एकूण 217 परिणाम
जून 11, 2019
लातूर - उजनी धरणातून लातूरला पाणी मिळावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. तिला अखेर यश आले असून, या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ३६५ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जाणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून या मागणीसाठी येथील ‘जलाग्रही’ या व्यासपीठाच्या वतीने वेगवेगळ्या...
जून 11, 2019
औरंगाबाद : पाच विभागातील विविध सेवांच्या खासगीकरणाविरुद्ध घाटी रुग्णालयातील राज्य कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी यल्गार आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले. यापुर्वीच संघटनेने राज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाने रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्‍यता आहे. ...
मे 28, 2019
औरंगाबाद : महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र कंपनीतर्फे कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असून, मंगळवारी (ता. 28) प्रभाग दोन मध्ये कामगारांनी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. सोमवारी (ता. 27)...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, नागरिक सातत्याने रस्त्यावर उतरत आहेत. विशेषतः सिडको-हडको भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एक्‍स्प्रेस लाइनसाठी नक्षत्रवाडी येथून 51 एमएलडी पाणी निघते, मात्र सुमारे 20 एमएलडी पाणी मध्येच गायब होत असल्याने महापालिका...
एप्रिल 01, 2019
औरंगाबाद : सिडको एन-5 भागात तब्बल सहाव्या दिवशी देखील नळांना पाणी आले नसल्याने संतप्त नागरिकांनी सकाळीच रस्त्यावर उतरून चिश्‍तीया चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापौर नंदकुमार घोडेले, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, एम. बी. काझी यांच्यासह अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाणी वेळेवर...
मार्च 21, 2019
औरंगाबाद : लाखोंचे ऐतिहासिक मोर्चे काढूनही सरकारकडून केवळ आश्‍वासनेच मिळाली. प्रत्येकवेळी समाजाला गृहीत धरल्याने घोर फसवणूक झाल्याची भावना आता मराठा समाजात उफाळून येत आहे. त्यामुळे होळीनिमित्त बुधवारी (ता.20) मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचीच होळी करण्यात आली. तसेच सरकारच्या...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सतत आंदोलन करूनही सरकारला जाग आलेली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी अद्यापही ठोस उपाय योजना सुरवात झालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाहीत. हा प्रश्‍न लावून धरण्यासोबतच शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी किसानपुत्रांनी...
मार्च 13, 2019
औरंगाबाद - सिडको एन-6 भागातील अयोध्यानगरात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असून, आठ-आठ दिवसांचा गॅप दिला जात असल्याने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (ता. 12) महापालिकेच्या एन-7 येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले.आठ दिवसांत...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गेल्या 48 तासांत दोन महिलांचे बळी गेल्यानंतर संतप्त झालेले नागरिक सोमवारी (ता. 11) रस्त्यावर उतरले. त्यातील एका महिलेने अपघातात घरातील दोघांना गमविल्याची आपबीती आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर कथन केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी आंदोलनस्थळापासून बीड...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर एकीकडे पोलिस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करीत असताना एकाच दिशेने येणारे तीन वेगवेगळे दुचाकीस्वार धाडकन कोसळले. यात तिघेही किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास अयप्पा मंदिरालगत घडली.  सततच्या अपघातांमुळे बायपास...
मार्च 05, 2019
नांदेड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नुसार दर वाटपास दिरंगाई करणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन, शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे शंभर टक्के पहिला हप्ता वाटप  करावा. या मागणीसाठी मंगळवारी (ता.5) मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसीघ जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड प्रादेशीक...
फेब्रुवारी 26, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मूक मोर्चाच्या ऐतिहासिक 58 मोर्चांनंतर भाजप सरकारने समाजाचा "एसईबीसी'मध्ये (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास) समावेश करीत 16 टक्के आरक्षणाची घोषणा केली. मात्र, आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने अद्याप समाजातील तरुणांना लाभ मिळत नसल्याचे महापालिकेने केलेल्या...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : वारंवार मागणी करूनही दिव्यांगाच्या योजनांची अंमलबजावणी होत महापालिकेकडून होत नसल्याने संतप्त झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी (ता. 25) प्रहार संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करत आयुक्तांची (प्रतिकात्मक) खुर्ची जाळली. या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : "पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!' याप्रकारची घोषणा देत सिग्नलवर जाऊन "ताई.. ही घ्या पुडी. नळाला बांधा. चोवीस तास येईल पाणी.' असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भस्माच्या पुड्या वाटत घोषणाबाजी केली. "नाडीचे ठोके बघून जप करुन भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो...
फेब्रुवारी 22, 2019
औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने वर्षभरापूर्वी रौद्ररूप धारण केले होते. तब्बल 35 वर्षांपासून शहराचा कचरा सहन करणाऱ्या नारेगाव परिसरातील ग्रामस्थांची कचरा डेपोच्या विरोधात आंदोलने होत; परंतु काहीतरी सांगून, वेळप्रसंगी बळाचा वापर करून ती आंदोलने दाबली जात होती. ग्रामस्थांनी आरपारची लढाई...
फेब्रुवारी 21, 2019
औरंगाबाद : औरगांबादेत बिनधास्त सुरु असलेल्या गुटख्याच्या उद्योग बंद व्हावा म्हणून अल्टीमेटम देऊनही कारवाया होत नसल्याने संतप्त एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी स्वत:च शिवशंकर कॉलनीत गुरुवारी (ता. 21) एका गुटख्याच्या अड्ड्यावर जाऊन पोलिसांना बोलवित छापा घातला. यानंतर पोलिसांनी कार्यवाही सुरु केली...
फेब्रुवारी 18, 2019
औरंगाबाद : ऑल इंडीया लोको रनिंग स्टॉफ असोसिएशन तर्फे देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून रेल्वेस्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आले.  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील डिझेल चालक आणि सहाय्यक चालकांनी आपल्या विविध मागण्यासाठी सोमवारी (ता. 18) रेल्वेस्थानकावर धरणे आंदोलन करण्यात आले.  ऑल इंडिया...
फेब्रुवारी 17, 2019
औरंगाबाद : महामंडळाची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. अर्ज भरण्यापासून ते पात्रता प्रमाणपत्र मिळण्यापर्यंत सारेच ऑनलाईन आहे. या प्रक्रियेत दलालांना स्थान नाही, दलाली कमी झाल्यानेच बँका लोन देईनात, असा आरोप आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी केला. टक्‍केवारी बंद...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेचा सुमारे 91 कोटी रुपयांचा डीपीआर तातडीने मंजूर करत 26 कोटी 43 लाखांचा निधीही महापालिकेला दिला. त्यानंतर शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागा अंतिम करून कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली. मात्र, वर्षभरात कचरा...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असे शासनाने धोरण आहे; मात्र जिल्हा शिक्षण मंडळाने या कायद्यालाच केराची टोपली दाखवीत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिकांसाठी प्रत्येकी बारा रुपये वसूल करण्याचे आदेश दिले.  यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे...