एकूण 135 परिणाम
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
मे 11, 2019
औरंगाबाद - जगातील सुमारे सत्तर देशांमध्ये आपल्या औद्योगिक ताकदीवर डंका वाजवणाऱ्या औरंगाबादेतील सर्वच क्षेत्रांतील कंपन्या आता एकाच छताखाली येणार आहेत. मराठवाडा ऑटो क्‍लस्टरच्या विस्तीर्ण परिसरात तयार होणाऱ्या "पर्मनन्ट प्रॉडक्‍ट डिस्प्ले सेंटर' मध्ये येणाऱ्या देशी-परदेशी औद्योगिक ग्राहकांना...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - आरटीईअंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण झाली आहे. आता पालकांचे लक्ष लकी ड्रॉकडे लागले आहे. आजवर जिल्हास्तरावर होणारा लकी ड्रॉ यंदा राज्यस्तरावर होणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्‍चितीचा मेसेज पालकांना मोबाईलवर जाईल, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.  बालकांच्या...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अपयशी ठरल्याने समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन शेतकरी संघटना लोकसभेच्या सर्व 48 जागा लढविणार आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. दहा) राज्य...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - शहरातील पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, नो नेटवर्कच्या नावाखाली प्रशासनातर्फे नगरसेवकांच्या फायली रोखल्या जात आहेत; तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डातील फायली झपाट्याने मंजूर होत असल्याने खदखद वाढली आहे. दूषित पाण्याची समस्या दीड-दीड वर्षापासून सुटत नसल्याने आगामी काळात...
फेब्रुवारी 08, 2019
औरंगाबाद - असुविधांचे माहेरघर म्हणून परिचित असलेल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीने 192 कोटींचा आकडा करापोटी महापालिकेला गेल्या पाच वर्षांत दिला. असे असले तरी रस्ते, पाणी, ड्रेनेज या पायाभूत सुविधांसाठी ही वसाहत केवळ टाचा घासत राहिली, हे वास्तव कायम आहे.  चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या उद्योगांना होणारा...
फेब्रुवारी 03, 2019
औरंगाबाद - नुसतं छायाचित्र बघितलं तरी काळजात धस्स होतं असा कलावंतीण दुर्ग आणि हरिश्‍चंद्रगड सर करण्याची किमया औरंगाबादच्या चारवर्षीय मन्नत मिन्हास हिने साधलीय. जोखमीची मोहीम "जेम्स'च्या गोळ्या अन्‌ "लेझ चिप्स'च्या बदल्यात अवघ्या दोन तासांतच तिने फत्ते केली. शहरवासीयांना अभिमान वाटावा, अशीच ही...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद : आचारसंहितेच्या सावटाखाली छावणी परिषदेची बैठक झाली. बैठकीत आचारसंहिता लागल्यानंतर कामांवर परिणाम होईल म्हणून विविध विकास कामांना मंजूरी देण्यात आली.  छावणी परिषदेची बैठक मंगळवारी (ता. 22) अध्यक्ष ब्रिगेडीयार डी. के. पात्रा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीतला मुख्याधिकारी...
जानेवारी 17, 2019
हिंगोली : येथील पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची राज्य शासनाच्या शिफारशीवरून अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तेथे कॅलीफोर्निया विद्यापीठात परवडणाऱ्या दरात घरकुल बांधकाम याबाबत प्रशिक्षणही होणार आहे. राज्यातील एकेवीस अधिकाऱ्यांमधे त्यांचा समावेश आहे.  राज्यात प्रधानमंत्री आवास...
जानेवारी 10, 2019
औरंगाबाद : 'एवढ्या वरच्या पातळीचा नेता वैयक्तिक नावानिशी बोलतो तेव्हा त्यांची पातळी कुठंपर्यंत जाऊन पोहचली हे लक्षात येते. ते मलाच काय तर मोदीजींना, अमितभाईंना सुद्धा बोलतात. त्यांनी अशा प्रकराचे वक्‍त्यव करणे चुकीचे आहे. अशा वक्‍त्यव्यांनी कुटुता येत आहे. हे त्यांना वाटलं पाहिजे. त्यांना आम्ही...
जानेवारी 03, 2019
औरंगाबाद : केंद्र सरकारने स्वयंरोजगारासाठी राबविलेल्या मुद्रा कर्ज योजनेतही थकीत कर्जदार वाढत आहेत. बोगस कोटेशन देणऱ्यांबरोबर आता कर्ज घेऊन बॅंकेला गंडविणाऱ्यांची संख्याही शहरात वाढली आहे. बॅंक ऑफ बडोदाच्या एका शाखेतून मुद्रा कर्ज घेतलेले 41 लाभधारक गेल्या तीन महिन्यांपासून संपर्क क्षेत्राबाहेर...
डिसेंबर 26, 2018
पुणे - ‘प्लॅस्टिक बंदी’चा मोठा गवगवा झाला खरा, पण या बंदीच्या अंमलबजावणीत आता ‘अर्थपूर्ण’ अडथळे निर्माण झाले आहेत. काही बाजूला ‘पैसे टाका, कारवाई टाळा’ असे धोरण राबविले जात असून, दुसरीकडे आमच्या भागातील उद्योगांवर कारवाई करायची नाही, असा सज्जड दम प्रभावशाली राजकीय नेत्यांनी यंत्रणेला भरल्याने,...
डिसेंबर 25, 2018
मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद - जगभरातील ऑटो कंपन्यांमध्ये रुबाब असलेल्या औरंगाबादेतील ऑटो पार्ट निर्मितीची बलस्थाने आता एकाच छताखाली दिसणार आहेत. वाळूजच्या मराठवाडा ऑटो क्‍लस्टरमध्ये 10 हजार चौरस फूट जागेवर शंभर कंपन्यांची उत्पादने एकत्रितपणे दाखविणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे "उत्पादन प्रदर्शन केंद्र' प्रत्यक्षात आले...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद : दिल्ली मुंबई औद्योगिक क्षेत्रा अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (ऑरीक) च्या पहिल्या टप्प्याची पाहणी शहरातील उद्योजकांनी केली. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या चमूने ही पाहणी केली.  शहरातील उद्योजकांनी मंगळवारी (ता. 11) सायंकाळी औरंगाबाद इंडस्ट्रीयल...
डिसेंबर 03, 2018
आळंद (औरंगाबाद)- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (ता. 03) शिवसेना-भाजपच्या लोकसभा निवडणुक 2014 मधील  'वचननाम्याची' धनगर समाजातर्फे होळी करण्यात आली. या वेळी देता की जाता असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला. धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे, त्यांच्या आचारसंहिता कौतुकाचा विषय ठरले. त्यानंतर समाजाला दिशादर्शक राज्यस्तरीय बैठका झाल्या. इथला शब्द राज्यभर प्रमाण मानला. एवढेच काय, तर याचिकाकर्त्याच्या...
नोव्हेंबर 02, 2018
औरंगाबाद - येथे नुकतिच महाराष्ट्र नेत्र परिषद पार पडली. डॉ प्रशांत बावनकुळे, डॉ बबन डोळस, डॉ परिक्षीत गोगटे आणि औरंगाबाद नेत्रसंघटना यांनी या नेत्र परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये डोळ्यांसबंधीचे विविध आजार आणि त्यावरिल उपचार याबाबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होत.  यावेळी छोट्या मुलांच्या...