एकूण 18 परिणाम
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
डिसेंबर 05, 2019
नांदेड : कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून नांदेडच्या ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’च्या संकल्पनेतून मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम गत पाच वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष असून शेतकरी आत्महत्या कुटुंब, शहीद जवान, अनाथ, अपंग अशा सर्व घटकांतील...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : 26 डिसेंबर रोजी दिसणारे सूर्यग्रहण हे 2019 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या राज्यातील काही शहरांतून दुर्मिळ असे कंकणाकृती, तर उर्वरित भारतातून ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणाची सुरवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेप्रमाणे...
नोव्हेंबर 28, 2019
औरंगाबाद : पश्‍चिम आकाशात पृथ्वीचा चंद्र आणि सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूचे ग्रहण अर्थात "पिधानयुती' गुरुवारी (ता. 28) सायंकाळी पाहायला मिळणार आहे. ही एक अद्‌भुत आणि प्रेक्षणीय खगोलीय घटना असणार आहे. आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती असते; परंतु "पिधानयुती'...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद : राज्यातील विविध दंत महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा बीडीएस पदवी परीक्षेचा राखून ठेवलेला निकाल घोषित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती ए. एम. घारोटे यांनी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दिला आहे...
नोव्हेंबर 25, 2019
चारठाणा : जिद्द आणि नाविन्याची आवड असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश मिळते. त्यातही शेतीक्षेत्रात आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात चांगले पीक उत्पादन मिळते मिळवता येते, हे चारठाणा येथील प्रयोगशील शेतकरी भारत तोडकर यांनी दाखवून दिले आहे. त्याचा हा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे....
नोव्हेंबर 24, 2019
औरंगाबाद : "मी कधीही बौद्ध धम्म सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हणत नाही. प्रत्येक आजाराला जसे वेगवेगळे औषध असते. तसे ज्याला जो योग्य वाटेल त्या त्या धर्माचे पालन करावे. एकमेव भारत असा देश आहे तिथे विविध पंथ, धर्म, परंपरा एकत्र शांततेत नांदत आहे. सर्वधर्म समभाव आवश्यक असून इतर देशानेही त्याचा आदर्श घ्यावा"...
नोव्हेंबर 19, 2019
औरंगाबाद : लग्न करायचे म्हटले कि, सोयरिक जवळची हवी. अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, औरंगाबादच्या एका युवकाने सोयरिक थेट अरब राष्ट्रातील येमेनच्या तरुणीशीच जुळवली. परंपरेला छेद देताना लग्नाचा खर्च तर वरपक्षाने केलाच शिवाय, मेहेरच्या स्वरुपात 6700 अमेरिकी डॉलर मुलीला दिले. त्यामुळेच हे लग्न आता...
नोव्हेंबर 18, 2019
अकोला : बार्शीटाकळी येथील काळ्या दगडांपासून निर्मित कालंका देविचे मंदिर व मूर्तिचे जतन करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाची केमिकल टीम (ब्रांच) ही प्रक्रिया पार पाडेल. प्रक्रियेनंतर मंदिराची दशा बदलेल व ते दीर्घ काळापर्यंत सुरक्षित सुद्धा राहिल. ...
नोव्हेंबर 16, 2019
औरंगाबाद : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तुमचे वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे? तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण पोस्ट कार्यालयातर्फे देशभरात जंबो भरती घेण्यात येत आहे. 18 ते 40 वयोगटातील दहावी उर्त्तीणांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. यामुळे वाट कसली पाहता, पटकन करा अर्ज आणि...
नोव्हेंबर 16, 2019
लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद ) : विजेचा धक्का लागून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 15) सकाळी साडेनऊ वाजता शिरोडी (ता. गंगापूर) येथील प्राथमिक शाळेत घडली. विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबेलोहळ केंद्रीय प्रशालेअंतर्गत असलेल्या शिरोडी येथे प्राथमिक प्रशाला आहे. शाळेच्या मैदानावर...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम 2006 साली सुरू झाले. 13 वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अद्याप पदनिर्मितीचा प्रश्‍न सुटला नाही. दरवर्षी धोक्‍यात येत असलेली बीएसस्सी नर्सिंगची मान्यता येथे कार्यरत ट्यूटरच्या भरवशावर मिळते. कोणताही...
ऑक्टोबर 19, 2019
औरंगाबाद : महेंद्रसिंग धोनीने आता निवृत्त व्हावे, अशा चर्चा व्यर्थ आहेत. त्याच्यातील असामान्य खेळाडू आजही जिवंत आहे. तो कधीही सामन्याचे चित्र पालटू शकतो, असा विश्‍वास दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू पॉल हॅरिस याने व्यक्त केला. युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यासाठी पॉल हॅरिस शहरात आला आहे....
सप्टेंबर 26, 2019
दोषी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार  गुन्हे दाखल करा : मुख्यन्यायमूर्ती   औरंगाबाद : लातूर जिल्ह्यातील नाला सरळीकरणाच्या विविध 23 कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी दाखल याचिकेत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मुख्य...
सप्टेंबर 17, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : पतीच्या निधनानंतर म्हातारपणी स्वतःची गुजराण व्हावी म्हणून शासनाकडून दिले जाणारे पेन्शन मिळण्यासाठी आडगाव खुर्द (ता. फुलंब्री) येथील केशरबाई सदाशिव तुपे या 95 वर्षांच्या आजीबाई जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारीत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे त्यांना मोठा...
ऑगस्ट 14, 2019
खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः गोळेगाव (ता. खुलताबाद) येथे वृक्षांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. काळा छापा डोंगरावर मंगळवारी (ता. 13) हा कार्यक्रम झाला. याप्रंसगी दोन वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षांभोवती आळे करून गवत स्वच्छ केले. गावाजवळच असलेल्या एका टेकडीचे जातिवाचक नाव बदलून "बर्थ डे हिल' असे...
जुलै 10, 2019
नागपूर : मेडिकलसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोटी-कोटी रुपयांच्या योजना राबविण्यासंदर्भातील घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. केंद्राच्या या प्रकल्पांमध्ये स्पाईन इंज्युरी सेंटरसह लंग्ज इन्स्टिट्यूट, प्रादेशिक वृद्ध उपचार केंद्र, प्रादेशिक पॅरामेडिकल केंद्र, सिकलसेल इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. या...