एकूण 189 परिणाम
जून 25, 2019
कोरेगाव भीमा : चाकण शिक्रापूर रस्त्यावर जातेगाव फाटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथे साडेअकराच्या सुमारास मांगेगाव (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथील वारकरी दिंडीच्या टेम्पोचा अपघात झाला आहे.  वारकऱ्यांना घेऊन माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीकडे हा टेम्पो जात होता.यावेळी जातेगाव फाट्याजवळ...
जून 23, 2019
डोणगाव : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील मेहकर तालुक्यात बोलेरो-कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघे जागीच ठार झाले. हा अपघात अंजनी बु. नजीक आज (रविवार) पहाटे चार वाजता झाला. या अपघातील मृतक औरंगाबाद येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.  औरंगाबाद येथील क्षीरसागर कुटुंबीय नागपूर येथे आपल्या...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचार...
मे 30, 2019
सिल्लोड-पिशोर - सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ (ता. कन्नड) पाण्याचा टॅंकर व क्रुझर जीपमध्ये झालेल्या अपघातामध्ये जीपमधील 14 वऱ्हाडी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. 29) दुपारी एकच्या सुमारास घडली. सिरसाळातांडा (ता. सिल्लोड) येथून कन्नड तालुक्‍यातील जैतखेडा तांडा येथे अजय भीमराव...
मे 20, 2019
औरंगाबाद - अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याच वृत्तीमुळे शहरात दोघांना आपला जीव गमवावा लागला. असे असंवेदनशील बनू नका. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आपण माणुसकी जपूया असे आवाहन ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या कार्यक्रमात रविवारी (ता. १९...
मे 20, 2019
नऊ जिल्ह्यांतील काही गावांत टॅंकरने पाणी नांदेड - टंचाईने होरपळणाऱ्या गावांना पाणीपुरवठ्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरसावले आहे. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत "व्यथा तुमची, जाण माझी' या न्यासामार्फत रविवारी नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून महामंडळाचे महाव्यवस्थापक...
मे 16, 2019
औरंगाबाद - बोगस वाहन परवान्यांना आळा घालण्यासाठी देशभरात सारखाच, स्मार्ट वाहन परवाना दिला जाणार असून, येत्या एक ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी सुरू होईल. देशभरात एकाच पद्धतीचा ‘इंडियन युनियन ड्रायव्हिंग लायसन्स’ देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता. १५) येथे पत्रकार...
मे 16, 2019
औरंगाबाद - भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी बीड बायपासवरून जाताना दुभाजकाला धडकून विरुद्ध लेनमध्ये पडल्यानंतर भरधाव कारने चिरडले. यात अल्पवयीन दोन चुलतभावांचा मृत्यू झाला. हा गंभीर अपघात बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार - अतुल अरुण हातागळे (वय १२, रा....
मे 07, 2019
औरंगाबाद - एकीकडे ऑनलाइन कारभाराला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्त, उपायुक्तांकडून प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ऑनलाइन पावत्यांऐवजी चक्क शंभर रुपयांची मागणी काही वाहतूक पोलिसांकडून होत असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे व्यक्त झाल्या. याला वेळीच आवर घालण्याची गरज...
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी बेशिस्त व बेजबाबदार वाहनचालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ‘सकाळ’ने गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीच्या बेशिस्तीचा विषय लावून धरल्यानंतर वाहतूक शाखेने व्यापक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  शहरामध्ये वाहतूक...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद - बेफाम कारने दुचाकीला चिरडल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. यानंतर तिचा मंगळवारी (ता.२४) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास आमखास मैदानासमोरील शासकीय कर्करोग रुग्णालयाजवळ घडला. चिरडणारी कार एका पोलिसाची असल्याचा नातेवाइकांचा आरोप...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
मार्च 20, 2019
शेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. मन हेलावून टाकणारी ही घटना जवळच असलेल्या तऱ्हाळा गावाजवळ नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आज (ता.20) पहाटे 4...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - रस्ते अडविणाऱ्या माठ विक्रेत्यांना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दम भरला. त्यानंतर अतिक्रमणही दूर होत आहे. परिणामी बीड बायपासवर संभाव्य अपघाताला आळा बसू शकतो; पण शहरातील बहुतांश फुटपाथ माठवाले व किरकोळ विक्रेत्यांनी गिळंकृत केलेले आहेत. त्यामुळे आयुक्तांशिवाय इतर पोलिस अधिकारी,...
मार्च 13, 2019
औरंगाबाद - घाई-गडबड आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हीच अपघाताची मुख्य कारणे आहेत; पण बीड बायपासवरचे अनेक वाहनधारक याचे भान ठेवत नाहीत. हा रस्ता म्हणजे मृत्युमार्गच. असे असताना या मार्गावर आयुष्य धोक्‍यात घालून पादचारी चक्क मोबाईलमध्ये डोळे खुपसून; तर काही वाहनधारक कानाला फोन किंवा एअरफोन लावून...
मार्च 13, 2019
औरंगाबाद - घाई-गडबड आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हीच अपघाताची मुख्य कारणे आहेत; पण बीड बायपासवरचे अनेक वाहनधारक याचे भान ठेवत नाहीत. हा रस्ता म्हणजे मृत्युमार्गच. असे असताना या मार्गावर आयुष्य धोक्‍यात घालून पादचारी चक्क मोबाईलमध्ये डोळे खुपसून; तर काही वाहनधारक कानाला फोन किंवा एअरफोन लावून...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गेल्या 48 तासांत दोन महिलांचे बळी गेल्यानंतर संतप्त झालेले नागरिक सोमवारी (ता. 11) रस्त्यावर उतरले. त्यातील एका महिलेने अपघातात घरातील दोघांना गमविल्याची आपबीती आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर कथन केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी आंदोलनस्थळापासून बीड...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर एकीकडे पोलिस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करीत असताना एकाच दिशेने येणारे तीन वेगवेगळे दुचाकीस्वार धाडकन कोसळले. यात तिघेही किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास अयप्पा मंदिरालगत घडली.  सततच्या अपघातांमुळे बायपास...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने दोन वर्षांपूर्वी पती गमावला, बहिणीचा बळीही याच रस्त्याने घेतला. आता मुलांचे जीव घेणार का? असा सवाल पाणावलेल्या डोळ्यांनी एका महिलेने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांना सोमवारी (ता. 11) केला. सर्व्हिस रोड...