एकूण 715 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडी अशी चुरस निर्माण झालेली आहे. यामध्ये शिवसेनेच्या चार तर राष्ट्रवादीच्या एका विद्यमान आमदारांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. राष्ट्रवादीतून गुहागर मतदारसंघातून निवडून आलेले भास्कर जाधव...
ऑक्टोबर 20, 2019
मसूर : "पवारसाहेब, आमच्याकडून चुका घडल्या असतील; परंतु कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही,'' अशी टीका भाजप- शिवसेना महायुतीचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली. लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केले. देशात केवळ चार खासदार निवडून आले बाकीचे पडले. तुमचा पुतण्या...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीने त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी चक्क दुबईमधील हवाला ऑपरेटरच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या पैशाचा वापर करत त्याने जगभर खासगी विमानांतून प्रवास केला, अनेक नाईट क्‍लबलाही भेटी दिल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, त्यांचे पुत्र कार्ती आणि अन्य आरोपींविरोधात दिल्लीतील न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर केले. या आरोपींमध्ये काही सनदी अधिकाऱ्यांचीदेखील नावे आहेत. या सर्वांनी मिळून सरकारी तिजोरीचे मोठे...
ऑक्टोबर 18, 2019
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गुलाम बोडी याला क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची कबुली दिल्याबद्दल पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. दोन एकदिवसीय आणि एक ट्‌वेंटी-20 खेळलेल्या बोडीने क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे आठ आरोप मान्य केले. हॅन्सी क्रोनिए प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचार...
ऑक्टोबर 18, 2019
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : राज्याच्या विकासाची चाबी मतदारांच्या हातात आहे. नव्याने राजकारणात आलेल्या आप पक्षाने दिल्ली राज्यात सत्तेत येताच सर्वसामान्य जनतेसाठी पाच वर्षांत जे करून दाखवले ते महाराष्ट्रात सत्ता उपभोगलेल्या कोणत्याच पक्षाला 70 वर्षांत करता आले नाही. आम आदमी पक्षाच्या उमेदवारास...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक: पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून टीका केल्यानंतर त्यास सानप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उमेदवारी नाकारलीच आता भ्रष्टाचारी ठरवून माझ्या...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 17, 2019
वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट...
ऑक्टोबर 15, 2019
सातारा : भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालता घालता, त्यांच्यातीलच एक होवू पहाणारे पृथ्वीराज चव्हाण यांनी आमचा दोन लाखांनी पराभव होण्याचे नुकतेच भाकित केले. आमच्याबाबत जनता जनार्दन कौल देणार आहे. मात्र मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांची भुमिका आणि आज उमेदवार म्हणून असलेली भुमिका यात त्यांनी मुलभुत...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : अमरावती - कलम ३७० रद्द करून काश्‍मीर भारतासोबत जोडले, उरी व पुलवामामधील घटनांचा बदला घेतला. काँग्रेसच्या काळात शत्रूला प्रत्युत्तर दिले जात नव्हते, ते काम मोदी सरकारने केले, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेळघाटातील धारणी येथे केला. यासोबतच मेळघाटात ‘अमूल’सारखा...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘भोसरी विधानसभा मतदारसंघातील तरुणाई समंजस आहे. त्यांना मतदारसंघ सुरक्षित व भयमुक्त हवा आहे. यासाठी त्यांनी ठरविले आहे, आता बदल करायचा,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी केले.  प्रचारफेरीनिमित्त त्यांनी मोशी व डुडुळगावातील...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काही उपयोग झालेला नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले आहे,’’ अशी...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 10, 2019
वांगी - ‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच आघाड्यांवर भाजप-सेना युती सरकार अपयशी ठरले आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. सत्तेतून युतीला हाकलल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांना जागा दाखवा,’ असे...
ऑक्टोबर 05, 2019
यवतमाळ : येथील शहर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणारा पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई अमरावती येथील पथकाने शुक्रवारी (ता.चार) शहर पोलिस ठाण्यात केली. गजानन भाऊराव पिसे (वय 51) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस...
ऑक्टोबर 04, 2019
यवतमाळ : गैरव्यवहार प्रकरणातील कारवाई टाळण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद नरेगाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह एका कंत्राटी कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेतील नरेगा कार्यालयात गुरुवारी (ता.3) ही कारवाई करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार असून, त्यांनी दखल घेतली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि...