एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 24, 2017
औरंगाबाद - शहरातील सर्वात जुने देवीचे स्थान म्हणून ओळखले जाणारे कर्णपुरा सध्या प्रचंड गजबजले आहे. नवरात्र काळात येथील करणीदेवीचे दर्शन घेण्यासाठी आणि यात्रेचा आनंद लुटण्यासाठी शहरासह जिल्हाभरातून दरवर्षी सुमारे 10 लाखांवर भाविक गर्दी करतात.  सतराव्या शतकात मोगलांच्या सैन्यासह आलेले बिकानेर महाराजा...