एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 06, 2017
नागपूर : श्री गणेशांचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी नागपूर महापालिकेने मोरया ऍप तयार केले. त्यामुळे अनेकांना विसर्जनाचे जवळचे स्थान कोणते, हे या ऍपच्या सहाय्याने माहीत झाले. नागपुरात ही संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात आली. महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून नागपूर महापालिकेने मोरया ऍप तयार केला...
ऑगस्ट 19, 2017
आज जागतिक छायाचित्र दिवस. जगभरातल्या फोटोग्राफर्सना प्रेरणा देणारा दिवस. मोबाईलच्या युगानंतर फोटोग्राफी प्रत्येकाच्या हातात आलीय तसा प्रत्येक क्षणच जणू छायाचित्रांमध्ये पकडण्याचा खटाटोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस म्हणून नेमका कशासाठी साजरा करतात, याची माहिती घेऊ या...
जून 01, 2017
नवी दिल्ली : लोकप्रिय सर्चइंजिन "गुगल'ने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्‍वभूमीवर खास डुडल आणि गेम तयार केला आहे. गुगलने विशेष डुडल तयार केले असून पारंपारिक पद्धतीने डुडलवर क्‍लिक केल्यानंतर लेख, माहिती किंवा चित्रे दिसण्याऐवजी क्रिकेटचा एक अनोखा गेम खेळण्याची संधी गुगलने युजर्सना उपलब्ध करून दिली आहे...