एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
नागठाणे (जि. सातारा) : बोरगाव (ता. सातारा) येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान अन्‌ पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका वृद्धास आज स्वतःचे घर गवसले. गावापासून शेकडो किलोमीटर अंतर दूर आलेल्या या वृद्धास अखेर आपल्या नातेवाईकांचे दर्शन घडले.   सकाळी 11 च्या सुमारास बोरगाव येथील सचिन राजेंद्र...
ऑक्टोबर 31, 2019
यवतमाळ - संघ लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या देशपातळीवरील "भारतीय अभियांत्रिकी सेवा' (आय.ई.एस.) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा दारव्हा येथील रूपेश देवराव चिरडे यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. त्यांचा देशातून 95 वा क्रमांक आला आहे. त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.  दारव्हा शहरातील...
ऑक्टोबर 01, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) - शहरातील तीन उच्चशिक्षित बेरोजगार तरुण वर्गमित्रांनी गावातच रोजगार शोधला आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांनी तीन वेगवेगळे ऍप तयार करून घेतले असून, "व्हेनडेली' नावाने घरपोच अन्नपदार्थ पुरविण्याची सेवा सुरू केली आहे. तरुणांच्या या संकल्पनेला...
ऑगस्ट 31, 2019
गंगापूर, ता. 30 (जि.औरंगाबाद) : वरखेड (ता. गंगापूर) येथील अल्पभूधारक शेतकरी दिलीप मधुकर वाघ यांनी अपंगत्वावर मात करत शेतात जिद्दीने डाळिंब, मोसंबीची बाग फुलवली आहे. दुष्काळात त्यांना नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्याचा आधार मिळाला आहे. अनेक शेतकरी दूरवरून शेती पाहण्यासाठी येतात. कठीण परिश्रमांतून...
ऑगस्ट 09, 2019
औरंगाबाद - सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी शुक्रवारी (ता.9) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शास्त्रज्ञ सोबत असलेले विमान आकाशात झेपावले. हे विमान मराठवाड्याच्या कुठल्या भागात गेले, तसेच ढगांवर मेघबीजारोपन झाले का, याबद्दलची माहिती सध्या तरी समोर आलेली...
जुलै 15, 2019
औरंगाबाद -  आषाढीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात पोचत होत्या; तर दुसरीकडे ‘मैत्र ऑक्‍सिजन हब’च्या वन पंढरीत ‘वृक्षच आमचा विठोबा, वृक्षच आमची विठाई’ अशी खूणगाठ बांधत, वृक्ष वारकरी वृक्षारोपणात तल्लीन झाले होते. आषाढीच्या दिवशी गतवर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस या वारकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या...
मे 07, 2019
सिल्लोड - दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी सातत्याने तोंड देत असताना वर्गमित्र शेतकऱ्यांची पैशांसाठी होणारी दमछाक टाळण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत वर्गमित्रांनी एकत्र येत बचत गट तयार केला. या बचत गटाच्या माध्यमातून शेती व्यवसाय करीत असलेल्या शेतकरी वर्गमित्रांना अल्प व्याजदराने वित्त पुरवठा केला जात...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 08, 2019
औरंगाबाद - गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी खोल गेल्याने महिन्यातून एकदाच नळाला पाणी येते; मात्र पाझर तलाव खोदण्याचा ‘जुगाड’ करून त्यात गावाबाहेरील तलावाचे पाणी आणले आणि विहिरीला संजीवनी मिळाली. या विहिरीतून २२ दिवसांना होणारा पाणीपुरवठा आता १२ दिवसांवर आला आहे. कागजीपुऱ्यातील गावकऱ्यांनी...
मार्च 18, 2019
कळमनुरी - सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लाखाची मदत केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेणाऱ्या एका संस्थेकडे त्यांनी नुकतीच ही मदत सुपूर्द केली.  आई-वडील सालगडी म्हणून काम करीत...
फेब्रुवारी 18, 2019
औरंगाबाद - ग्वाल्हेर येथे ता. 13 फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला. रविवारी (ता. 17) औरंगाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, तर बुधवारी (ता. 20) शिऊर (ता. वैजापूर) येथे स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्याची सर्व तयारीही झाली; पण पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी लग्नातील अतिरिक्‍त खर्च टाळत तो पैसा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंड'कडे सुपूर्द केला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी फंडाकडे पैसे दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या उपक्रमाचे वऱ्हाडी...
जानेवारी 14, 2019
औरंगाबाद - हॉटेलमध्ये जाऊन पैसे मोजून खाणारे अनेकजण असतात; मात्र भुकेल्या पोटाने हॉटेलच्या बाहेर अन्नासाठी आर्त हाक मारणाऱ्यांकडे फार कमी जणांचे लक्ष जाते. भुकेल्यांना अन्न मिळावे या विचारातून इनरव्हील क्‍लब ऑफ औरंगाबाद लोटसच्यावतीने ‘अन्नपूर्णा फ्रीज’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घरे,...
जुलै 05, 2018
साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. स्वित्झर्लंड येथील झर्मत या शहरांमध्ये तीन जुलैरोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेत ओमकारने तिसरा क्रमांक...
जून 29, 2018
साकोळ - तो दहावी नापास झाला... काही काळ खचला... निराश झाला... पण हरला नाही. तो परत उभा ठाकला एका नव्या जिद्दीने आणि यश अक्षरशः खेचून आणून तो स्वित्झर्लंडला पोचला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी आहे साकोळ येथील तरुण ओमकार विवेकानंद स्वामी याची. स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय...