एकूण 171 परिणाम
जून 03, 2019
औरंगाबाद  : गुप्तधनाच्या लालसेने घरातच खोदकाम करणाऱ्या कुटुंबावर पोलिसांनी रविवारी (ता. दोन) मध्यरात्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून छापा घातला. यावेळी अमावास्येच्या रात्री पूजेसाठी आलेले दोघे मांत्रिक हाती लागले नाहीत; पण घरातल्या चारजणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर...
मे 27, 2019
औरंगाबाद - दुचाकीस्वार तीन माथेफिरू बन्सीलालनगर भागात आले. एकापाठोपाठ पाच चारचाकी वाहनांना लक्ष्य करून ती फोडली. त्यानंतर दुचाकीवरून निघून गेले. ही गंभीर घटना रविवारी (ता. २६) पहाटे पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, महानुभाव आश्रम...
मे 15, 2019
औरंगाबाद - पैशांचा पाऊस पाडून कोट्यधीश बनविण्याचे आमिष देत गंडवणाऱ्या संशयित भोंदूबाबाला बीड जिल्ह्यातील पोलिसांनी पकडले; परंतु नंतर लगेचच सोडून दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. सिडको पोलिसांना हा बाबा अद्याप सापडलेला नाही, हेही विशेष. हैदराबादेतील डोडू सत्यनारायण यांना पैशांचा पाऊस पाडून...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपाशी असलेल्या असहाय ज्येष्ठ नागरिकाला अखेर न्याय मिळाला. ‘सकाळ’मध्ये बातमी प्रकाशित होताच एमजीएम संस्थेने दखल घेतली. सोमवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजता रुग्णवाहिकेमधून त्या व्यक्तीला थेट एमजीएम रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले...
एप्रिल 28, 2019
बिडकीन : चितेगाव (ता.पैठण, जि.औरंगाबाद) येथील व्हिडिओकाॅन कंपनीच्या व्हॅल्यू इंडस्ट्रीज ( रेफ्रीजरेटर प्लांन्टच्या - स्टोन-15) मधील खुल्या जागेतील भंगार व कच्च्यामालाला रविवारी (ता.२८) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते....
मार्च 20, 2019
शेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. मन हेलावून टाकणारी ही घटना जवळच असलेल्या तऱ्हाळा गावाजवळ नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आज (ता.20) पहाटे 4...
मार्च 19, 2019
माजलगाव : माजलगाव धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगा व भाच्ची गेले होते मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यास वाचवण्यासाठी गेलेल्या आई व भाचीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अकरा वाजता घडली. माजलगाव शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - अरे, तो आत गेला... अगं तो बेशुद्ध झाला... पळा लवकर, चला चला म्हणेपर्यंत दोघांचा बळी गेला अन्‌ तिसरा गटारीत गडप झाला. कुणाचा बाप, पती गेला, तर कुणाच्या भावाची शुद्ध हरपली. जमिनीवर अंग सोडून कुणी हंबरडा फोडत होते. कुणी एकमेकांचा आधार घेत असहाय झाले होते... हे चित्र काळीज पिळवटून टाकत होते...
मार्च 06, 2019
औरंगाबाद : लग्न लागले पण संसार फुलण्याआधीच दुसऱ्याच दिवशी डाव मोडल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला. हळदीच्या अंगाने बुधवारी (ता. सहा) सकाळी उठून नवरदेवाने मुकुंदवाडी रेल्वेस्थानक गाठले. त्यानंतर समोरुन आलेल्या रेल्वेखाली उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. ही गंभीर व हृदयद्रावक घटनेनंतर हळहळ...
मार्च 06, 2019
औरंगाबाद : शहरातील अंगुरीबाग येथे एका कुलर दुकानला आग लागल्याची घटना बुधवारी (ता. 6) दुपारी सव्वाबारा वाजता घडली. शॉटसर्कीटमुळे आग लागली असुन सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्नीशामक दलाकडून देण्यात आली. अंगुरीबाग येथे शेख अब्बास यांचे रॉयल कुलर दुकान आहे. उन्हाळ्याच्या हंगामामुळे...
