एकूण 5823 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद- राज्यातील 27 महापालिकांच्या पुढील अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी बुधवारी (ता. 13) मुंबईत आरक्षण काढण्यात आले. औरंगाबाद महापालिकेचे आरक्षण सर्वसाधारण (खुला) प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे महापौरपदी पुन्हा एकदा महिलेची वर्णी लागणार आहे.  औरंगाबाद महापालिकेची मार्च किंवा...
नोव्हेंबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः पोहण्यासाठी गेलेल्या दहावीतील सोळा वर्षीय दोन सख्या चुलत भावांचा शेततळ्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना थेरगाव (ता.पैठण) येथे बुधवारी (ता.13) दुपारी एकच्या सुमारास घडली. थेरगाव येथील स्व. सुरजबाई बाकलीवाल विद्यालयाचे विद्यार्थी सोमनाथ...
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद : तुम्ही ऑनलाइन व्यवहार करीत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षापासून नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक फंड ट्रान्स्फरसाठी (एनईएफटी) कुठलेही शुल्क लागणार नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार जानेवारी 2020 पासून हा नवा नियम लागू होणार आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहारास चालना मिळण्यासाठी हा...
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद: इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या वतीने ता. 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान "डायमंड कप इंडिया-2019' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी जगभरातील 37 देशांतील 350 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. भव्यदिव्य आणि राष्ट्रीय मानांकनाच्या आधारावर ही स्पर्धा...
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद - पांढऱ्या रंगाचे कपडे लवकर मळतात. त्यामुळे एकाच दिवसात त्यांना धुवावे लागते. असे असतानाही हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाउस यापैकी कुठेही गेले तर बेडवर पांढऱ्याशुभ्र रंगाची चादर (बेडशीट), टाॅवेल असते. एवढेच नाही तर उशांनाही पांढऱ्या कापडाचीच कव्हर असते. या मागे नेमके काय कारण आहे, या बाबत eSakal....
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद : नोटबंदीनंतर सर्वजण दोन हजारांच्या 'गुलाबी' नोटांकडे बघायचे. नोटबंदीच्या वेळी सगळ्याच्या हातात सर्वात अगोदर पडणारी दोन हजारांची गुलाबी नोट आता मार्केट मधून गायब झालीय. सुरवातीला बॅंका, एटीएम आणि व्यवहारात सर्वत्र दिसणारी दोन हजारांची नोट आता क्वचितच नजरेस पडते. मोठ्या चलनाच्या या नोटेमुळे...
नोव्हेंबर 13, 2019
कन्नड (जि.औरंगाबाद ) ः येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या मक्‍याचा लिलाव मंगळवारी (ता.12) दुपारी अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांच्या रोषाला बाजार समितीला सामोरे जावे लागले. हमालांच्या कामबंदमुळे ही परिस्थिती उद्‌भवल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्‍यातील 60 ते 70 शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर व इतर...
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे ऊसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे. तसेच राज्यात सरकार स्थापनेला उशीर झाल्यामुळे गाळप परवाने मिळालेले नाहीत व अवकाळी पावसामुळे ऊस काढणीला विलंब होणार आहे. या दोन्ही कारणामुळे यंदा साखर कारखाने डिसेंबरमध्येच सुरू होणार आहेत...
नोव्हेंबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः आठ वर्षांपासून फळपिकांसाठी प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजना कृषी विभागाची उदासीन भूमिका व बॅंकांच्या असहकार्यामुळे कुचकामी ठरत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात शासनाने घातलेल्या जाचक अटींमुळे हजारो शेतकरी पंतप्रधान फळपीक विम्यापासून वंचित...
नोव्हेंबर 13, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : परतीच्या पावसामुळे सोयाबीन, मका, पहिल्या वेचणीचा कापूस आदी पिके हातची गेली आहेत. शेतशिवारात सोयाबीनच्या जमा केलेल्या शेंगांच्या ठिकाणी हिरवीगार रोपटी तयार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाचा कहर बघता शेतकऱ्यांच्या हातची पिके गेल्यानंतर आता तो परत रब्बीच्या...
नोव्हेंबर 13, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण या ऐतिहासिक नगरीतील 12 व्या शतकातील यादवकालीन प्राचीन तीर्थखांबाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या विकासकामाला पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राधिकरण विकास समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी, सहअध्यक्ष तथा आमदार संदीपान भुमरे...
नोव्हेंबर 13, 2019
नामवंत प्राध्यापक, गाजलेले विज्ञानलेखक आणि ‘अभाविप’चे कार्यकर्ते अशा तीन भूमिका अनेक दशके निभावणारे संयत, गंभीर, अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रा. मोहन आपटे यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप. शास्त्रीय लिखाणातून साध्या शब्दात सर्वसामान्य वाचकांना अनेक विषय सोपे...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद अर्थातच (जिका)ने गेल्यावर्षी अमेरिकेत झालेल्या "एसएई बाहा'त डंका वाजविल्यानंतर यशाचा सिलसिला यावर्षीही कायम ठेवला आहे. टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) स्पर्धेत जिकाच्या आकाश...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद - महापालिकेने क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्ता तब्बल 30 ते 32 कोटी रुपये खर्च करून सिमेंट क्रॉंक्रिटचा केला आहे. एवढी मोठी रक्कम खर्च झालेला हा शहरातील एकमेव रस्ता असून, अवघ्या काही वर्षांतच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ता सिमेंटचा असताना चक्क माती टाकून हे खड्डे बुजविण्याचा प्रयोग...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद : देवळाई येथील म्हाडाच्या नव्या 450 आणि जुन्या 600 सदनिकांतील रहिवाशांसाठी दोन कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. याविषयी म्हाडाने एमआयडीसीला 1 कोटी 75 लाख रुपये दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने टेंडर काढले; मात्र ते अंतिम मंजुरीसाठी म्हाडाच्या मुंबई...
नोव्हेंबर 12, 2019
वाळूज (जि. औरंगाबाद) - विधानसभेची निवडणूक होऊन 18 दिवस पूर्ण झाले; मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. आतातर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे अखिल भारतीय क्रांतिसेना, मित्र पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मिळून बजाजनगर येथे आज (मंगळवारी) प्रतीकात्मक सरकारची स्थापना केली. या...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद : 'आम्हाला नाही, तर कुणालाच नाही' अशा वृत्तीने सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. केवळ राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात भाजपचा गुंडाराज सुरू असल्याची टिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटल्यानंतर आता पैशाच्या जोरावर फोडाफोडी करून भाजप कॉंग्रेस-...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद-राज्यातील 27 महापालिकांसह औरंगाबाद शहराचा पुढील महापौर कोणत्या प्रवर्गाचा होणार हे बुधवारी (ता.13) स्पष्ट होणार आहे. महापौर पदासाठी उद्या दुपारी तीन वाजता मंत्रालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रधान सचिवांच्या उपस्थित होणाऱ्या या सोडतीसाठी विद्यमान महापौर, स्थायी समिती सभापती व...