एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या निनादात रविवारी लाडक्‍या गणरायाला राज्यभरात ठिकठिकाणी वाजतगाजत निरोप दिला. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासह प्रमुख शहरात निर्विघ्नपणे मिरवणुका पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि-...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - जिल्ह्यातील ५९२ गावांत यंदा ‘एक गाव-एक गणपती’ची स्थापना करण्यात आली. यासाठी ग्रामीण पोलिस आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाने पुढाकार घेतला.  जिल्ह्यात एकूण एक हजार ७४९ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. दरम्यान, ‘एक गाव-एक गणपती’साठी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी...
सप्टेंबर 14, 2018
औरंगाबाद : गणरायाचे आगमन काल थाटात झाले. मात्र, आज दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करायला गेलेल्या नागरिकांची पंचाईत झाली. अस्वच्छ विहिरींमुळे नागरिकांनी विहिरीच्या बाजूला मूर्ती ठेऊन कोरडचे विसर्जन केले. ही बाब समजताच शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. यावेळी...
सप्टेंबर 06, 2017
बेळगावः डॉल्बी बंद करण्यास सांगून लॅपटॉप काढून घेतल्याने शिवाजी उद्यानाजवळ तणाव निर्माण झाला. याशिवाय शेवटी कोणत्या मंडळाच्या श्रीचे विसर्जन यावरूनही कपीलेश्‍वर तलावाजवळ वाद सुरू राहिला. महात्मा फुले रोड व अनगोळमध्ये किरकोळ तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी...
सप्टेंबर 06, 2017
नागपूर : श्री गणेशांचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी नागपूर महापालिकेने मोरया ऍप तयार केले. त्यामुळे अनेकांना विसर्जनाचे जवळचे स्थान कोणते, हे या ऍपच्या सहाय्याने माहीत झाले. नागपुरात ही संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात आली. महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून नागपूर महापालिकेने मोरया ऍप तयार केला...
सप्टेंबर 03, 2017
औरंगाबाद : खुल्ताबाद तालूक्याच्या खिर्डी शिवारात 2 एकरात साकारला आहे, निसर्गराजा गणेश. गहू, स्वीट काॅर्न आणि ज्वारीच्या 45 किलो तृणधान्य पेरून गणराय साकारले आहेत. शेतकरी कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे व अलका कोरडे यांनी. पाणी बचत, पर्यावरण संवर्धनाचे लोकांना संदेश यातुन देण्याचा प्रयत्न केला...