एकूण 12 परिणाम
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 15, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...
मे 10, 2019
औरंगाबाद : हंडाभर पाण्यासाठी वृद्ध, तरुण, चिमुकले वणवण फिरताना, चाऱ्याविना दावणीला बांधलेली जनावरे, बोडकी (उघडी) झालेली शेत शिवारं, भकास झालेली गाव परिसर या शब्दात आपण दुष्काळाची दाहकता व्यक्त करत असतो. पण असं असलं तरी प्रत्येकाचा दुष्काळ मात्र वेगळा आहे. दुष्काळी भागात राहणाऱ्या दुष्काळग्रस्ताचे...
एप्रिल 16, 2019
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध असून, त्यापैकी स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेलसाठी घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट २०१९ साठीचे ऑनलाइन अर्ज www.iiseradmission.in या संकेतस्थळावर...
फेब्रुवारी 17, 2019
सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचंच जीवन आज वैविध्यपूर्ण यंत्रांनी व्यापलं आहे. या यंत्रांनी जीवन अधिक सुखकर, आरामदायी बनवलंय. रोजचा दिवस सुरू करणाऱ्या टूथब्रश आणि टूथपेस्टसारख्या वरकरणी साध्या दिसणाऱ्या वस्तूंपासून कॉम्प्युटर, पेनड्राइव्हपर्यंतच्या यंत्रांचा यात समावेश होतो. आपण या...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज...
फेब्रुवारी 03, 2019
मी मागं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गुन्ह्याची एक स्वतंत्र कथा असते. तशी गुन्ह्यांच्या तपासाचीही स्वतंत्र कथा असते. त्याचं एक स्वतंत्र तंत्र असतं. गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगाराचीच मदत घ्यायची हा त्या तंत्राचा एक भाग. चोराच्याच मदतीनं चोराचा माग काढण्याची ही क्‍लृप्ती ब्रिटिश पोलिस अधिकारी खूपदा...
जानेवारी 09, 2019
रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली आणि मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील. रस्त्याच्या आजूबाजूला...
ऑक्टोबर 16, 2018
कितीही कायदे, नियम केले तरी ते जागरूक नागरिकांच्या संपूर्ण सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाहीत. आपल्याकडे अनेक नियम-कायदे आहेत. या कायद्यांतून सहजतेने पळवाटा काढल्या जातात. हे कायदे लागू असले तरी त्याला न जुमानता त्याचे उल्लंघन करण्यात अनेक जण पुढे असतात. राज्यात गुटखाबंदी आहे; मात्र यामधून अनेकांनी...
ऑक्टोबर 09, 2018
शहरालगतच्या 26 गावांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी झालर विकास आराखडा तयार करण्यात आला. वर्ष 2006 मध्ये "सिडको'ची विशेष प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यातच गरीब शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण; तर धनदांडग्यांच्या जमिनी मोकळ्या (यलो) ठेवण्यात आल्याने 2006 पासून 26 गावांतील शेतकरी, ग्रामस्थ...
सप्टेंबर 17, 2018
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य...
ऑगस्ट 19, 2018
जे शब्दात लिहिता येत नाही तसेच जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते एका छायाचित्राने स्पष्टं होत असतं. असं म्हणतात की, 1000 शब्द जेवढं सांगू शकत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त एक छायाचित्र सांगून जातं. म्हणूनच, प्रत्येक छायाचित्रकार एक कलाकार असतो. अनेक छायाचित्रांना तो बोलकं करतो.  आज जागतिक छायाचित्र...