एकूण 124 परिणाम
जून 06, 2019
मालेगाव  - कसमादे परिसरातील दुष्काळी स्थिती नववधूंसाठी पालकांचा नोकरदाराकडे असलेला कलमुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुणांचे विवाह होणे अवघड झाले आहे. नववधूच्या शोधासाठी सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड यांसह नंदुरबारच्या आदिवासी पट्ट्यात युवकांनी मोर्चा वळविला आहे. त्यातून फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत...
जून 02, 2019
पुणे : यंदाच्या खरीप हंगामात "प्रधानमंत्री पीक विमा योजना' सर्व जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत असल्याची माहिती कृषी आयुक्‍तालयाच्या वतीने देण्यात आली आहे.  या योजनेत सहभागी होण्यासाठी बॅंक आणि "आपले...
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्येचा...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 22, 2019
परभणी, औरंगाबाद -  परभणी शहर व जिल्ह्यात पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळित झाले आहे. भाजून काढणारे ऊन, सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार बाजार परिसरातील केंद्र शासनाच्या वेधशाळेत मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.  २६ मेपर्यंत...
मे 21, 2019
औरंगाबाद - सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी वैयक्तिक सौर रूफ टॉप सिस्टीम बसवून आपला विजेचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यामुळे रोज अंदाजे जवळपास पंधरा हजार किलोवॉटपेक्षा अधिक विजेची बचत होत आहे.  ऊर्जानिर्मिती करण्यावर बंधने आहेत. त्यातच विजेची चोरी आणि...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 08, 2019
औरंगाबाद : महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मराठवाडा आणि खान्देशामध्ये वर्षभरात तब्बल 19 हजार 844 वीज चोऱ्या उघड केल्या आहेत. या वीजचोरांकडून सहा कोटी दोन लाख रुपये वसुल करण्यात आले असून, 166 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद...
एप्रिल 27, 2019
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे...
एप्रिल 23, 2019
नांदेड - सिलींगचे काम करण्यासाठी आलेल्या दोघांनी सगनमत करून पेट्रोलपंपावरील गल्ला फोडून साडेचार लाख लंपास केले होते. हा प्रकार ता. १६ ते १७ एप्रीलच्या दरम्यान गौरी गोविंद पेट्रोलपंप, भोकर येथे घडला होता. यातील दोन्ही चोरटे भोकर पोलिसांनी औरंगाबादमधून मुद्देमालासह अटक केले.  भोकर ते किनवट रस्त्यावर...
एप्रिल 19, 2019
नांदेड, औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत गुरुवारी (ता. १८) सरासरी ६५ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता ही प्रक्रिया शांततेत पार पडली. ११९ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी यंत्रबंद केले. यंत्रांत बिघाड, ती बदलल्यामुळे झालेला उशीर, यादीत नावे पाहण्यात...
एप्रिल 15, 2019
औरंगाबाद : कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेवर पाण्याचे दुर्भिक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यातील 76 पैकी 71 तालुक्‍यांतील पाणी खोल गेले आहे. यासाठी 875 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्‍यातील पाण्याची पातळी...
एप्रिल 09, 2019
नांदेड, औरंगाबाद - मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सोमवारी (ता. ८) घडल्या. नायगाव, सेलू, पैठण, गेवराई तालुक्‍यांतील या घटना आहेत. वीज तारेला केला स्पर्श नांदेड - प्रवाही वीज तारेला स्पर्श करून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना लालवंडी (ता. नायगाव) येथे आज सकाळी घडली....
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारी (ता. चार) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून बीड आणि जालना जिल्ह्यांत तिघांचा मृत्यू झाला. पाऊस, गारपिटीने रब्बीतील गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागांना फटका...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवारी मध्यरात्री आपली सातवी यादी जाहीर करताना या यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा केली. The Congress Central Election Committee announces the seventh list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha pic.twitter.com/ZfJBkQ1Xi3 — Congress (@INCIndia...
मार्च 17, 2019
नांदेड : रेल्वे संपत्ती व प्रवाशी यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत नांदेड विभागातील प्रवाशांच्या मागण्याचा साकारात्मकेतने विचार करणार असल्याचे मत दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (ता. 16) नांदेड दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.  दक्षिण मध्य...
मार्च 14, 2019
औरंगाबाद - रेल्वे बोर्डाने मराठवाड्यासाठी हजरत निजामुद्दीन ते नांदेड अशी "मराठवाडा संपर्क क्रांती एक्‍स्प्रेस' ही साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  दिल्लीला जाण्यासाठी असलेली सचखंड एक्‍स्प्रेस कायम फुल्ल असल्याने दिल्लीसाठी नवीन गाडी...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 11, 2019
निवडणूक आयोगाने देशभरातील निवडणूक कार्यक्रम रविवारी (ता. १०) जाहीर केला आहे. त्यानुसार मराठवाड्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद व बीड या मतदारसंघांत १८ एप्रिलला, तर तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद व जालना मतदारसंघांत २३ एप्रिलला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर...
मार्च 09, 2019
औरंगाबाद - भूजल व भूपृष्ठावरील पाणीसाठे झपाट्याने आटत चाललेल्या मराठवाड्याची वाटचाल मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात टॅंकरवाड्याच्या दिशेने सुरू झाली आहे. आठही जिल्ह्यांतील 1240 गावे 397 वाड्यांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागत असून, या गाव-वाड्यांमधील 33 लाख 22 हजारांवर लोकांची तहान टॅंकरवर...