एकूण 190 परिणाम
जून 11, 2019
लातूर - उजनी धरणातून लातूरला पाणी मिळावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. तिला अखेर यश आले असून, या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ३६५ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जाणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून या मागणीसाठी येथील ‘जलाग्रही’ या व्यासपीठाच्या वतीने वेगवेगळ्या...
जून 09, 2019
औरंगाबाद - माझे काय चुकले, ज्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. ज्यांना मी मोठे केले तेच माझ्याविरोधात गेल्याची खंत व्यक्‍त करून मी कुणाला काही बोलताना दुखावले असेल तर माफ करा, असे व्यथित अंत:करणाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. जे झाले ते सोडून द्या आणि पुन्हा ताकदीने उभे राहूया, अशी...
जून 09, 2019
औरंगाबाद - फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्थितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूंचे वाटप करीत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. आठ) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता, देविका, प्रगती...
जून 05, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत योग्य वेळी मी बोलेल; मात्र शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकावत ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रचंड काम करणार आहे, महापालिकेत माझी लुडबूड नसते, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी (ता. चार) केला. महापालिकेत पत्रकारांसोबत बोलताना श्री. खैरे म्हणाले, की...
जून 03, 2019
भाजप-शिवसेना १३५-१३५ जागांवर लढणार औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती मित्रपक्ष असलेल्या छोट्या घटक पक्षांना १८ जागा सोडणार आहे; तर शिवसेना-भाजप यांच्यात १३५-१३५ जागांचा...
जून 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा...
मे 28, 2019
औरंगाबाद  - औरंगाबादेत दलितबांधवांनी साथ दिल्यानेच इम्तियाज जलील खासदार झाले; मात्र अकोला व सोलापूर या लोकसभा मतदारसंघांत मुस्लिम मतदारांनी साथ न दिल्याने दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला. यावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, याबाबत प्रश्‍न उपस्थित केला असता, दगाबाजी करणाऱ्यांची "...
मे 27, 2019
औरंगाबाद: पराभवानंतर शिवसेना पुन्हा एकदा हिंदूच्या सुरक्षेचा विषय पुढे करीत आहे. मात्र, हे चुकीचे आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच राहीलेला नाही. मी केवळ मुस्लिमांचा खासदार नाही, तर आता सर्व धमिर्यांचा खासदार आहे. त्यामुळे हिंदूच्या सुरक्षेची माझी जबाबदारीच आहे आणि मी ती पार पाडेल, असे औरंगाबादचे...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून आता खैरे नको, अशी शहरवासियांकडून सोशलमिडीयातून झालेली टिका. अगदी काही महिन्यांपासून पक्षापासून दूर गेलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मैदानात घेतलेली उडी खैरेंसाठी सुरवातीपासूनच त्रासदायक ठरली होती. मराठा क्रांती मोर्चाची मुहुर्तमेढ रोखलेल्या या...
मे 24, 2019
मराठवाड्यातील निकाल धक्कादायक ठरले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी. तथापि, युतीला मिळालेले यश त्यांच्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद मानले पाहिजे. शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना- भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढतीत काट्याची टक्कर झाली. त्यामुळे कुणाला किती मते पडणार? कोण कुणाची मते खाणार? दोघांच्या लढतीत तिसऱ्याचा फायदा होणार का? निकाल धक्कादायक लागणार? पगंत उडाला, ट्रॅक्‍टर धावला, बाणाने अचूक नेम साधला, की पंजा चालला अशीच चर्चा शहरांपासून गावागावांत रंगली...
एप्रिल 15, 2019
पलवर (हरियाणा): भारतीय जनता पक्षाने येथील औरंगाबाद गावात विजय संकल्प रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान मंचावरून बोलू न दिल्यामुळे भाजपचे माजी आमदार लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागले. अखेर, नेत्यांनी त्यांची समजूत काढली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राम रतन असे रडू...
एप्रिल 13, 2019
औरंगाबाद मतदारसंघात पहिल्यांदाच बहुरंगी लढत आहे. चार निवडणुकांत वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेचे भवितव्य मतांच्या फुटीवर अवलंबून आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर एमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे बुधवारी (ता. तीन) एकाच विमानाने मुंबईला गेले होते. सत्तार यांनी गुरुवारी (ता. चार) सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सत्तार मुंबईतच थांबले; तर रावसाहेब दानवे हेलिकॉप्टरने औरंगाबादला...
मार्च 28, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या जालना मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या तीन मतदारसंघांतील एकूण ९ लाख २२ हजार २५ मतदार आहेत. तर जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत ९ लाख २१ हजार १०६ मतदार आहेत. त्यामुळे जालन्याचा खासदार ठरविताना औरंगाबाद जिल्ह्यातील मतदारांची...
मार्च 28, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली शिवसेनेने काँग्रेससोबतची आघाडी बुधवारी (ता. २७) संपुष्टात आणली. महापौर बंगल्यात शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समन्वयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  लोकसभा निवडणुकीत...
मार्च 25, 2019
औरंगाबाद - शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली असताना दुसरीकडे वंचित आघाडीकडून ‘एमआयएम’चा उमेदवार कोण? याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. एमआयएमचा उमेदवार मैदानात उतरावयाचा की नाही, यावर सोमवारी (ता. २५) हैदाराबादेतील पक्षाचे मुख्यालय दारुस सलाम येथे अंतिम फैसला...
मार्च 24, 2019
मुंबई : काँग्रेसच कॉंग्रेसला हरवू शकते, असे कधी काळी मानले जायचे. आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर याची प्रचिती येत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार निवडताना निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे, तर दुसरीकडे "माझे कोणी ऐकत नसल्यामुळे मीच राजीनामा देण्याचा...