एकूण 411 परिणाम
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 06, 2019
औरंगाबाद - कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची अतिशय महत्वाची दस्तावेज ठेवण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील ठिकाण असलेल्या नगररचना विभागास गुरुवारी (ता.सहा) सकाळी साडेनऊ वाजता आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांनी वेळीच अन्य फाईली इतरत्र हालवल्या. दरम्यान, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग नियंत्रणात...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
जून 02, 2019
सॅम १४१; तर मॅम बालकांची संख्या १,२९३ औरंगाबाद - जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील तब्बल १ हजार ४३४ बालके कुपोषित आहेत. यामध्ये तीव्र काटकुळे आणि मध्यम काटकुळ्या बालकांचा समावेश आहे. याशिवाय अतिशय कमी वजनाच्या बालकांची संख्या ३ हजार १८८ इतकी आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल...
मे 28, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज मंगळवारी(ता.28) जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. पुण्याचा बारावीचा निकाल 87.88 टक्के लागला असून पुण्यातील...
मे 28, 2019
औरंगाबाद : महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र कंपनीतर्फे कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असून, मंगळवारी (ता. 28) प्रभाग दोन मध्ये कामगारांनी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. सोमवारी (ता. 27)...
मे 20, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे.  मराठवाडा तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा सामना...
मे 05, 2019
येवला : राज्य शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय...
मे 04, 2019
औरंगाबाद : गौताळ्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जंगलांमध्ये वन्यजीवांवर पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने टाचा घासण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खारीचा वाटा म्हणून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील एक्‍सलाईज्‌ या आयटी कंपनीने वन विभागाला सिमेंटच्या टाक्‍या दिल्या आहेत. गौताळा वन्यजीव...
एप्रिल 27, 2019
औरंगाबाद : महागाई वाढली की सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता मिळतो. मात्र, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 26 ऑक्‍टोबर 2010 पासून म्हणजे नऊ वर्षांपासून अनुदानात वाढ मिळालेली नाही. कर्मचाऱ्यांचे महागाईनुसार भत्ते वाढविता, मग आमचे अनुदान जैसे थेच का, असा...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी सुटी आणि सप्तशृंगी यात्रोत्सवानिमित्त जादा बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे नियोजन असून, लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्ह्यात 23 एप्रिलला असल्याने दोन दिवसांसाठी विभागातील 435 बसची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे जादा बसचे नियोजन यंदा...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आत्महत्या केली. त्यामुळे रिक्‍त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 15 एप्रिलला विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीतून बँकेचा नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. याविषयी बँकेच्या सर्व संचालकांना बैठकीविषयी पत्राव्दारे कळविण्यात...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - आरटीईअंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण झाली आहे. आता पालकांचे लक्ष लकी ड्रॉकडे लागले आहे. आजवर जिल्हास्तरावर होणारा लकी ड्रॉ यंदा राज्यस्तरावर होणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्‍चितीचा मेसेज पालकांना मोबाईलवर जाईल, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.  बालकांच्या...
मार्च 15, 2019
दौलताबाद : दौलताबाद (ता. औरंगाबाद) येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला अमेरिकेचे राजदूत केनेथ जेस्टर यांनी शुक्रवारी(ता. 15) सकाळी अकराच्या सुमारास भेट देऊन  किल्ल्याची माहिती जाणून घेत पर्यटनाचा आनंद घेतला. केनेथ यांचा हा खासगी दौरा असून ऐतिहासिक वारसा स्थळांबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षण व...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 13, 2019
औरंगाबाद - सोयगाव तालुक्‍यातील गोंदेगाव येथे इयत्ता दहावीच्या गणिताच्या पेपरला शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्याची घटना सोमवारी (ता. 11) समोर आली होती. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून कार्यवाही करून चौकशीचे आदेश दिले आहेत.  सोमवारी दहावीचा गणिताचा पेपर होता. या वेळी माध्यमिक शिक्षण...
मार्च 11, 2019
गेवराई : शहरातील शासकीय वखार महामंडळाच्या गोदामाला रविवार - सोमवारच्या मध्यरात्री (ता. ११) लागलेल्या आगीत १५ कोटी ४६ लाख रुपयांचे नुकसान झाले. ११ तासानंतर आग अटोक्यात आणण्यात यश आले. आगीत कापसाचे गठाण, तूर, सोयबीन आदी जळून खाक झाले.  गेवराई शहरात शासकिय वखार महामंडळाचे चार गोदाम आहेत. यामध्ये...
मार्च 09, 2019
पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा), ः येथील घोडसगाव मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर गेल्या अनेक वर्षांपासून झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. झाडांच्या मुळांमुळे भिंतीला तडे जाण्याची शक्यता लक्षात घेता, लघु पाटबंधारे विभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी व धोकादायक असलेली झाडे तातडीने तोडावीत,...
मार्च 07, 2019
कारंजा (घा) : राष्ट्रीय महामार्ग सहावरून ट्रान्सपोर्टद्वारे ओपो कंपनीचे मोबाईल घेऊन जाणारा कंटेनरमधील मोबाईल चोरीची घटना घडली. या चोरीच्या घटनेचा गुन्हा कोणत्या ठाण्यात दाखल करायचा या प्रश्नात अखेर एक महिन्यानंतर कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर येथून औरंगाबाद येथे ओपो कंपनीचे...