एकूण 257 परिणाम
जून 17, 2019
औरंगाबाद - विविध संवर्गातील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ८५६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. रविवारी (ता. १६) सुटीच्या दिवशी शिक्षकांच्या हातामध्ये बदल्यांचे आदेश प्राप्त झाले. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी आणि त्यात रविवारी सुटीच्या दिवशी हे आदेश हातात पडले आहेत. ज्यांना मनासारख्या शाळा मिळाल्या ते...
जून 15, 2019
बुलडाणा: शाळेतुनी घराला । येता धरील पोटी काढून ठेवलेला । घालील घास ओठी उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ? तुझ्याविना न कोणी । लावील सांजवाती सांगेल ना म्हणाया । आम्हा शुभं करोति आई या शब्दात असलेली मायेची ऊब आणि त्यातून व्यक्त होणारा जिव्हाळा हा कवी...
जून 15, 2019
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपीची घटना घडली होती. या संबंधी शुक्रवारपासून (ता. 14) बोर्डात विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. तीन दिवसांत 321 विद्यार्थ्यांची चौकशी होणार...
जून 14, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रात मास कॉपी प्रकरण घडले होते. या प्रकरणासंबंधी शुक्रवारपासून (ता.14) बोर्डात विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. तीन दिवसांत 321 विद्यार्थ्यांची चौकशी होणार...
जून 10, 2019
पुणे-  राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये यंदा जवळपास एक लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये सुमारे ८९ हजार ६१६ जागा; तर खासगी आयटीआयमध्ये ४७ हजार ६८२ जागा आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून, ३० जूनपर्यंत अर्ज करता...
जून 09, 2019
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण ७७.२९ टक्के निकाल लागला असून, गतवर्षीपेक्षा यंदा दहावीच्या निकालात नऊ टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. यंदाही...
जून 06, 2019
औरंगाबाद - बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेशासाठीच्या अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी पालकांना पुन्हा सात जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच फेरीची प्रक्रिया एक महिना चालल्याने दुसऱ्या फेरीची वाट पाहणाऱ्या पालकांत आपल्या पाल्याच्या...
जून 06, 2019
औरंगाबाद - घरात एकटी असलेल्या दहावर्षीय मुलीचे तोंड दाबून तिला गच्चीवर नेत अत्याचार केला. हा गंभीर प्रकार चार जूनला सायंकाळी सिडको एन-सात, त्रिवेणीनगर येथे घडला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी तरुणाच्या मुसक्‍या आवळून अटक केली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विशाल मिलिंद पारधे (वय २८, रा. सिडको) असे...
जून 06, 2019
पुणे - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या व्यासपीठाच्या माध्यमातून नाशिक, नागपूर, नगर, पुणे आणि औरंगाबाद येथे यिन समर यूथ समिट होणार आहे. पुण्यातील यूथ समिट १७, १८ जूनला होईल. शिक्षणव्यवस्था नैतिक अधिष्ठान असणारी, सुसंस्कृत युवापिढी तयार करणारी आणि सामाजिक जाणिवा...
जून 03, 2019
सोलापूर - मागील पाच वर्षांत बॅंकांना २१ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले. परंतु, राज्यातील वाढलेल्या सुशिक्षित बेरोजगारीमुळे बॅंकांनी शैक्षणिक कर्जवाटपात हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. एकूण उद्दिष्टापैकी फक्‍त पाच लाख २२ हजार विद्यार्थ्यांनाच बॅंकांकडून अर्थसाह्य...
जून 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील पाच...
मे 28, 2019
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला असून, 85.88 टक्के राज्याचा निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. 90.25 टक्के मुली आणि मुले 82.40 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहे. कोकण विभाहाचा निकाल...
मे 27, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांची अविरत स्पंदने... मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखविण्याचा उमेदीचा काळ... शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही.... या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग...
मे 23, 2019
मुंबई-पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा पहिला टप्पा मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे अर्ज भरण्यास सोमवारपासून (ता. 27) सुरवात होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरता येणार असून, त्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शाळांना माहिती पुस्तिका पाठवल्या आहेत...
मे 21, 2019
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत व्हॉट्‌सऍपवर अनेक संदेश फिरत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंडळाने लवकरच निकालाच्या तारखा निश्‍चित केल्या जातील, असे स्पष्ट केले...
मे 19, 2019
औरंगाबाद : बी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश संख्या कमी केल्याप्रकरणातील याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, संचालक, तंत्रशिक्षण यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावली. 24 मे रोजी याचिकेवर पुढील सुनावणी...
मे 17, 2019
औरंगाबाद - सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या तीन लाख 52 हजार 341 विद्यार्थ्यांना 18 लाख 75 हजार मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 17 जून रोजी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण...
मे 15, 2019
औरंगाबाद - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा शंभर टक्‍के पाणंदमुक्‍त झाला; मात्र जिल्ह्यातील तब्बल १७ हजारांहून अधिक लाभार्थी स्वच्छतागृह बांधूनही प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरत नाहीत. यावर पाणीपुरवठा व स्वच्छ मिशन कक्षाकडून हे लाभार्थी अनुदानासाठी का पात्र नाहीत, याची क्रॉस चेकिंग सुरू केली आहे....
मे 14, 2019
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केले यंत्र; पाणीवापर ९० टक्‍क्‍यांनी कमी औरंगाबाद - वॉश बेसिन आणि किचनमध्ये असलेल्या नळांमधून वाहणाऱ्या पाण्याचा वेग मिनिटाला २० लिटर असा असतो. हा प्रवाह नव्वद टक्‍क्‍यांनी कमी करणारे यंत्र औरंगाबादेतील प्रणव भोगे आणि आकाश इंगोले या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी...