एकूण 2653 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारीजवळील खडकी पूल परिसरातील वळणावर डिझेल टॅंकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन टॅंकरचालक जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. 22) सायंकाळी पाचच्या दरम्यान झाला. या भीषण अपघातात टॅंकरच्या केबिनचा चक्काचूर...
ऑक्टोबर 23, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः सोयगावकडून माळेगाव (पिंपरी, ता. सोयगाव) येथे जाताना कंकराळा गावाजवळ अचानक दुचाकीचे टायर फुटल्याने दगडाच्या ढिगाऱ्यावर पडून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी घेऊन जाताना (नेरी, ता. जामनेर) गावाजवळ मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. 22) सायंकाळी झाला. अजय सुभाष मोरे (वय 26, रा...
ऑक्टोबर 23, 2019
औरंगाबाद -  नोटबंदीनंतर विद्यापीठातील बरेच व्यवहार कॅशलेस झाले होते; मात्र विद्यार्थ्यांशी संबंधित पेमेंट रोख स्वीकारले जात होते. आता विद्यार्थ्यांचे शुल्कही ऑनलाइन स्वीकारले जाणार आहे. यासाठी एसबीआय बॅंक, एमकेसीएलच्या सहकार्याने हे साध्य करणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे...
ऑक्टोबर 23, 2019
औरंगाबाद - विधानसभेच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात केवळ एक लाख 92 हजार मतदारच आमदार ठरविणार आहेत. सोमवारी (ता. 21) 14 उमेदवारांचे नशीब ईएमव्हीमध्ये बंद झाले असले तरी गतवेळेपेक्षा (2014) यावेळी दहा टक्‍क्‍यांनी मतदान घसरले आहे.  विधानसभेच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात वर्ष 2014 च्या निवडणुकीत 69.33...
ऑक्टोबर 23, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या एकूण 15 पैकी पाच उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चात लाखोंचा आकडा पार केला आहे. या चार उमेदवारांमध्ये सर्वाधिक खर्च शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी केला आहे. श्री. भुमरे यांनी 13 लाख 72 हजार 447 रुपये, तर श्री. गोर्डे यांनी सात...
ऑक्टोबर 23, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या अग्निशमन विभागात कंत्राटी पद्धतीने सुमारे 70 कर्मचारी काम करतात. मात्र त्यांचे पाच महिन्यांचे वेतन थकीत असून, दिवाळी सणाच्या तोंडावर तरी थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता.22) या कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन केले. तीन दिवसांत वेतन देण्याचे आश्‍वासन मिळताच...
ऑक्टोबर 23, 2019
अंधारी (जि.औरंगाबाद) ः पळशी (ता. सिल्लोड) परिसरातील अंधारी, लोणवाडी, मांडगाव, उपळी, म्हसला परिसरात शुक्रवारपाठोपाठ रविवारी सोमवारी व मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने सर्वाधिक नुकसान मका पिकाचे झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. तोडणी करून शेतात ठेवलेली...
ऑक्टोबर 23, 2019
औरंगाबाद - राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सोमवारी (ता. 21) सुरळीतपणे पार पडली. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याने वेगवेगळ्या खात्यातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयोग निवडणुकीसाठी प्रतिनियुक्तीवर घेण्यात येते. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक,...
ऑक्टोबर 23, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) : खरीप हंगामाच्या प्रारंभी विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता कापूस दरातील घसरणीचा सामना करण्याची वेळ आली आहे. एकीकडे कापसाचे उत्पादन कमी होत असताना व्यापाऱ्यांकडून मात्र खर्चापेक्षाही कमी दराने कापसाची खरेदी होत आहे. यंदा सर्वदूर मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले. परिणामी...
ऑक्टोबर 23, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 65.67 टक्के मतदान झाले आहे. सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक 74.83, तर सर्वांत कमी औरंगाबाद मध्य मतदारसंघात 59 टक्‍के मतदान झाले. सोमवारी काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान झाले. त्यामुळे प्रशासनाने अंदाजानुसार आकडेवारी दिली होती. वरील अंतिम आकडेवारी...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून, कुणीही मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सर्वस्तरावर जागृती करण्यात आली. शिवाय खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने आणि अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी सुटी किंवा सवलत देण्याचे निर्देश राज्य कामगार आयुक्तांनी दिले...
ऑक्टोबर 22, 2019
औरंगाबाद : स्वातंत्र्यानंतर पहिली काही वर्षे लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकत्रच होत. विरोधी पक्ष वगैरे नव्हताच. सबकुछ कॉंग्रेसच! त्यामुळे फक्त मतदान करून मत पेटीत टाकायचं, एवढंच औपचारिक काम होतं. तरीही तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू कॉंग्रेसच्या प्रचारासाठी औरंगाबादला आले होते, अशी आठवण निवृत्त...
ऑक्टोबर 22, 2019
औरंगाबाद : शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, मंगळवारी (ता. 22) सलग तिसऱ्या दिवशी पाऊस चांगला बरसला. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाळ्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने तीन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. रविवारी (ता. वीस) आणि मतदानाच्या दिवशी...
ऑक्टोबर 22, 2019
औरंगाबाद - तेलंगणातील निजामाबाद येथून औरंगाबादेत नशा, गुंगीकारक गोळ्यांच्या विक्रीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने निजामाबादेत एका मेडीकल दुकानात धडक कारवाई केली. यात तब्बल तीन लाख दोन हजार नऊशे चाळीस रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून मेडीकल मालकाची चौकशी सुरु आहे.  नवजीवन कॉलनी...
ऑक्टोबर 22, 2019
औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील व मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झालेली बाचाबाची व धक्काबुकी प्रकरणानंतर नगरसेवक अज्जू पहेलवान व कदीर मौलाना व त्यांचा मुलगा ओसामा कदीर याला जिन्सी पोलिसांनी सोमवारी (ता. 21) रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. अशी माहिती पोलिस...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : पुणे- अहमदनगर महामार्गावर वाघोली, कोरेगाव भीमा येथील खड्ड्यांमुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  पुणे-अह​मदनगर- औरंगाबाद या राज्य महामार्गावरील शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा आणि हवेली तालुक्यातील वाघोली येथे रस्त्यांची...
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील व मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झालेली बाचाबाची व धक्काबुकी प्रकरणानंतर नगरसेवक अज्जू पहेलवान व कदीर मौलाना यांना जिन्सी पोलिसांनी सोमवारी (ता. 21) रात्री ताब्यात घेतले. यादरम्यान एमआयएम कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी व राडा केल्याने पोलिसांनी...
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कादीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. (व्हिडिओ : मोहम्मद इमरान)
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे कटकटगेट भागात प्रचंड तणावाचे वातावरण असून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ढगाळ वातावरणामुळे कमी झालेली टक्केवारी दुपारनंतर बऱ्यापैकी वाढली. पाचव्या फेरीनंतर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात 58.64 टक्के मतदान झाले.  जिल्ह्यात सायंकाळी साडेपाचपर्यंत नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये पाचव्या फेरीपर्यंत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात 67.12...