एकूण 8 परिणाम
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...
एप्रिल 17, 2019
औरंगाबाद - प्रत्येक निवडणुकीत कोणताही पक्ष आपल्यासाठी प्रचार करतो. राज ठाकरे हे मागच्या वेळीही प्रचार करीत होते, आताही प्रचार करीत आहेत. त्यांना त्यांच्या चष्म्यातून आमच्यातील कमी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील खुबी दिसत असेल. आमच्या नजरेतून मात्र आम्हाला विकास दिसतोय. ते सभा घेत राहतील....
एप्रिल 15, 2019
पलवर (हरियाणा): भारतीय जनता पक्षाने येथील औरंगाबाद गावात विजय संकल्प रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान मंचावरून बोलू न दिल्यामुळे भाजपचे माजी आमदार लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागले. अखेर, नेत्यांनी त्यांची समजूत काढली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राम रतन असे रडू...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद: लोकसभेसाठी राज्यातील 48 पैकी माढा, नवी मुंबई, भिवंडी, जालना, उस्मानाबाद, रावेर, पुणे, सोलापूर या सात मतदारसंघांत संभाजी ब्रिगेडने उमेदवार दिले आहेत. जेथे उमेदवार देणार नाहीत, त्याठिकाणी आघाडी व महायुतीच्या व्यतिरिक्‍त धर्मनिरपेक्ष विचारांच्या अन्य उमेदवारांना सहकार्य करणार आहोत. झुंडशाही...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - शिवसेना- भाजप हे दोन्ही पक्ष मनाने कधीच दूर नव्हते. दोघांमध्ये हिंदुत्व हा एकमेव धागा आहे. आता युती झाल्याने व्यक्‍तीकडे न पाहता, महाभारतातील अर्जुनाला फक्‍त माशाचा डोळा दिसत होता, तसे फक्‍त युतीचा विजयच पाहायचा आहे. जेथे धनुष्यबाण असेल तिथे फक्‍त धनुष्यच आणि कमळ आहे तिथे फक्‍त कमळाकडे...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
फेब्रुवारी 22, 2019
औरंगाबाद/जालना - लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबईची जागा भारतीय रिपब्लिकन पक्षाने मागितली होती; मात्र भाजप-शिवसेनेच्या झालेल्या युतीत रिपाइंला वाऱ्यावर सोडून परस्परांत जागा वाटप केले. आता किमान ईशान्य मुंबईसाठीतरी गांभीर्याने विचार करावा आणि एक तरी जागा रिपाइंला द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक...