, तसेच प्रथम वर्ष पदवीपूर्व बेसिक सायन्सेसमधील अभ्यासक्रमात शिकत असलेला कोणताही विद्यार्थी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेलेल्या बावीस पोलिस पाल्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अवघ्या तीन महिन्यांत महागडी यंत्रे चालवण्याची कला अगदी मोफत मिळाली. औरंगाबादेतील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरसह तीन अन्य संस्थांनी एकत्र येत हे करून दाखवले. औद्योगिक संघटनेने...
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा...
जुलै 05, 2019
औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भारतीय खेळ प्राधिकरण (साई) मधील प्रशिक्षण केंद्र यंदा सुरूच झाले नसल्याने तब्बल १५३ खेळाडूंच्या कारकिर्दीवर टांगती तलवार आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्यानंतर घरी परतलेले खेळाडू यंदा हे प्रशिक्षण सुरू न झाल्याने औरंगाबादेत आले नाहीत. त्यामुळे...
मे 27, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांची अविरत स्पंदने... मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखविण्याचा उमेदीचा काळ... शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही.... या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग...
मे 15, 2019
औरंगाबाद - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा शंभर टक्‍के पाणंदमुक्‍त झाला; मात्र जिल्ह्यातील तब्बल १७ हजारांहून अधिक लाभार्थी स्वच्छतागृह बांधूनही प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरत नाहीत. यावर पाणीपुरवठा व स्वच्छ मिशन कक्षाकडून हे लाभार्थी अनुदानासाठी का पात्र नाहीत, याची क्रॉस चेकिंग सुरू केली आहे....
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद : शहराची ओळख जगभर सांगणाऱ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि शहराच्या जडणघडण आणि विकासामध्ये मोठे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणत औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी राष्ट्रगीतात गुंफले आहे. "अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' या दृक्‍श्राव्य राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (...
डिसेंबर 19, 2018
जळगाव - मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्पबचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत सुरू केलेल्या "सुकन्या समृद्धी' या विशेष गुंतवणूक योजनेत जिल्ह्याने बाजी मारली आहे. आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा हजार खाती उघडण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील दहा जिल्ह्यांमधून...
जून 30, 2018
फुलंब्री : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या उन्नत भारत अभियाना अंतर्गत औरंगाबाद मधील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची नुकतीच निवड करण्यात आली आहे. उच्च शिक्षण महाविद्यालयांना यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. यातील तब्बल 750 महाविद्यालयाची...