एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
औरंगाबाद : कुटुंबात येणाऱ्या समस्या, शारीरिक-मानसिक छळ, संघर्ष, पिळवणूक याबद्दल "पुरुषा'ने काहीही सांगितले, तरी त्याची समाजात थट्टा केली जाते. घरात पत्नीकडून किंवा तिच्या माहेरच्यांकडून होणारा छळ, अवहेलना झेलणारे पुरुष आपली व्यथा सांगण्यास कचरतात. पत्नीचा जाच, छळ, अवहेलना सहन करणाऱ्या पुरुषांसाठी...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे....
सप्टेंबर 26, 2019
दोषी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार  गुन्हे दाखल करा : मुख्यन्यायमूर्ती   औरंगाबाद : लातूर जिल्ह्यातील नाला सरळीकरणाच्या विविध 23 कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी दाखल याचिकेत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मुख्य...
सप्टेंबर 15, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) : औद्योगिक क्षेत्रात बुद्धिवान, गुणवान, कौशल्यधारक अभियंत्यांना मोठा वाव आहे. आजही त्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आतापर्यंत अभियंत्यांनीच आपल्या बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या जोरावर औद्योगिक क्षेत्राला आकार दिला आहे. अभियंत्यांमुळेच या क्षेत्राचा विस्तार झाला आहे. तालुक्‍यात...
ऑगस्ट 19, 2019
औरंगाबाद - वृद्ध, मूत्रविकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्याचे काम एका पंचविशीतील तरुणाने केले आहे. लघुशंकेला पाच सेकंदांत गोठवणाऱ्या 'पॉकेट साईज' टॉयलेट अर्थात "पी बॅग'ची निर्मिती जालन्याच्या सिद्धांत टावरवाला या तरुणाने केली आहे. पुरुषांसह महिलांसाठीही उपयोगी या पी बॅगच्या जोरावर या...
ऑगस्ट 06, 2019
औरंगाबाद - आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आता अमेरिकेतील एका कंपनीने रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. उत्तर अमेरिकेतील एडवर्ड कंपनीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी नुकतीच येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  रेल्वेस्टेशन रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)...
ऑगस्ट 05, 2019
औरंगाबाद - मूळची औरंगाबादकर असलेल्या एंड्युरन्स ऑटोमोबाईल कंपनीने आपला विस्तार करण्यासाठी आता ‘ऑरिक’ची निवड केली आहे. ‘डीएमआयसी’च्या शेंद्रा नोडमध्ये ही कंपनी सुमारे साडेचारशे कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली.  दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या शेंद्रा नोडमध्ये...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेलेल्या बावीस पोलिस पाल्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अवघ्या तीन महिन्यांत महागडी यंत्रे चालवण्याची कला अगदी मोफत मिळाली. औरंगाबादेतील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरसह तीन अन्य संस्थांनी एकत्र येत हे करून दाखवले. औद्योगिक संघटनेने...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - जगातील अव्वल पेपर उद्योगांपैकी एक असलेल्या ‘नाईन ड्रॅगन’ या चिनी कंपनीने भारतात एंट्री केली आहे. कोकणातील देहरंड (अलिबाग) आणि औरंगाबादेतील शेंद्रा डीएमआयसीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी या कंपनीने देहरंडला १५०, तर शेंद्रा येथे २५ एकर जागा घेण्याचे निश्‍चित केले आहे. ‘...
जानेवारी 09, 2019
औरंगाबाद - औषधनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फायजरने चेन्नई, औरंगाबादेतून आपला गाशा गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शहरांतील अनुक्रमे १००० आणि ७०० जणांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार असून नववर्षात ही कंपनी आपला औरंगाबादेतील कारभार बंद करणार आहे.  अग्रगण्य औषधनिर्माण कंपनी असलेल्या...
ऑक्टोबर 28, 2018
ओतूर ता. जुन्नर - जैव विविधतेवर आधारीत जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी पठाराची माहिती देणारे 'बायोडाव्हर्सीटी ऑफ दुर्गावाडी प्याटुज' या पुस्तकाचे महाराष्ट्र वनविभागाकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ओतूर ता. जुन्नर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक डॉ...