एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 22, 2017
सोल - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन कमांड) बुधवारी जारी केलेल्या नाट्यमय चित्रफीतनुसार, उत्तर कोरियच्या सैनिकाने दक्षिण कोरियाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. सीमा ओलांडत असताना उत्तर कोरियन सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात त्या सैनिकाच्या जीप व पायाला पाच वेळा...
नोव्हेंबर 16, 2017
लंडन : ब्रिटनच्या कॉलेज ऑफ पोलिसिंग कॉलेजच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या उद्योजिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. मिली बॅनर्जी असे या 71 वर्षीय उद्योजिकेचे नाव असून, त्यांचा जन्म कोलकता येथे झाला होता. ब्रिटीश पोलिस समितीचे व्यावसायिक पातळीवर कामकाजाचे निरिक्षण करणे आणि अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक...
नोव्हेंबर 14, 2017
वॉशिंग्टन : भारत - अमेरिका संबंध हे ट्रम्प प्रशासनाच्या देखरेखीखाली सर्वच क्षेत्रात मजबूत व चांगले होत आहेत; प्रादेशिक सुरक्षा समस्या, व्यापार आणि अर्थव्यवस्था, दहशतवाद यांसह विविध क्षेत्रांतील संबंध ट्रम्प प्रशासनाअंतर्गत सुधारतील, असा विश्वास व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.   '...
नोव्हेंबर 07, 2017
काबुल- अफगाणिस्तानच्या राजधानीत एका खाजगी टीव्ही केंद्रावर मंगळवारी स्फोट झाला. काही बंदुकधाऱ्यानी या इमारतीवर हा हल्ला घडवून आणला असल्याचे सुत्रांनी सांगितले.  केंद्राच्या ट्विटर अकाऊंटवरील ट्विटद्वारे इमारतीच्या आत सुरू असलेल्या हालचालींची माहिती मिळाली. जे कर्मचारी दूरध्वनीपर्यंत पोचू शकले...
जुलै 29, 2017
वॉशिंग्टन : उत्तर कोरियाकडून शुक्रवारी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे अमेरिकेचा मुख्य भाग आमच्या टप्प्यात आल्याचे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी म्हटले आहे. जपानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने एका महिन्यात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र...
जुलै 24, 2017
बीजिंग - डोकलाम येथे भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या चिनी सैन्याकडून भारतास आज (सोमवार) इशारा देण्यात आला. "पीएलएकडून चीनच्या सार्वभौमत्वाचे कोणत्याही किंमतीत संरक्षण...
जुलै 14, 2017
वॉशिंग्टन - अल- कायदा ही जागतिक दहशतवादी संघटना "भारतीय उपखंडात' जास्त सक्रिय होत असल्याचा इशारा दहशतवादसंदर्भातील विषयांसंदर्भातील अमेरिकेतील तज्ञांनी दिला आहे. या दहशतवादी संघटनेचे सर्वात जास्त "स्लीपर सेल्स' अफगाणिस्तानमध्ये आहेत; तर याचे जास्तीत जास्त "ऑपरेटिव्हज' बांगलादेशमध्ये असल्याची...