एकूण 262 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 09, 2019
औरंगाबाद - माझे काय चुकले, ज्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. ज्यांना मी मोठे केले तेच माझ्याविरोधात गेल्याची खंत व्यक्‍त करून मी कुणाला काही बोलताना दुखावले असेल तर माफ करा, असे व्यथित अंत:करणाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. जे झाले ते सोडून द्या आणि पुन्हा ताकदीने उभे राहूया, अशी...
जून 09, 2019
औरंगाबाद - फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्थितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूंचे वाटप करीत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. आठ) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता, देविका, प्रगती...
जून 05, 2019
औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सिल्लोडसह जिल्ह्यात निष्ठावंतांची चलबिचल सुरू आहे. नाराज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्तार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे नवनियुक्‍त केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी...
जून 03, 2019
भाजप-शिवसेना १३५-१३५ जागांवर लढणार औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती मित्रपक्ष असलेल्या छोट्या घटक पक्षांना १८ जागा सोडणार आहे; तर शिवसेना-भाजप यांच्यात १३५-१३५ जागांचा...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
जून 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा...
मे 20, 2019
औरंगाबाद : पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून वैजापूर, गंगापूर तालुक्‍यासाठी नांदूर मधमेश्‍वर कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, यामागणीसाठी सोमवारी (ता. 20) आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर उपोषणास बसले आहेत.  पाण्याचा...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...
मे 05, 2019
येवला : राज्य शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - नळाला तब्बल आठ दिवसांपासून पाणी न आल्याने आनंदनगर, जयभवानीनगर येथील नागरिकांनी सोमवारी (ता. २९) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेत टॅंकरचा पुरवठा बंद पाडला. या वेळी पाणी भरण्यासाठी आलेल्या आमदार अतुल सावे यांच्या टॅंकरची हवा सोडण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ...
एप्रिल 15, 2019
पलवर (हरियाणा): भारतीय जनता पक्षाने येथील औरंगाबाद गावात विजय संकल्प रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान मंचावरून बोलू न दिल्यामुळे भाजपचे माजी आमदार लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागले. अखेर, नेत्यांनी त्यांची समजूत काढली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राम रतन असे रडू...
एप्रिल 13, 2019
औरंगाबाद मतदारसंघात पहिल्यांदाच बहुरंगी लढत आहे. चार निवडणुकांत वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेचे भवितव्य मतांच्या फुटीवर अवलंबून आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर एमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी...
एप्रिल 08, 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणूकीतुन काँग्रेसचे  बंडखोर अपक्ष उमेदवार आमदार सत्तार यांनी सोमवारी (ता. 8) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस सोडून कुणालाही पाठींबा देऊ शकतो. मात्र, हा निर्णय 15 मार्चला घेणार आहे. गरज पडली तर एमआयएमच्या उमेदवाराला पण मदत करू, असेही सत्तार यांनी...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद :  राज्यासह देशभरात 58 हून अधिक मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या पदरात काहीही पडले नाही. असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलकांना नोटीसा देता आणि तिकडे मनोहर भिडेंना साधी पोलिस ठाण्याची पायरीदेखील चढावी लागू नये, याची काळजी घेता, हे आता सर्वांना कळून चुकले आहे. आंदोलने करूनही...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे बुधवारी (ता. तीन) एकाच विमानाने मुंबईला गेले होते. सत्तार यांनी गुरुवारी (ता. चार) सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सत्तार मुंबईतच थांबले; तर रावसाहेब दानवे हेलिकॉप्टरने औरंगाबादला...
एप्रिल 01, 2019
औरंगाबाद - मराठवाडा जनता विकास परिषद संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेशी बांधील आहे, असा महत्त्वपूर्ण ठराव घेऊन परिषदेने स्वतंत्र मराठवाड्याचा प्रश्‍न निकाली काढला. या बैठकीत विविध ठराव घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्यंकटेश काब्दे होते. राज्य शासनाने...
मार्च 28, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली शिवसेनेने काँग्रेससोबतची आघाडी बुधवारी (ता. २७) संपुष्टात आणली. महापौर बंगल्यात शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समन्वयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  लोकसभा निवडणुकीत...
मार्च 25, 2019
औरंगाबाद - शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली असताना दुसरीकडे वंचित आघाडीकडून ‘एमआयएम’चा उमेदवार कोण? याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. एमआयएमचा उमेदवार मैदानात उतरावयाचा की नाही, यावर सोमवारी (ता. २५) हैदाराबादेतील पक्षाचे मुख्यालय दारुस सलाम येथे अंतिम फैसला...