एकूण 3295 परिणाम
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : केवळ कागदोपत्री नागरिकत्व ठरविणे ही पद्धतच चुकीची आहे. एखाद्या व्यक्तीला नव्याने नागरिकत्व दिल्यास त्यानंतरची किमान 12 वर्षे मतदानाचा अधिकार द्यायला नको, यामुळे राजकीय सत्तेचा गैरवापर होतो, त्यातून समस्या उभ्या राहतात, अशी सडकून टीका कायदेतज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी औरंगाबादेत केली....
डिसेंबर 10, 2019
नाशिक : औरंगाबाद रोडवरील मानूर परिसरातील मळे परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. रविवारी (ता. 8) सकाळी शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या विनीत अनवट या मुलाला बिबट्या दिसला होता. बिबट्याच्या अस्तित्वाने या भागात दहशत पसरली असून, सायंकाळनंतर सर्वत्र शुकशुकाट होत आहे. शेतकऱ्यांच्या...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : महानुभाव पंथाच्या वाङ्‌मयाचा विचार करताना आद्यग्रंथ लीळाचरित्र सर्वज्ञांच्या आठवणीच्या आठवातून निर्माण झालेले अक्षरलेने आहे. बुधवारी (ता. 11) शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आद्यग्रंथ लीळाचरित्र गौरव सोहळा आयोजित केला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयातील मराठी...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : राज्यातील गावा-गावातले रस्ते, १२ हजार कोटींच्या पाण्याच्या योजना, सारथी म्हणजेच मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करून तुम्ही कुणावर सूड उगवताय?. हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद - शिक्षण आयुक्तांनी अभ्यास गटासंदर्भात 4 डिसेंबरला पत्र दिले. या माध्यमातून शिक्षकांची नोकरी, संस्थेचे अधिकार संपविण्याचा डाव आहे, असा आरोप जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने केला असून, हे पत्र रद्द करावे या मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर पत्राची होळी केली.  या बाबत शिक्षण...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद- महापालिका आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्लॅस्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. स्वागताला येताना कॅरिबॅगमध्ये पुष्पगुच्छ आणला म्हणून अधिकाऱ्याला पाच हजार रुपये दंड लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता. 10) त्यांनी एका नगरसेविकेला झटका दिला....
डिसेंबर 10, 2019
खामगाव (जिल्हा बुलडाणा)  : गत वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून सापळे रचून ११४१ लाचखोरांना बेड्या ठोकल्‍या आहेत. त्‍यांच्‍यावर गुन्‍हे नोंदवून न्‍यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत नऊ प्रकरणांमध्ये दहा आरोपींना शिक्षा ठोठावली गेली असून एक लाखावर दंड आकारण्यात आला आहे. ...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद - पैसे घेऊन जाणारी व्यक्ती निश्‍चित झाल्यानंतर बॅग लिफ्टर त्या व्यक्तींची कार हेरायचे. त्यांनी तयार केलेल्या खास गुलेरमधून छर्रा मारुन लक्ष्य निश्‍चित केलेल्या व्यक्तीच्या वाहनाची काच फोडायची. विशेष म्हणजे याचा आवाजही येत नव्हता आणि छर्ऱ्याच्या आकाराचेच काचेला छिद्र पडायचे. त्यानंतर काच...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद- दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, त्यांना सर्वसामान्यांसारखे जीवन जगता यावे यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातून मोफत जयपुर फूट (कृत्रीम पाय), कॅलिपर्स, ट्रायसिकल तर अंधांना पांढरी काठी, गॉगल, कर्णबधिकांना श्रवणयंत्र दिले जाते. मात्र या केंद्रात तज्ञ आणि पुरेशा...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : 'सकाळ माध्यम समूह' आणि "एसआयओ'तर्फे ता. 10 सप्टेंबर ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान कुराण शरीफ, प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या संदेशावर "मानवतेचा संदेश' ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना गुरुवारी (ता. 12) मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाईल. सायंकाळी पाच वाजता मराठवाडा...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद - महापालिकेला लाभलेले आयुक्त वर्षे-दीडवर्षात परत जाण्याची जणू परंपराच बनली आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेले अधिकारी व सत्तेला चिटकून बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या अभद्र युतीवर मात करत नवे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय पुढील तीन वर्षे महापालिकेत ठाण मांडणार का? असा प्रश्‍न...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद - अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी काॅलेजमध्ये नियमित तासिका करत नाहीत. ही बाब प्राध्यापकांच्या पथ्थ्यावर पडते. काही तासिकेला विद्यार्थीच नसल्याने प्राध्यापकांना  शिकवण्याचे कामच नसते. पण, आपल्याला शिकवण्यासाठी शासन प्राध्यापकांना किती पगार देते, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांनी...
