एकूण 170 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मे 25, 2019
पुणे - राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सरकारच्या विविध सेवांमधील एकूण ४३१ पदांसाठी होणारी ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे. फेब्रुवारी २०१९...
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
मे 06, 2019
पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची घेतली जाणारी नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) रविवारी (ता. ५) पार पडली. मात्र, ओळखपत्र म्हणून मूळ आधार कार्ड न आणल्याने अनेक परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. महाराष्ट्रातून एक लाख ३० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा...
मे 06, 2019
आधार कार्ड नसल्याने अनेक जण वंचित पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची घेतली जाणारी नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) आज (ता. ५) सुरळीत पार पडली. मात्र, ओळखपत्र म्हणून मूळ आधर कार्ड न आणल्याने अनेक परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. महाराष्ट्रातून एक लाख ३० हजारांपेक्षा...
एप्रिल 16, 2019
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध असून, त्यापैकी स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेलसाठी घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट २०१९ साठीचे ऑनलाइन अर्ज www.iiseradmission.in या संकेतस्थळावर...
मार्च 21, 2019
औरंगाबाद : लाखोंचे ऐतिहासिक मोर्चे काढूनही सरकारकडून केवळ आश्‍वासनेच मिळाली. प्रत्येकवेळी समाजाला गृहीत धरल्याने घोर फसवणूक झाल्याची भावना आता मराठा समाजात उफाळून येत आहे. त्यामुळे होळीनिमित्त बुधवारी (ता.20) मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचीच होळी करण्यात आली. तसेच सरकारच्या...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - धनगर एसटी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण आपल्या हक्‍काचे व विकासाचे प्रतीक आहे. हे आरक्षण न्यायालयीन लढ्याने मिळणारच असल्याचा ठाम विश्‍वास माजी पोलिस आयुक्त मधू शिंदे यांनी व्यक्त केले.  अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचतर्फे रविवारी (ता....
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 06, 2019
औरंगाबाद - ‘एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 06, 2019
औरंगाबाद -  "एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र द्यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात; अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला.  भाजप-शिवसेना सरकारने मराठा...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारने नोकरी दिली खरी; मात्र अविनाश शिंदे यांना महिना दोन हजार रुपयांप्रमाणे पुढील तीन वर्षे मानधन द्यावे, असे नियुक्‍तिपत्रात म्हटले आहे. यातून "खास बाब' केवळ शिक्षकेतर कर्मचारी भरतीप्रक्रियेच्या निर्बंधाबाबतच...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 27, 2019
सोलापूर - रोस्टरमधील त्रुटी अन्‌ एसईबीसी व केंद्राच्या 10 टक्के आरक्षण अंमलबजावणीच्या घोळामुळे मागासवर्गीय प्रवर्गातील 50 टक्‍केच रिक्‍त जागा भराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मागील आठ वर्षांपासून भरतीची प्रतीक्षा असलेल्या राज्यातील...
फेब्रुवारी 26, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मूक मोर्चाच्या ऐतिहासिक 58 मोर्चांनंतर भाजप सरकारने समाजाचा "एसईबीसी'मध्ये (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास) समावेश करीत 16 टक्के आरक्षणाची घोषणा केली. मात्र, आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने अद्याप समाजातील तरुणांना लाभ मिळत नसल्याचे महापालिकेने केलेल्या...
फेब्रुवारी 23, 2019
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्वबळावर लढणार असून, महाराष्ट्रातील औरंगाबाद, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ईशान्य मुंबई, ठाणे, अमरावती या पाच जागा पक्षाकडून लढल्या जातील. भाजप, शिवसेना पक्षातील नाराज नेतेमंडळी आमच्या पक्षात यायला इच्छुक असून, त्यांचा विचार त्या जागांसाठी केला...
फेब्रुवारी 08, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यात रिक्त होमगार्डच्या 545 जागांसाठी गुरुवारी (ता. सात) पोलिस आयुक्तालय तसेच राज्य राखीव पोलिस बल, सातारा येथील मैदानांवर भरती प्रक्रिया सुरू झाली. दहावीची पात्रता असताना पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांची मोठी संख्या या भरतीत होती.  औरंगाबाद जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत होमगार्डची एक...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...