एकूण 5511 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
सोलापूर - जिल्हा बॅंका अडचणीत अन्‌ राष्ट्रीयकृत बॅंकांचा कर्जवाटपात हात आखडता, या कारणांमुळे बऱ्याच बळिराजाला खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावावा लागतो. २०१५ ते २०१८ पर्यंत राज्यात सरासरी साडेबारा हजार खासगी सावकार होते. मात्र, मागील वर्षीचा दुष्काळ अन्‌ उत्पन्नात झालेली घट पाहून या वर्षी राज्यातील...
ऑक्टोबर 17, 2019
फुलंब्री  (जि.औरंगाबाद) : पहाटे उठून योगा, स्नान करायचे व लगेच गावोगावी प्रचाराला निघायचे हा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचा गेल्या काही दिवसांपासूनचा नित्यनियम बनला आहे. रस्त्यात दिसेल त्याची भेट घेणे, गावोगावी सभा, कोपरा बैठका, पदयात्रांद्वारे प्रचार करणे...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद  : चिकलठाणा विमानतळावरून तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर बुधवारपासून (ता. सोळा) पुन्हा उदयपूर विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी 238 प्रवाशांनी प्रवास करीत भरभरून प्रतिसाद दिला.  पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून 21 वर्षांपूर्वी एअर इंडियाची उदयपूर सेवा सुरू होती. त्यावेळी...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुखांना उद्देशून निवडणुकीच्या जाहीर सभेत असभ्य शब्दप्रयोग करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशी शिवसेनेच्यावतीने पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी उदय चौधरी...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद,  : भारतीय कम्युनिस्ट पक्ष डावी लोकशाही आघाडीच्या प्रचारासाठी जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता डॉ. कन्हैयाकुमार यांचा गुरुवारी (ता. सोळा) सायंकाळी चार वाजता रोड शो होणार आहे.  औरंगाबाद मध्यचे उमेदवार ऍड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ डॉ. कन्हैयाकुमार हे शहरात येत आहे. शहरातील...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद : संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ अनोळखी व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. त्याचे शिर बेपत्ता झाल्याने त्याची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.  औरंगाबाद ते मुकुंवाडी स्थानकादरम्यान संग्रामनगर रेल्वे रुळाजवळ मंगळवारी (ता. 15) अंदाजे 30 वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली सापडल्याने...
ऑक्टोबर 16, 2019
न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना सीतारामन यांनी...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - सकाळी साडेसात-आठ वाजता घरातून बाहेर पडायचे. कामगार नाक्‍यावर जाऊन थांबायचे. कधी काम मिळते तर कधी नाही. आता कामंबी मिळत नाहीत. कधी कधी दुपारी दोन वाजेपर्यंत काम मिळत नाही. मग आल्यापावली घराकडं जावं लागतं. घरी गेल्यावर बायको, लेकरांचे केविलवाणे चेहरे बघायची वेळ येते. उपाशीपोटी राहावं का...
ऑक्टोबर 16, 2019
वैजापूर (जि.औरंगाबाद) ः मंत्र्यांना निवेदने कसली देता? त्यांना न केलेल्या कामांचा जाब विचारा. तुमच्याविषयी त्यांच्या मनात भिती निर्माण झाली तरच विकास होईल. त्यांच्याबद्दल तुम्हाला रागसुद्धा आला पाहिजे. मतदारांच्या मनातला हा सुप्त राग व्यक्त करण्यासाठीच मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षात बसवायचे...
ऑक्टोबर 16, 2019
कन्नड : तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला विनोद सांगेल पण आज मी असं काय करायला आलो नाही, आज इथे माझ्यासमोर महाराष्ट्रभरातील तरुण आणि तरुणी बसलेत आणि निवडणुका आल्या की या सगळ्या गोष्टी होतात मूळ विषय राहतात बाजूला आणि ह्याच्या वर टीका करतो त्याच्यावर टीका कर टाळ्या वाजवून मजा करणार आणि निघून जाणार ...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असतानाच एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. काही दिवसांपूर्वी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली होती. यांच्यामुळेच इथं मुस्लिम खासदार झाला, भगवा खाली आला, हिरवा...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असतानाच एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. काही दिवसांपूर्वी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली होती. यांच्यामुळेच इथं मुस्लिम खासदार झाला, भगवा खाली आला, हिरवा...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद : गंगापूर-खुलताबाद मतदारसंघासाठी पाच वर्षांत एक हजार कोटींच्या कामांचा निधी मंजूर करून आणला आहे. राज्यात सर्वांत जास्त निधी मतदारसंघात आणणारा आणि प्रत्यक्षात काम करवून घेणारा मी चौथा आमदार आहे, असा दावा गंगापूर-खुलताबाद महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांनी मंगळवारी (ता.15) पत्रकार परिषदेत...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद: सुरवातीला कमी झालेल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगामही कोरडा जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, नंतर झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण तयार होऊन खरीप हंगामात तब्बल 93.98 टक्के पेरणी झाली. रब्बी हंगामासाठी शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. जिल्ह्यातील बॅंकांनी...
ऑक्टोबर 16, 2019
लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद)  : लिंबेजळगाव, तुर्काबाद खराडीसह (ता.गंगापूर) परिसरात आठवडाभरापासून महिलांसह पुरुष मजूर मिळेनासे झाले आहेत. सध्या खरीप हंगामातील मिरची पीक सर्वत्र चांगले आले असून, तोडणीचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी जूनच्या दरम्यान ठिबक व पुरेसे पाणी असलेल्या शेतात कापसाची लागवड...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९      विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर तोंडी परीक्षा...
ऑक्टोबर 16, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : आरटीओने गेल्या महिन्यात सिल्लोडला कारवाई करून येथील एसटी आगारप्रमुखांच्या ताब्यात दिलेले टेंपो ट्रॅव्हलर वाहन एकाने सुरक्षारक्षकासमोर भरधाव वेगाने चालवत पळवून नेले. ही घटना सोमवारी (ता. 14) रात्री नऊच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथिल प्रादेशिक परिवहन...
ऑक्टोबर 16, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : बालानगर (ता. पैठण) येथील एका युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 15) घडली आहे. कोमल शंकर पाटोळे (वय 15) असे युवतीचे नाव आहे. एमआयडीसी पैठण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालानगर येथील कोमल पाटोळे हिने ती राहत असलेल्या घरातील लोखंडी अँगलला...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या...