एकूण 175 परिणाम
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचार...
मे 30, 2019
औरंगाबाद - राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा "मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग' आता आकार घेतो आहे. या रस्त्यावरून प्रवास करायचा झाल्यास चारचाकी वाहनाला प्रतिकिलोमीटर एक रुपया 65 पैसे असा टोल भरावा लागेल. म्हणजेच या महामार्गाचे एकूण 701 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एका मोटारीला एक हजार 156...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
मार्च 24, 2019
वाळूज - वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या, तसेच विनाहेल्मेट, राँग साईड, विनापरवाना, ट्रिपलसीट, क्षमतेपक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर वाळूज वाहतूक शाखेकडून शनिवारी (ता. २३) वाळूज परिसरातील विविध चौकांत करवाई करण्यात येऊन पन्नास ते साठ जणांकडून दंड वसूल करण्यात आला. वाळूज औद्योगिक...
मार्च 20, 2019
शेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. मन हेलावून टाकणारी ही घटना जवळच असलेल्या तऱ्हाळा गावाजवळ नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आज (ता.20) पहाटे 4...
मार्च 13, 2019
औरंगाबाद - घाई-गडबड आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हीच अपघाताची मुख्य कारणे आहेत; पण बीड बायपासवरचे अनेक वाहनधारक याचे भान ठेवत नाहीत. हा रस्ता म्हणजे मृत्युमार्गच. असे असताना या मार्गावर आयुष्य धोक्‍यात घालून पादचारी चक्क मोबाईलमध्ये डोळे खुपसून; तर काही वाहनधारक कानाला फोन किंवा एअरफोन लावून...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
मार्च 07, 2019
कारंजा (घा) : राष्ट्रीय महामार्ग सहावरून ट्रान्सपोर्टद्वारे ओपो कंपनीचे मोबाईल घेऊन जाणारा कंटेनरमधील मोबाईल चोरीची घटना घडली. या चोरीच्या घटनेचा गुन्हा कोणत्या ठाण्यात दाखल करायचा या प्रश्नात अखेर एक महिन्यानंतर कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर येथून औरंगाबाद येथे ओपो कंपनीचे...
मार्च 07, 2019
जालना, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये रस्त्याची भरणी सुरू महामार्ग उभारणीसाठी रस्त्यांचे जाळे सज्ज औरंगाबाद - राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा भूमिपूजन सोहळा अद्याप झालेला नाही. मात्र त्याची वाट न पाहता सर्व दहा जिल्ह्यांमध्ये या रस्त्याच्या उभारणीच्या कामाचा ‘श्रीगणेशा’ झाला...
मार्च 05, 2019
दौलताबाद :  औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील जांभळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) गावाजवळ ट्रक (पीबी13 एएल 7471) व कार (एमएच 20 डीएफ  295) यांची समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठा...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद -  ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीला जालना महामार्गाशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या दोन बाजू तयार आहेत. तथापि, रेल्वे रुळाशी जोडणीचे काम रखडले होते. या जोडणीसाठी आवश्‍यक साहित्य आता "ऑरिक'मध्ये यायला सुरवात झाल्याने "गंगेत घोडे न्हाले...' असे म्हणण्याची वेळ आली आहे.  ऑरिकमध्ये जाण्यासाठी...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आल्याने शिवसेनेपुढे कडवे आव्हान राहू शकते. बहुजन वंचित आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांसमोर उमेदवार न देण्याचे ठरवले....
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुण्याशी औरंगाबादची असलेली रस्त्याची जोडणी "एक्‍स्प्रेस वे'च्या माध्यमातून नव्याने करण्याचा आराखडा केंद्राने आखला आहे; पण तुलनेने स्वस्त असलेल्या रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार आता व्हायला हवा. औरंगाबादेतून एक कंटेनर मुंबईला पाठविण्यासाठी 25 हजारांचा खर्च येतो. मात्र, रेल्वेने हा खर्च...
जानेवारी 30, 2019
पाळधी (ता. जामनेर) - जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम आधीच कासवगतीने सुरू आहे. विविध कारणांनी खोळंबा होत असलेल्या या कामावर आता अभियंता, सुपरवायझरचे वेतन आणि मजुरांची मजुरी मिळत नसल्याने आज सकाळी कामबंद आंदोलन करण्यात आले. पाळधीकडून नेरी-जळगावकडे येत असलेल्या कामासाठीचा निधी उपलब्ध न झाल्याने...
जानेवारी 25, 2019
औरंगाबाद - राज्याच्या नकाशावर वेगाने वाढणारी शहरे म्हणून ठसा उमटविणाऱ्या औरंगाबाद आणि पुणे या शहरांदरम्यानचा प्रवास भविष्यात अवघ्या दोन तासांत पूर्ण करता येऊ शकतो. ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहने धावण्याच्या दृष्टीने या दोन शहरांना "एक्‍सेस कंट्रोल्ड हायस्पीड एक्‍स्प्रेस वे'ने जोडले जाणार आहे. ...
जानेवारी 19, 2019
सिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन शनिवार (ता.19) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार अजिंठ्याहुन सिल्लोडकडे जात असलेला ट्रक (क्रमांक...
जानेवारी 17, 2019
नेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे २०१८ मध्ये केलेल्या 'चक्कजाम' आंदोलांनाबद्दल नुकतेच नेवासे न्यायालयाचे अटक वॉरंट निघाले. त्यात...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद - सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यांना मदतीचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशने कार्यक्षम पद्धतीने सिंचनासाठी पुढाकार घेतला आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्राने अर्थसंकल्पात सिंचनासाठी तरतूद वाढवावी, असा विनंतीवजा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि...
जानेवारी 13, 2019
औरंगाबाद : ऐन महामार्गावरच कुठलेही इंडिकेटर किंवा इतर तत्सम वस्तु न ठेवता उभी असलेली ट्रक अंधारात न दिसल्याने दुचाकी धडकुन दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना जालना महामार्गावरील गाढेजळगाव (ता.औरंगाबाद) शिवारात रविवारी (ता.13) पहाटे सहा वाजता घडली. या घटनेत दुचाकीवर पाठीमागे...
जानेवारी 10, 2019
नेवासे : संपूर्ण कर्जमाफी, सात-बारा कोरा करण्यात यावा, कृषी पंपाचे वीजबिल पूर्णपणे माफ करा यासह शेतकऱ्यांच्या महत्वाच्या पाच मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासे फाटा येथे गुरुवार (ता. १०) रोजी आयोजित चक्का जाम आंदोलनास दुपारी एक वाजता प्रारंभ झाला....