एकूण 338 परिणाम
जानेवारी 26, 2020
औरंगाबाद - माणसे घरातून बाहेर पडतात; पण अपघातानंतर देशभरात दररोज चारशे मृतदेह घरी येतात. अपघातानंतर अख्खे कुटुंबच विस्कळित होते. अपंगत्वातून बचावलेले अनेकजण व्यथित आहेत. म्हणून सिग्नलवर जीवनातला एक मिनिट वाया घाला; पण आपला एका मिनिट वाचविण्यासाठी जीवन वाया घालू नका, असा मोलाचा संदेश नागपूर येथील "...
जानेवारी 26, 2020
औरंगाबाद : नैसर्गिकरीत्या गर्भधारणा न झाल्यास कृत्रिम गर्भधारणा तंत्र उपयोगी आणता येते; मात्र अनेकदा महिलेच्या गर्भात बीजांड निर्मिती होत नसल्यास ते तंत्रही अयशस्वी होते. अशा परिस्थितीत बीजांड दानातून गर्भधारणा होऊ शकते, असे स्त्रीरोग व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. धोंडीराम भारती यांनी "सकाळ'ला सांगितले. ...
जानेवारी 26, 2020
औरंगाबाद - पंजाबमधील फिरोजपूर येथे तैनात असताना पती शहीद झाले. त्यावेळी अवघे दहा वर्षे वय असलेला मुलगा एकमेव आधार. मात्र खचून न जाता जीवनात प्रत्येक संकटावर मात करत उभे राहण्याचा निर्धार केलेल्या वीर पत्नी अर्चना बंडू मोरे यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यात अपयश...
जानेवारी 25, 2020
औरंगाबाद - देशभरातील दूषित होणाऱ्या वातावरणाच्या अनुषंगाने भारतीय संविधान शेवटच्या घटकापर्यंत रुजवले पाहिजे, या प्रमुख उद्देशाने संविधान रुजवण्यासाठी चेतन कांबळे या तरुणाची धडपड सुरू आहे. भीमशक्ती विचार मंच या सामाजिक संघटनेमार्फत त्यांनी पाच हजार संविधानाच्या प्रती आणि पन्नास हजार संविधान...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद - लहान मुलांतील कर्करोग दहा वर्षांपुर्वी साडेतीन टक्के होता त्याचे प्रमाण आज सात ते आठ टक्के झाले आहे. भारतात दरवर्षी पन्नास हजार नव्या बाल कर्करोग रुग्णांची नोंदणीचे प्रमाण आहे. यात अर्धेअधिक रक्ताचा तर उरलेले सॉलीट ट्युमरचे रुग्ण आढळतात. त्याच्या उपचारात किमोथेरपीमुळे पांढऱ्या पेशी कमी...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद : गेल्या दीडशे दिवसांपासून सुरू असलेल्या ऍटोकार्सच्या (व्हिडिओकॉन ग्रुप) कामगारांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी  कामगारांनी गुरुवारी (ता.23) विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढला. क्रांती चौकातून मोर्चाला सुरवात झाली. 17 महिन्यांपासूनचा...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरुन आपल्या औरंगाबादेतील उपोषणाची घोषणा केली होती. आता त्यांची धाकटी बहीण आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची याविषयीची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.  मराठवाड्याच्या पाणी...
जानेवारी 24, 2020
नांदेड : महाराष्‍ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतुने दरवर्षी विविध सांस्कृतीक व लोकनृत्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा नांदेड शहरात ही राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नृत्य...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद - पोलिस दलातील सचोटी आणि कर्तव्याला फाटा देत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे तीन पोलिस कर्मचारी मटका व वाळू माफियासोबत भारत ऑस्ट्रोलिया क्रिकेट सामना पाहण्यास वानखेडे स्टेडीयमवर गेले. त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले अन..याच व्हायरल फोटोंच्या पुराव्याने त्यांचे निलंबनही झाले. ...
जानेवारी 24, 2020
मुंबई - कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे २७ जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार...
जानेवारी 23, 2020
औरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन जणांची नावे पुढे आली आहेत. या तिघांनी आपली २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.  विविध देशांच्या प्रवासासाठी विमानाची तिकिटे काढून...
जानेवारी 23, 2020
औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे माजी मंत्री, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवार (ता.27) जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. अशी...
जानेवारी 23, 2020
औरंगाबाद : अस्तित्त्वासाठी धडपडणाऱ्या मनसेने आज मुंबईतल्या अधिवेशनात नवा झेंडा पुढे आणला आहे. मात्र शिवप्रेमींनी आवाहन करूनही या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरली आहे. याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईमध्ये होत असलेल्या...
जानेवारी 23, 2020
औरंगाबाद : कोणत्याही टाक्‍याशिवाय, छातीची चिरफाड न करता पायातून नळीद्वारे हृदयाची प्रमुख झडप बदलण्याची शस्त्रक्रिया कमलनयन बजाज रुग्णालयातील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांच्या नेतृत्वाखाली डॉक्‍टरांच्या टीमने यशस्वी केली. अशा प्रकारची शस्त्रक्रीया मराठवाड्यात पहिल्यांदाच झाल्याचा दावा...
जानेवारी 22, 2020
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा येत्या काळात कायापालट होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या या स्थळाची डागडुजी तसेच अपूर्ण कामे करण्यात येत आहेत.  पुरातत्त्व खात्याने जिल्ह्यातील परंडा, नळदुर्ग तसेच लातूर जिल्ह्यातील औसा येथील किल्ला तसेच धारूर, नांदेड येथील किल्ला येथे...
जानेवारी 22, 2020
नांदेड : केंद्र शासनाकडून २०१३ ते २०१७ मध्ये ‘राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेकडे अनेक नवतरुण उद्योजक आकर्षित होऊन उद्योगात उतरले आहेत. यासाठी शेकडो तरुण उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक देखील केली. मात्र, उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी शासनाकडून या नव...
जानेवारी 22, 2020
औरंगाबाद- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मनोविकृतिशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) 10 जानेवारीला मान्यता दिली आहे. एमडी सायकिऍट्री हा मराठवाड्यातील पहिला अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानही घाटीने मिळवला आहे. या अभ्यासक्रमासाठी तीन...
जानेवारी 22, 2020
औरंगाबाद : येत्या 26 जानेवारीला सार्वभौम भारताचा 70वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होईल. त्यानंतर तीन दिवसांनी या सोहळ्यासाठी दिल्लीत आलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या तुकड्या परत आपापल्या छावण्यांमध्ये परततील. मात्र, त्याआधी होईल एक नयनरम्य, देखणा सोहळा... बीटिंग द रिट्रीट.  राजधानी दिल्लीतील विजय...
जानेवारी 22, 2020
नवी दिल्ली - मुंबईच्या परळ भागातील दहा वर्षांची झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पंधरा वर्षांचा आकाश खिल्लारे यांना यंदाचा (वर्ष २०१९) ‘राष्ट्रीय बालवीर’ व ‘वीरबाला पुरस्कार’ आज दिल्लीत जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातील १२ राज्यांतील २२ मुलांना यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय बाल शौर्य...
जानेवारी 21, 2020
औरंगाबाद : येथील एका छोट्याशा गावात राहाणाऱ्या शाळकरी मुलानं राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार पटकावला आहे. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यानं नदीत उडी घेऊन पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला होता. हातमाळी या छोट्याशा गावात राहाणारा आकाश खिल्लारे शाळेत जात असताना त्याला नदीत बुडणाऱ्या...