एकूण 147 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 10, 2019
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 15 ऑक्टोबरला कणकवलीत प्रचारासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत....
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : "ही निवडणूक माझी नाही तर मतदारांची आहे. मतदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढवा असे सांगितले होते, त्यामुळेच मी निवडणुकीच्या रिंगणात कायम आहे', अशी प्रतिक्रिया युतीचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांनी दिली आहे. भाजपच्या राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपली...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत यशामुळे बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मराठवाड्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागा टिकविण्याचे आव्हान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक महाजनादेश यात्रेला मिळालेला...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद : सिंचन, रस्ते, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आमचे सरकार प्रयत्न करीत आहे. आगामी काळात मराठवाडा हा दुष्काळ मुक्त करण्याचे काम सुरु असून येत्या काळात 365 दिवस पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 17) येथे केला.  नर्मदेची पूजा ते आईचा ...
सप्टेंबर 16, 2019
बीड - समाजाच्या आरक्षणासाठी जिवावर उदार झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांसाठी दहा लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरीच्या घोषणेची खैरात केली; पण देताना सरकारचा हात आखडता असल्याचे समोर आले आहे.  आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील दहापैकी पूर्वी पाच, तर शुक्रवारी (ता. 13) आणखी दोघांना प्रत्येकी पाच लाख...
सप्टेंबर 14, 2019
औरंगाबाद : ग्रामीण भागातील गरीब रुग्णांची होणारी परवड ही आजवर सरकारदरबारी फक्त एक ‘फाइल’ असते. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या कामातून याच फाइलला ‘लाइफ’ बनवता आले, याचे समाधान मोठे असल्याचे उद्गार मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी काढले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील २१ लाख गरीब...
सप्टेंबर 10, 2019
औरंगाबाद - 'समांतर' प्रकल्प रखडल्यानंतर आता शहरासाठी नव्या 1,680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 10) मंजुरी दिली. राज्यातील सर्वाधिक खर्चाच्या या योजनेची आगामी चार दिवसात निविदा निघेल, निविदा अंतिम झाल्यानंतर तीन वर्षात योजनेचे काम पूर्ण...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : राज्यातील शाळा संस्थाचालकांनी शासन मान्यतेचे बनावट आदेश तयार करून शाळा सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. एकट्या मराठवाड्यात सुमारे 200 शाळा सुरू असून, राज्यात तब्बल एक ते दीड हजार संस्था आदेशाविना सुरू आहेत. यामध्ये राजकीय व आर्थिक प्रभाव असलेल्या मंडळींच्या शाळांचाही समावेश असल्याने...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद  -  "पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आणि येणाऱ्या अडचणीची मला जाणीव आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी सरकारने जल जीवन अभियानाची सुरवात केली आहे. त्यासाठी सरकार येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. सात) म्हणाले. प्रत्येक...
सप्टेंबर 03, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हातामध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे आता सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्याचबरोबर श्री. सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या तीन महिन्यांपासूनच्या चर्चेवर पडदा पडला आहे. स्थानिक स्वराज्य...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज (सोमवार) अखेर शिवसेनेची वाट धरत शिवबंधऩात अडकण्याचा निर्णय घेतला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा औरंगाबाद येथे आली असता ते स्टेजवर...
सप्टेंबर 01, 2019
लातूर : मराठवाड्यासाठी १०२ टीएमसी पाण्याचा हिस्सा आहे, त्यामुळे मराठवाड्यात नवीन धरणे बांधण्यावर बॅन टाकण्यात आला आहे. पण वस्तुस्थितीत मराठवाडा केवळ ८० टीएमसी पाण्याचा वापर करीत आहे. उर्वरीत पाणी वाहून जात आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या हिश्शाचे पाणी वापरण्यासाठी जलप्राधिकरणाकडे जाण्याची गरज नाही....
ऑगस्ट 29, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेमुळे दिवसभर सिल्लोड शहरातील वीज गुल झाल्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बुधवारी (ता. 28) मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची शहरात...
ऑगस्ट 28, 2019
भोकरदन : यात्रा काढणे ही भारतीय जनता पक्षाची परंपरा असून आम्ही विरोधी असताना संघर्ष यात्रा काढली आणि सत्तेत असलो तर संवादाची यात्रा काढून जनतेचा आशीर्वाद घेत आहोत, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  भोकरदन येथे बुधवारी (ता.28) भाजपची महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते...
ऑगस्ट 28, 2019
फुलंब्री, ता.28(जि.औरंगाबाद) : विरोधक नेहमीच ईव्हीएम मशीन वरून आक्रमक होतात, मात्र ईव्हीएममध्ये बिघाड नसून ती विरोधकांच्या डोक्‍यात बिघाड झाली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फुलंब्री येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन बुधवारी (ता.28) करण्यात आले होते. त्यावेळी ते...
ऑगस्ट 28, 2019
औरंगाबाद - अत्यल्प वसुली व अफाट खर्च यामुळे महापालिका डबघाईला आली असून, पूरग्रस्तांसाठी घोषणा केलेले 16 लाख रुपये देण्यासही पैसा नसल्याचे मंगळवारी (ता. 27) समोर आले. मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनी पैसे देण्यास नकार देताच, महापौरांनी त्यांची कानउघाडणी केली. 16 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे...
ऑगस्ट 28, 2019
औरंगाबाद - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला गळती लागली असून, त्यांचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये जात आहेत. यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे औरंगाबाद माजी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे यांची भर पडली आहे. मंगळवारी (ता. 27) मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑगस्ट 27, 2019
आडुळ (जि.औरंगाबाद) ः महाजनादेश यात्रेनिमित्त आडुळ (ता.पैठण) येथील नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वागत सभा रद्द करुन देवगावला मंगळवारी (ता.27) सायंकाळी हाेणार आहे. येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. तशी तयारी ही येथील भाजप कार्यकर्ते करीत असताना पक्ष अंतर्गत...
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरू असून, कामाच्या नियोजनाअभावी वर्षभरापासून सर्वसामान्य नागरिकांना कधी धूळ, तर कधी चिखलाचा सामना करावा लागला. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित...