एकूण 150 परिणाम
December 04, 2020
नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेवर कारवाई करताना नऊ राज्यांतील या संस्थेच्या २६ कार्यालयांवर छापे घातले. या कारवाईमध्ये संस्थेचे अध्यक्ष ओ. एम. अब्दुल सलाम आणि केरळचे अध्यक्ष नसिरुद्दीन एलामारोम यांच्या कार्यालयांचीही झडती घेण्यात आली. आर्थिक...
December 04, 2020
महाराष्ट्रातील आदिवासी स्त्री व तिचे जीवन, या विषयावर अभ्यास करून ती संस्कृती कलाविष्कारित करण्यात गुंतलेले पुण्यातील प्रसिद्ध प्रिंटमेकर आणि चित्रकार गजराज चव्हाण! लॉकडाउनच्या काळात त्यांनी याच विषयावर कलाकृती साकारून त्याद्वारे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा संदेश दिला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
December 02, 2020
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) ६४.५३ टक्के मतदान झाले आहे. यंदा हा आकडा विक्रमी असल्याचे सांगितले जाते. आठ जिल्ह्यातून दोन लाख ४० हजार ६४९ मतदारांनी मतदान केले आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा घेत कोण निवडणूक जिंकणार याची उत्सुकता वाढली आहे. भाजपच्या नेतृत्वाने...
December 02, 2020
औरंगाबाद : कोरोना महामारीचा मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसला. यात सुमारे पाचशे कोटींचे नुकसान झाले. औरंगाबादेतील पर्यटनस्थळांसह अजिंठा, वेरूळ लेण्या बंद असल्याने पाच लाख देशी व पंधरा हजार विदेशी पर्यटकांना या जागतिक स्थळांना भेटी देता आल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे, एका पर्यटकामुळे स्थानिक अकरा...
December 01, 2020
लातूर : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ७.६२ टक्के मतदान झाले आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरुच असल्याने या मतदानसाठी प्रशासनाच्या वतीने सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर...
December 01, 2020
औरंगाबाद : तब्येत बरी नसल्याचे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. आज मंगळवारी (ता.एक) मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. या पदवीधर निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील विविध ठिकाणी सभा...
December 01, 2020
परळी (बीड) : येथील हौशी बाईक रायडर डॉ. तुषार पिंपळे यांनी मोटर सायकलवरून केवळ १२ दिवसांत सात हजार किलोमीटर प्रवास पूर्ण करून कन्याकुमारी ते रोहतांग पास अटल टनेल असे भारत भ्रमण करण्याचा विक्रम केला आहे. ते सोमवारी (ता.३०) येथे परतले आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!...
November 30, 2020
हिंगोली : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक मंगळवारी (ता. एक)  होत असल्याने जवळपास १६ हजार ७६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा देखील सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदार...
November 30, 2020
अकोला  : भारत सरकारद्वारे २०२० च्‍या रब्‍बी हंगामासाठी रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला, पालघर व भंडारा जिल्‍ह्यांमधील कर्जदार असलेल्‍या आणि नसलेल्‍या शेतकऱ्यांकरिता प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबविली जात असून, योजनेची अंमलबजावणी करण्‍याचे अधिकार एचडीएफसी ॲर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला...
November 30, 2020
नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांची चंदीगड विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विषयाच्या अभ्यास मंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.    स्वामी रामानंद तीर्थ...
November 30, 2020
नांदेड :-  मंगळवारी (ता. एक)  होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त काही...
November 30, 2020
औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य निवडीसाठी मंगळवारी (ता. एक) मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदार ओळखपत्राशिवाय नऊपैकी एक पुरावा सोबत ठेवावा लागणार आहे.  औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होणार आहे....
November 29, 2020
नांदेड : पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून येत्या एक डिसेंबर रोजी सकाळी आठ ते पाच या दरम्यान जिल्ह्यातील १२३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ४९ हजार २८५ पदवीधर मतदान करणार पात्र असून सर्व मतदान केंद्रावरून वेब कास्टिंग केली जाणार...
November 29, 2020
हिंगोली : भारत सरकारने २०२० च्या  रब्बी हंगामासाठी रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला, पालघर व भंडारा जिल्ह्यां मधील कर्जदार असलेल्या् आणि नसलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजना (पीएमएफबीवाय) ची अंमलबजावणी करण्यालचे अधिकार एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत....
November 29, 2020
लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या राज्यभरातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी आता एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. एमएचटी - सीईटीच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून राज्यातील सहा...
November 29, 2020
औरंगाबाद : अतिशय धोकादायक प्रकारच्या पीव्हीसी प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आरोग्यावर विपरित परिणाम न करणाऱ्या विशेष पॉलिइथिलीन फिल्म्सच्या निर्मितीसाठी वाळूजमधील स्पेशालिटी पॉलिफिल्मस्ला दोन भारतीय पेटंट मिळाले आहेत. पॉलिइथिलीन बेस मीट रॅप अँड फ्रेश प्रोड्यूस फिल्म आणि पॉलिइथिलीन बेस फूड सर्व्हिस,...
November 28, 2020
लातूर : कोरोनावर जगात सध्या दोन ते तीन लसीची ट्रायल सुरू आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये एक ते दोन लसीला काही देशात इमर्जन्सी युजर लायसन्स मिळेल. सर्व लसीचे प्रिकॉलिफिकेशन करून आणि डेटा पाहून समाधान मिळाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून या लसीचे गावी संस्थेच्या माध्यमातूनच जगभर वितरण केले जाईल....
November 28, 2020
नांदेड : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार एक डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार मतदान होणार असून भारत निवडणुक आयोगाने मत नोंदविण्यासाठी मतदारांना आवश्यक त्या सुचना निर्गमीत केल्या आहेत. मत कसे नोंदवावे याबाबत...
November 27, 2020
देवळाली कॅम्प (जि.नाशिक) : पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैन्यदलातील जवानाच्या ‘शहीद स्मारक’साठी नाशिकमधील शहीद जवानांच्या घरची माती नुकतीच संगीतकार उमेश जाधव यांच्याकडे वीरपत्नीच्या हस्ते देण्यात आली.   जवानांच्या स्मारकासाठी नाशिकच्या शहिदांच्या अंगणाची माती  भारतीय लष्कराच्या परवानगीने १...
November 26, 2020
औरंगाबाद : समग्र शिक्षा अंतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश वितरीत केले जातात. यंदा मात्र कोरोनाचा फटका विद्यार्थ्यांच्या गणवेशाला सुद्धा बसला आहे. शासनाने यंदा गणवेश खर्चात तब्बल ५० टक्क्यांनी कपात केली असल्यामुळे एकाच गणवेशावर विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात येणार आहे.   ...