एकूण 208 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद - मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विविध भागात पावसाने हजेरी लावलेली असतानाही मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.51 टक्‍के तर त्यापाठोपाठ जालना 34.82, परभणी 32.7, बीड 29.69, औरंगाबाद 28.90, उस्मानाबाद 26.24, नांदेड 25.97, लातूरमध्ये 28.17 टक्‍के मतदान झाले.  मतदानाच्या...
ऑक्टोबर 21, 2019
नवी दिल्ली : परळीत बहिण पंकजाविरुद्ध निवडणूक आणि नुकतीच व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमुळे अडचणीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.  बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार म्हणजेच जगमित्र साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी मुंडे यांना सर्वोच्च...
ऑक्टोबर 21, 2019
पाच वर्षांत १६ हजार आत्महत्या; घरकुलासाठी स्वतंत्र योजना नाही सोलापूर - नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला भाव न मिळणे, कर्जाचा विळखा यासह इतर कारणांमुळे राज्यभरात पाच वर्षांत १५ हजार ७४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देण्याचा निर्णय होऊनही राज्यातील सुमारे नऊ...
ऑक्टोबर 21, 2019
चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटासायकलला जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद-बीड महामार्गावरील आडगाव फाटा (ता. औरंगाबाद) येथील अंबिका हॉटेलजवळ रविवारी (ता. 20) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मोटारसायकलस्वार औरंगाबादकडून...
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद : नागपुरात झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बॉक्‍सिंग स्पर्धेत भारतीय खेळ प्राधिकरणातील (साई) खेळाडू प्रथमेश बेराड याने सुवर्णपदकाला गवसणी घालत अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पर्धेतून प्रथमेशने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. प्रथमेश हा मूळचा...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद : पदवीच्या शिक्षणासाठी शहरात आलेले साहेबराव कांबळे यांनी उद्यमी स्वभावानुसार 1972 मध्ये वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज वयाच्या 75व्या वर्षीही ते अलार्म न लावता पहाटे साडेतीनला उठतात. 90 घरी फिरून 180 वृत्तपत्रे वाटतात. लाखो रुपये भरून न मिळणारे निरोगी आयुष्य यानिमित्ताने सायकलवर...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुणे शहराला बुधावारी (ता. ९) वादळी वाऱ्यांसह पावासाने अक्षरश झोडपून काढले. तर सोलापूर जिल्ह्यातही अनेक भागांत पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद - शहरात सोमवारच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. आठ) जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बीड बायपास परिसरात गारांचा पाऊस पडला. जोरदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.  यंदाच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने धूम केली आहे. रोज किंवा एक दिवसाआड जोरदार पाऊस शहराला झोडपून काढले. मंगळवारी...
ऑक्टोबर 09, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : माझ्या मामाला शिवीगाळ का केली म्हणून बांबूच्या काठीने डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना पैठण येथे एका मंगल कार्यालयात मंगळवारी (ता.आठ) घडली. याप्रकरणी पोलिसांनी केकत जळगाव (ता. पैठण) येथील सरपंच भीमराव नाना थोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सावरगाव (जि. बीड) येथे मंगळवारी...
ऑक्टोबर 07, 2019
हवामान तज्ज्ञांचा इशारा; पुणे, नाशिक, मराठवाड्यात पर्जन्यवृष्टी मुंबई - ७ ते १२ ऑक्‍टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे. दरम्यान, पुण्यातील काही भाग, नाशिक,...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस, शुक्रवार उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेरी, सभांनी शक्तिप्रदर्शन करीत गाजविला. अखेरपर्यंत जाहीर होणारी उमेदवारी, नाराजी नाट्य, त्यातून उफाळलेली बंडखोरी, बंडखोरी करणाऱ्यांनाही आरोप प्रत्यारोपांसह शक्तिप्रदर्शन...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राजू शिंदे बंडखोरीच्या तयारीत आहेत. बुधवारी (ता. दोन) झालेल्या बैठकीत त्यांना कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी (ता. तीन) निर्णय घेऊ अशी भूमिका नगरसेवक राजू शिंदे यांनी...
ऑक्टोबर 02, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 68 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यात नव्यानेच पक्षात प्रवेश केलेल्यांना तिकीट देण्यात आले आहे. शिवसेनेच्या या यादीत पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप व मित्रपक्षांची युती झाली असून,...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019  औरंगाबाद - केवळ सामाजिक प्रश्‍नांवर आंदोलने करून चालणार नाही, त्यासाठी सत्ता हवी, यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. आज (ता. एक) संभाजी ब्रिगेडने 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून, राज्यभरात आत्तापर्यंत 50 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. महायुती, महाआघाडीसह...
सप्टेंबर 30, 2019
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे सोमवारी (ता. 30) सहा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी घोषित केलेल्या या यादीत मराठवाड्यातील परभणी, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचा समावेश आहे. एमआयएमने आतापर्यंत...
सप्टेंबर 26, 2019
विधानसभा 2019  औरंगाबाद : शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून राज्यात 30 जागा लढविणार आहे. त्या अनुषंगाने पक्षाने जालना येथे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यात निश्‍चित करण्यात आलेल्या उमेदरवारांपैकी पहिली यादी पक्षाने...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे,...
सप्टेंबर 19, 2019
नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात लाल कांद्याला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव निघाला. पावसाअभावी शेतकऱ्यांना नाशिक लाल कांद्याची लागवड करता आली नाही. साठवलेला लाल कांदा व गावरान कांदाही संपल्याने बाजार समितीत आवक घटली आहे. नगर कृषी उत्पन्न...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिक आणि कोकण विभागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. विदर्भातही बहुतांश भागात पाणीसंकट दूर झाले आहे. परंतु, मराठवाड्यातील जायकवाडी वगळता लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील धरणे पावसाअभावी कोरडी ठाक आहेत. पावसाळा संपत आला, तरी मराठवाड्यात पाण्याचे...