मार्च 05, 2019
दौलताबाद :  औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील जांभळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) गावाजवळ ट्रक (पीबी13 एएल 7471) व कार (एमएच 20 डीएफ  295) यांची समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठा...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - सिल्लोडपासून सुसाट निघालेल्या ट्रकने शहरात येईपर्यंत अनेक वाहनांना धडक दिल्या. चंपा चौक ते चेलीपुरा रस्त्यावर पाच रिक्षांसह नऊहून अधिक दुचाकींना धडक देत गल्लीबोळांत घुसलेल्या ट्रकने फाजलपुरा पुलावर एका दुचाकीस्वाराला (एमएच 20 डीक्‍यू 2297) चिरडले. ही घटना शनिवारी (ता. दोन) रात्री...
मार्च 02, 2019
खुलताबाद : नंद्राबाद (ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) येथील कलेश्वर दरगाह परिसरातील वीट भट्टीजवळ शनिवारी (ता. 2) पहाटे छप्पराला लागलेल्या आगीत सुकलाल मोरे यांच्या 20 शेळ्यांचा होरपळुन मृत्यू झाला. तसेच छप्परातील संसारोपयोगी वस्तुंची जळून खाक झाले. यात मोरे यांचे चार लाखांचे नुकसान झाले. घटनास्थळी मंडळ...
मार्च 01, 2019
औरंगाबाद - "ती'चे भविष्य काय असेल याचा कसलाच विचार न करणाऱ्या जन्मदात्यांनी नकोशी असलेल्या "ती'ला निर्दयीपणे झुडपांत सोडून पळ काढला. कुत्र्यांच्या तावडीत सापडून ती ओरबाडली गेली. तिच्या देहाचे लचके तोडल्याचे दिसल्यानंतर नागरिकांनी धावाधाव केली; पण तोपर्यंत ती या जगातून गेली होती. अत्यंत संपापजनक आणि...
फेब्रुवारी 26, 2019
औरंगाबाद - तो हुशार आहे. त्याचेच घरात लाड केले जातात. या न्यूनगंडातून वयाने केवळ पाच मिनिटे मोठा असलेल्या जुळ्या भावाचा डोक्‍यात हातोडा घालून खून केला. आई लग्नाला गेली आणि भाऊ झोपलाय, हे पाहून लहान्याने हा घात केला. हा खळबळजनक प्रकार शहरातील कैलासनगर येथे मंगळवारी (ता. 26) दुपारी चारच्या सुमारास...
फेब्रुवारी 26, 2019
औरंगाबाद - बॅंकेतून रोख रक्कम घेऊन कन्सल्टंटने त्यांच्या मुलाच्या कार्यालयासमोर कार उभी करताच कारची काच फोडून दुचाकीस्वार चोरांनी साडेचार लाख रुपये पळविले. ही घटना सोमवारी (ता. 25) दुपारी अडीच्या सुमारास घडली. बनावट क्रमांक टाकून दुचाकीचा चोरीसाठी चोरांनी वापर केल्याची बाब समोर आली. गत पंधरा...
फेब्रुवारी 21, 2019
औरंगाबाद : औरगांबादेत बिनधास्त सुरु असलेल्या गुटख्याच्या उद्योग बंद व्हावा म्हणून अल्टीमेटम देऊनही कारवाया होत नसल्याने संतप्त एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी स्वत:च शिवशंकर कॉलनीत गुरुवारी (ता. 21) एका गुटख्याच्या अड्ड्यावर जाऊन पोलिसांना बोलवित छापा घातला. यानंतर पोलिसांनी कार्यवाही सुरु केली...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...
फेब्रुवारी 03, 2019
मी मागं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गुन्ह्याची एक स्वतंत्र कथा असते. तशी गुन्ह्यांच्या तपासाचीही स्वतंत्र कथा असते. त्याचं एक स्वतंत्र तंत्र असतं. गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगाराचीच मदत घ्यायची हा त्या तंत्राचा एक भाग. चोराच्याच मदतीनं चोराचा माग काढण्याची ही क्‍लृप्ती ब्रिटिश पोलिस अधिकारी खूपदा...
फेब्रुवारी 03, 2019
पैठण (जि. औरंगाबाद) - नातेवाइकाचा अंत्यविधी आटोपून घरी परत जाणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला समोरून भरघाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. त्यात पती-पत्नी ठार झाले. ही घटना पैठण-शहागड मार्गावर गोपेवाडी (ता. दोन) येथे शनिवारी (ता. दोन) दुपारी तीनच्या सुमारास घडली. आत्माराम बाबूराव गवांदे (वय 45...