एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 26, 2019
उस्मानाबाद : येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भव्य ग्रंथदालन असणार आहेत. सुमारे तीनशे स्टॉल उभारण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे.  येथे 10 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेतर्फे संमेलनाची...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
जुलै 27, 2019
कोकणात मुसळधारेचा इशारा; मराठवाड्यातही पाऊस शक्य पुणे - मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण, विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली. उद्या (ता. २८) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधारेचा इशारा आहे. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सक्रिय असेलला...
जुलै 23, 2019
औरंगाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३वे संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी-२०२० मध्ये होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. संमेलनाच्या नेमक्‍या तारखा संयोजकांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले....
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा...
जून 28, 2019
मध्य महाराष्ट्र, विदर्भात दमदार सरींचा अंदाज पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर आता सर्वदूर पावसाला सुरवात होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे गुरुवारी देण्यात आली. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, पावसाची ओढ लागलेल्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पुढील दोन...
फेब्रुवारी 02, 2019
औरंगाबाद - केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, यामध्ये मराठवाड्याची नेहमीप्रमाणेच उपेक्षा करण्यात आली. मराठवाड्याला काहीही न दिल्याने पुन्हा नाराजीचे सूर उमटले आहेत.  अर्थसंकल्पातून रेल्वेला आणि विशेष म्हणजे मराठवाड्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा होती....
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे 2016 आणि 2017 साठीचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांत कोल्हापूर "सकाळ'चे लुमाकांत नलावडे आणि "सकाळ ऍग्रोवन'चे मुंबईतील बातमीदार मारुती कंदले यांचा समावेश आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 25, 2018
बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी आणि दक्षिण आणि उत्तर भारत यातील अंतर अडीचशे किलोमीटरने कमी होण्यासाठी जळगाव - सोलापूर हा लोहमार्ग होणे गरजेचे अशी माहिती स्वातंत्र सैनिक रेल्वे मागणी...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरही वर्षभराने 1948 मध्ये हैदराबाद संस्थान खालसा झाले. मराठवाड्याची प्रजा स्वतंत्र झाली. संयुक्त महाराष्ट्रात विनाअट, विनाकरार सामील झालेल्या मागास मराठवाड्याच्या पदरी आलेली उपेक्षा मात्र आजही कमी व्हायला तयार नाही. कोणत्याही सरकारने आश्‍वासनांच्या गाजराशिवाय...
ऑगस्ट 13, 2018
उस्मानाबाद - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 13) धनगर समाजातील नागरिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.  धनगर समाजाला आरक्षण द्यावे, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून कायद्यानुसार अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात...
जुलै 12, 2018
औरंगाबाद : मागील अनेक वर्षापासून राज्यातील पारंपारिक लोक कलावंतांचे मानधन थकल्यामुळे अखील भारतीय मराठी शाहीर परिषदेचे के. एस. गुंजाळ यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. प्रकरणी खंडपीठाचे न्यायमुर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमुर्ती ए. एम. ढवळे यांच्या पीठाने...