एकूण 344 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - घरी कोणी नसल्याची संधी साधत कपडे सुकवण्यासाठी गच्चीवर गेलेल्या 23 वर्षीय विवाहितेशी अश्‍लिल चाळे कळणाऱ्या नातेवाईक शिक्षकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी ठोठाविली. रूपेश दीपक तारडे (25, रा. व्यंकटेशनगर, पिसादेवी रोड) असे आरोपीचे नाव आहे. ...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - मशिदीत बेकायदा नळ लावल्याच्या व फळ विक्रेत्याला मारहाण झालेल्या अफवेने उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी प्लास्टीक गोळ्यांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. प्रकरणात मृत मुलाच्या वडीलांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज करुन संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची विनंती...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी "सुपारी किलर' इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता.11) पुणे येथील येरवडा तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी (ता.12) न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस कोठडीत...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : नदीतून वाळू घेऊन गेल्याचा जाब विचारल्याच्या जुन्या कारणावरून 38 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्यास संशयितास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, मंगळवारपर्यंत (ता.15) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. के. सूर्यवंशी यांनी शनिवारी (ता.12) दिले. गंगाधर...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : घरफोडी करून दागिन्यांसह पिस्तूल असा सुमारे एक लाख 10 हजारांचा ऐवज चोरणारा आरोपी प्रशांत कचरू ढोबरे याला एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शुक्रवारी (ता. 11) ठोठावली.  गजेंद्र दिलीपराव देशमुख (33, रा. एन-दोन, सिडको) यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांद्वारे तपास...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबादः जगभरात अनेक मुस्लिम देशाचे लोक इसिस आणि बगदादीच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र, भारताच्या मुस्लिम बांधवांनी इसिसच्या थिअरीला साफ नाकारले; कारण इकडे सगळे एकत्र राहतात. त्यांना कुठलीच अडचण नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शहानवाज हुसैन यांनी बुधवारी (ता.नऊ) सांगितले.  विधानसभा...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद : शिर्डी संस्थानबाबत धोरणात्मक, आर्थिक; तसेच 50 लाख रुपयांवरील खर्चासंदर्भात निर्णय घेण्यासाठी चारसदस्यीय समिती नियुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांनी दिले. संबंधित समितीत प्रधान न्यायाधीश नगर, उपायुक्त महसूल,...
ऑक्टोबर 09, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : माझ्या मामाला शिवीगाळ का केली म्हणून बांबूच्या काठीने डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना पैठण येथे एका मंगल कार्यालयात मंगळवारी (ता.आठ) घडली. याप्रकरणी पोलिसांनी केकत जळगाव (ता. पैठण) येथील सरपंच भीमराव नाना थोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सावरगाव (जि. बीड) येथे मंगळवारी...
ऑक्टोबर 07, 2019
वैजापूर (जि.औरंगाबाद) ः शहरातील विनायक कॉलनी भागात एकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.सहा) पहाटे उघडकीस आली. रवींद्र गजानन अहिरवाडकर (वय 51) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण कळू शकले नाही. येथील सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्‍...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद -  ""आज आपण महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करीत आहोत; मात्र रेवा (मध्यप्रदेश) येथील महात्मा गांधी यांच्या अस्थी गांधी जयंतीदिनाच्या दिवशीच चोरीस गेल्या. माझ्या आजोबांच्या अस्थी तरी आम्हाला द्या'', अशी भावनिक मागणी गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी शनिवारी (ता. पाच) पत्रकार परिषदेत...
ऑक्टोबर 03, 2019
नगर : दर्गादायरा येथील हजरत सरकार पिर शहा शरीफ दर्गा ट्रस्टच्या विश्‍वस्त निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्य औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका मंगळवारी (ता. 1) न्यायमूर्तींनी फेटाळली. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने विश्‍वस्तपदी नेमणूक केलेल्या ऍड. हाफिज एन. जहागीरदार यांनी विश्‍वस्तपदी निवड कायम...
ऑक्टोबर 03, 2019
औरंगाबाद - मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे; परंतु मोबाईलच्या अतिवापरामुळे बॅटरीचा स्फोट होण्यांच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज अशा घटना आपल्याला वाचायला किंवा पाहायला मिळतात. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे; तर काहींना अपंगत्व आले आहे. काही ठिकाणी घर किंवा प्रापंचिक...
ऑक्टोबर 02, 2019
दारू, गुटखा, धूम्रपान करणाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनकच औरंगाबाद - दिवसागणिक व्यसनाधीनतेचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दारूच्या माध्यमाने मिळणारा महसूल महत्त्वाचा वाटत असल्याने दारूला छुप्या पद्धतीने प्रोत्साहन देण्याचे सरकारी धोरण वाढत्या व्यसनाधीनतेस जबाबदार आहे. तंबाखूच्या व्यसनाबाबत पूर्वीसारखे...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद - शासन निधीतील शंभर कोटींचे रस्ते रखडलेले असतानाच, दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या यादीचा घोळ कायम होता. मात्र, दीडशे कोटींच्या रस्त्यांची यादी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच शासनाला सादर करण्यात आली असून, त्यात 25 ते 26 रस्ते असल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी (ता. एक)...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : पतीने विषारी औषध पाजलंय, स्वतःही पिलाय; तसेच त्याने दुसरा विवाह केलाय, अन्‌ उदरनिर्वाहाला पैसेही देत नसल्याची तक्रार घेऊन "ती' पोलिस ठाण्यात आली. त्यावर पतीवर गुन्हा दाखल होतो न होतो तोच "तो'ही पोलिस ठाण्यात गेला अन्‌ पत्नीचा मालमत्तेवर डोळा आहे, तिच्या नावावर करून देण्यासाठी माझ्याशी...
सप्टेंबर 30, 2019
औरंगाबाद : कुळाच्या जमिनीसंबंधी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी तीस लाखांची लाच मागितल्याप्रकरणात तसेच एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तहसीलदारासह वकील व अन्य एकास शुक्रवारपर्यंत (ता. 4) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश टी. जी....