एकूण 651 परिणाम
जुलै 17, 2019
तळेगाव दाभाडे - तळेगावात झालेल्या बेकायदा विकासकामांच्या बिलांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सत्तारूढ नगरसेवक सुनील शेळके यांनी सर्वसाधारण सभेचे कामकाज रोखून धरले. अखेर सहा सदस्यीय समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.  नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शेळके...
जुलै 17, 2019
नागपूर : लाच घेताना एसीबीच्या "ट्रॅप'मध्ये अडकल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यास तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. पोलिस महासंचालकांनी तसा आदेश काढल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. हाच नियम इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी का नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शिस्तीचे अधिकारी म्हणून पोलिस...
जुलै 10, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या शाळांतील ८५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य घेता यावे, यासाठी यंदा पालकांच्या बॅंक खात्यात थेट पैसे (डीबीटी) जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत ४२ हजार विद्यार्थ्यांची बिले तयार झाली आहेत. निम्मे विद्यार्थी प्रतीक्षेतच आहेत.  महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून...
जुलै 04, 2019
गवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत, त्याखेरीज जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. अवर्षणप्रवण क्षेत्राला वरदान ठरेल अशा कुरण विकासाच्या कार्यक्रमाची कालबद्ध पद्धतीने आखणी करून ती लोकसहभागाने राबविण्याची गरज आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्यात...
जुलै 01, 2019
कोल्हापूर - कृषी पंपाच्या रखडलेल्या जोडण्या त्वरीत दयाव्यात यासह कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे  ही दरवाढ कमी करावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेडशनसह अन्य संघटनांनी सोमवारी (ता.1) महावितरण कार्यालयावर धडक मारली. माजी...
जुलै 01, 2019
नवी दिल्ली: भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आलेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आता 2000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. भाजपचे दिल्लीतील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही मुख्यमंत्री...
जून 30, 2019
राजापूर - कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत की कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी, असा सवाल करीत कृषी विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या विविध योजनांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या साऱ्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सभापती अभिजित तेली...
जून 29, 2019
मुंबई - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मर्जीतील निवृत्त अधिकाऱ्यांना एसटी महामंडळात महत्त्वाच्या पदांवर आणल्याचा आरोप सेवेतील अधिकाऱ्यांनी केला आहे. निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्ती दिल्याने पदोन्नती रखडणार असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी वाढत आहे. एसटी महामंडळात नियोजन व पणन,...
जून 28, 2019
‘भ्रष्टाचार विरोधी’कडे केवळ ३०० जणांची नोंदणी; नव्या-जुन्यांच्या समन्वयाची गरज सातारा - भ्रष्टाचाराला पायबंद बसावा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाची स्थापना केली. एकेकाळी जिल्ह्यामध्ये मोठ्या दमाने कार्यरत राहिलेल्या या न्यासाकडे पाच हजार कार्यकर्ते होते...
जून 27, 2019
येवला : ग्रामपंचायतीत विविध विकासकामांच्या तब्बल 41 लाखाच्या निधीचा अपहार प्रकरणी अखेर मंगळवारी मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात सरपंचासह साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. ग्रामस्थांनी तब्बल चार ते पाच महिने सबळ पाठपुरावा केल्यानंतर मुरमी येथील ही ग्रामपंचायत आहे. गुन्हा दाखल करण्यास...
जून 25, 2019
मुंबई - शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून पार्किंगच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, त्या जागांव्यतिरिक्त एक किलोमीटर जागेत पार्किंग केल्यास 10 हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 19, 2019
मुंबई : सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीच केली जात नाही. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात झाले आहेत, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. एकनाथ खडसे यांच्या सरकारवरील टीकेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी आश्रमशाळेतील...
जून 18, 2019
सध्या संपूर्ण विश्‍वाचे पर्यावरण विनाशाच्या काठावर येऊन उभे आहे. विश्‍वाला वाचवायचे असेल तर मनुष्याला स्वतःला बदलण्याची आवश्‍यकता आहे. आयुर्वेद तर म्हणतो की दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार यामुळे माणसे माणसाला ओळखत नाहीत, प्रेमाचा अभाव दिसून येतो, त्या वेळी याला प्रतिसाद म्हणून पर्यावरणसुद्धा बिघडते...
जून 17, 2019
सालेकसा (जि. गोंदिया) : अदखलपात्र गुन्हा व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना पोलिस हवालदाराला अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (ता. 17) येथील पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. रमेश श्रीराम बिसेन (वय 50), असे लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे. यातील तक्रारदाराकडे...
जून 17, 2019
मुंबई - राज्य सरकारने मंत्रिमंडळात केलेले फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षांतील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.  मंत्रिमंडळ फेरबदलांसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, प्रकाश महेता आणि इतर...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 12, 2019
नागपूर  : शहर आरटीओ कार्यालयात दुचाकीच्या कागदपत्राची दुय्यम प्रत घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीकडून तीन हजारांची लाच घेताना एका दलालाला "एसीबी'ने अटक केली. विजय विश्वनाथ हुमने (50) असे अटकेतील लाचखोर दलालाचे नाव आहे. तर त्याला लाच घेण्यासाठी सांगणारा शहर आरटीओ कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या...
जून 11, 2019
सांगली - महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम गणपत बुधाजी भालचीम (वय ४४, रा. यशोधा अपार्टमेंट, खणभाग) याला तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. बदली कामगारास कामाच्या दिवसांचे खाडे न भरता हजेरी पुस्तक पूर्ण करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली...
मे 29, 2019
सातारा ः खासदार उदयनराजे भाेसले हे जनसेवक असले तरी ही ईज नॉट सपोझ टू ऍक्‍ट. हि ईज नॉट सपोझ टू. काल झाले ते सुद्धा चुकीचे झाले. मुख्य सचिवांच्या सहीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुद्धा टंचाई आढावा बैठका घेण्याचे अधिकार विरोधी आमदार, खासदार यांना नव्हते. अडचणीच्या काळात त्यांनी मदत करण्याची...