एकूण 291 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 19, 2019
राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव - मुंबई, औरंगाबाद, सोलापुरातील रडार सज्ज सोलापूर - मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळिराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळिराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
जून 02, 2019
औरंगाबाद - ‘उत्पादन अन्‌ कमी किमतीच्या शर्यतीत चीनचा पराभव करणे अशक्‍य आहे, ही बाब आता इतिहासजमा झाली आहे. भारतात संशोधनातून चिनी उत्पादनांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठीचा जबरदस्त ‘सिलसिला’ सुरू झाला आहे,’’ असे मत ब्लू स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनी व्यक्त...
जून 02, 2019
औरंगाबाद - सिलिंडरने गॅस घेण्याचा काळ आगामी वर्षांमध्ये संपण्याची चिन्हे आहेत. शेंद्रा येथे पहिली गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या एका बैठकीत या प्रकल्पासाठी एक एकर जागा देण्याची तयारी औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडने दर्शवली आहे.  औरंगाबाद...
मे 27, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांची अविरत स्पंदने... मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखविण्याचा उमेदीचा काळ... शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही.... या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग...
मे 15, 2019
औरंगाबाद - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा शंभर टक्‍के पाणंदमुक्‍त झाला; मात्र जिल्ह्यातील तब्बल १७ हजारांहून अधिक लाभार्थी स्वच्छतागृह बांधूनही प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरत नाहीत. यावर पाणीपुरवठा व स्वच्छ मिशन कक्षाकडून हे लाभार्थी अनुदानासाठी का पात्र नाहीत, याची क्रॉस चेकिंग सुरू केली आहे....
मे 13, 2019
पैशांच्या पाऊसप्रकरणी केवळ फसवणुकीचा नोंदविला गुन्हा औरंगाबाद - समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर जादूटोणा विरोधी कायद्याची निर्मिती झाली; परंतु अंमलबजावणीबाबत फारशी अनुकूलता नसून पैशांचा पाऊस प्रकरणात केवळ फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. विशेषत: जादूटोणा विरोधी कलमांचा समावेश...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...
मे 08, 2019
जिल्ह्याला ३५ लाखांवर पर्यटकांनी दिली भेट; ६६ हजार ६१० विदेशी पर्यटकांचा समावेश औरंगाबाद - जिल्ह्याला जागतिक स्तराची पर्यटनस्थळे लाभली असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ३५ लाख १८ हजार १२० पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद भारतीय...
मे 06, 2019
औरंगाबाद - वाहतूक पोलिस व वाहनधारक यांच्यात भांडण-तंटा उद्‌भवू नये म्हणून पोलिसांना कारवाईसाठी कॅमेरे दिले गेले. मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून, सेफ सिटीच्या कॅमेऱ्याद्वारे ऑनलाइन चालानद्वारे कारवाईसाठी चालना दिली जात असताना याला फाटा देत रस्त्यावर वाहतूक पोलिस ऑफलाइन कारवाईसाठी आग्रही असल्याचे एका...
मे 03, 2019
औरंगाबाद - केंद्राच्या जनश्री विमा योजनेचा गैरफायदा घेत संधीसाधू सामाजिक संस्थांनी जीवन विमा पॉलिसीला ९९ लाख ३० हजारांचा गंडा घातला. हा गंभीर प्रकार २०१४ ते २०१८ या काळात घडला. खासकरून सामाजिक संस्थांनी बनावट कागदपत्रांद्वारे मृताच्या नावे रक्कम उचलून त्याच व्यक्तीला पुन्हा जिवंत दाखवून त्यांची...
एप्रिल 28, 2019
शहराचा पारा तब्बल ४३.६ अंशांवर  औरंगाबाद - शहराच्या तापमानाने ६१ वर्षांपूर्वीच्या आपल्याच विक्रमाची बरोबरी साधली आहे. शनिवारी (ता. २७) उन्हाने कडाका दाखवत पारा ४३.६ अंशांवर नेला. यापूर्वी २६ एप्रिल १९५८ रोजी शहरात (एप्रिल महिन्यातील) सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. गेल्या आठवड्यात ढगाळ...
एप्रिल 28, 2019
औरंगाबाद : कॅप्टन जॉन स्मिथने अजिंठा लेणी शोधून काढली, असे म्हणणे अर्धसत्य आहे. ही लेणी कधीच लुप्त झाली नव्हती. स्थानिकांना लेणीबद्दल माहिती होतीच. मात्र, हे अद्वितीय चित्रशिल्प जगाच्या नकाशावर आणण्याचे, पाश्‍चात्य अभ्यासकांपर्यंत पोचविण्याचे श्रेय मात्र निर्विवाद जॉन स्मिथ आणि त्यानंतरच्या इंग्रज...
एप्रिल 28, 2019
दौलताबाद : भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर पुरातन तोफांचे भव्य संग्रहालय साकारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्‌घाटन भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्रादेशिक संचालक एम. नंबीराजन यांच्या हस्ते शनिवारी (ता. 27) करण्यात आले.  ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या चौहोबाजूंनी मोठमोठ्या...
एप्रिल 28, 2019
पर्यटक संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजनांची गरज  औरंगाबाद - गेली दोन हजार वर्षे ऊन, वारा, पावसाचा मारा झेलणारी अजिंठा लेणी ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने जगाच्या नकाशावर आणली, या ऐतिहासिक घटनेला रविवारी (ता. 28) तब्बल 200 वर्षे पूर्ण होत आहेत. हवामानातील अनिश्‍चित बदल आणि पर्यटकांच्या वाढत्या...
एप्रिल 28, 2019
औरंगाबाद - हवामानातील बदलांचा परिणाम होऊन अजिंठा लेणी हळूहळू नामशेष होत जाईल, हे भाकीत खोटे ठरवण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. लेणीतील भग्नावशेषांना पूर्वरूप देण्यासाठी गेली १० वर्षे नव्या शास्त्रीय पद्धतींनी अखंड काम सुरू आहे. संवर्धनाच्या या पद्धतीने अजिंठा...
एप्रिल 22, 2019
बीड - जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या कुंटणखान्यांवर २०१७ पासून आतापर्यंत २२ छापे मारून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ४९ पीडित महिलांची सुटका केली आहे. यात विशेष म्हणजे सुटका करणाऱ्या आलेल्या पीडित महिलांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा सहभाग आहे. संशयित ८३ महिला व पुरुषांवर संबंधित पोलिस...
एप्रिल 17, 2019
औरंगाबाद - प्रत्येक निवडणुकीत कोणताही पक्ष आपल्यासाठी प्रचार करतो. राज ठाकरे हे मागच्या वेळीही प्रचार करीत होते, आताही प्रचार करीत आहेत. त्यांना त्यांच्या चष्म्यातून आमच्यातील कमी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील खुबी दिसत असेल. आमच्या नजरेतून मात्र आम्हाला विकास दिसतोय. ते सभा घेत राहतील....