डिसेंबर 10, 2019
अमरावती, नागपूर विभागातील ७५ संस्था प्रक्रियेपासून दूरच पुणे - अनुदानित महाविद्यालयांना नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन कौन्सिलकडून (नॅक) गुणवत्ता व सोईसुविधांचे मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असली, तरी ११७ महाविद्यालयांना मात्र अद्याप ‘नॅक...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद - "मी रोज दीड ते दोन तास मॉर्निंग वॉक करतो. हा नित्यनियम जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बुद्धलेणी अन्‌ हनुमान टेकडीच्या पायथ्याशी राहत असल्याने येथील सकाळचे वातावर दिवसभराचाच्या कामासाठीची ऊर्जा देते. साधारण तास दीडतास सलग चालने, जॉगिंग, स्ट्रेचेबल व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद- महापालिका आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडे यांनी सोमवारी (ता. नऊ) पदभार घेतला. यावेळी नव्या आयुक्तांचा स्वागत करण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. त्यात अधिकाऱ्यांना प्लॅस्टीकबंदीचा विसर पडला. शेवटी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावून आयुक्तांनी या अधिकाऱ्याला प्लॅस्टीकबंदीची...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : स्टॅण्डअप इंडिया योजनेअंतर्गत राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने 2019-20 मध्ये सोलापूरसह राज्यभरातील महिला व एससी-एसटी संवर्गातील 23 हजार 222 नवउद्योजकांच्या अर्थसाहाय्याचे उद्दिष्ट बॅंकांना दिले. मात्र, मंदी अन्‌ मुद्रा योजनेतील वाढत्या थकबाकीचा विचार करून मागील नऊ महिन्यांत बॅंकांनी साडेपाच...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : "मी रोज दीड ते दोन तास मॉर्निंग वॉक करतो. हा नित्यनियम जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बुद्धलेणी अन्‌ हनुमान टेकडीच्या पायथ्याशी राहत असल्याने येथील सकाळचे वातावर दिवसभराचाच्या कामासाठीची ऊर्जा देते. साधारण तास दीडतास सलग चालने, जॉगिंग, स्ट्रेचेबल व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : एमबीबीएसला प्रवेशापूर्वीपासूनच स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देतोय. एमबीबीएस, एमडी त्यानंतर विविध पदांवर काम करताना स्वतःसाठी म्हणून सकाळी तासभर वेळ काढतो. त्यामुळे दिवसभर फ्रेश अन्‌ हेल्दी फिल होते. सर्वांनीच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी दिवसातून 40 ते 45 मिनिटे स्वतःसाठी काढली पाहिजेत,...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद - चोवीस तासात तीन जिल्ह्यातील पाच स्पर्धेत सहभाग नोंदवून पाचही ठिकाणी प्रथम येण्याची साधलेली किमया. सलग बारा वर्षे म्हणजे एक तप चाळीसगाव घाटातील स्पर्धा जिंकल्याने चाळीगाव घाटाचा राजा हा किताब. भारतीय बनावटीची विदाऊट गिअर रॉयल हंटर ते विदेशी बनावटीच्या सर्वात महागड्या ट्रिक कंपनीच्या...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि...