एकूण 26 परिणाम
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...
ऑक्टोबर 30, 2018
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील एका रिक्षाचालकाच्या बॅंक खात्यातून तब्बल 2.25 कोटी डॉलर (सुमारे तीन अब्ज पाकिस्तानी रुपये) व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुलीला सायकल घेण्यासाठी वर्षभरात मुश्‍किलीने 300 रुपये जमविणारा रिक्षाचालक मोहमद राशिद याच्या खात्यातून एवढ्या प्रचंड रकमेचे व्यवहार होणे हा "मनी...
ऑक्टोबर 07, 2018
भारतात सात वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलनावरून वातावरण तापलं होतं. आता हे आंदोलन मावळलं आहे. तेव्हा मांडण्यात आलेली महाकाय जनलोकपालाची कल्पना वास्तवात येण्याचा संभव नसला, तरी लोकपाल ही कल्पना सैद्धांतिकदृष्ट्या मोलाची आहे. अनेक देशांमध्ये यासाठी लोकपाल या कल्पनेचं विकेंद्री करण्यात आलं आहे. लोकपाल...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली : गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी खटले चालू असलेल्या लोकप्रतिनिधींना विधीमंडळात प्रवेशबंदी करण्यासाठी संसदेनेच कायदा करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) व्यक्त केले. डागाळलेल्या नेत्यांना निवडणूक लढविण्यासाठी बंदी घालण्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली...
ऑगस्ट 17, 2018
जयपूर : राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार, अराजकता, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीत झालेली वाढ या मुद्द्यांवर राजस्थान कॉंग्रेसने "संकल्प रॅली' काढण्याचा निर्णय घेतला आहे. 24 ऑगस्ट रोजी पहिली संकल्प रॅली काढण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल...
ऑगस्ट 11, 2018
बालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक हत्यार असते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे. बा रा वर्षांखालच्या बालिकांवरील बलात्काराच्या...
ऑगस्ट 07, 2018
चेन्नई- वीरणम प्रकल्पाकरता निविदांचे वाटप करताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर सरकारिया आयोगाने करुणांनिधी यांच्यावर ठेवला होता. इंदिरा गांधी यांच्या केंद्रातील सरकारने त्या मुद्दावरून करूणानिधी यांचे सरकार बडतर्फ केले. चेन्नईतील उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर करूणानिधी,...
जुलै 17, 2018
नागपूर - राज्यात चार वर्षांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारीत चढत्या क्रमाने जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावाच्या चर्चेत केला.  राज्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे. पोलिसांचा धाक उरला नाही....
जून 16, 2018
पारनेर (जि. नगर) - संसदेसारख्या पवित्र मंदिरात गुंड व गुन्हेगार जाऊन बसले. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्‍यात आली. भ्रष्टाचार वाढला. तरुणांनी भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी केले. अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू आर्टस...
जून 04, 2018
राळेगणसिद्धी - लोकप्रतिनिधी, महसुल व पोलीस अधिकारी, तसेच वाळू तस्कर यांच्या छुप्या युतीमुळे मुळे राज्यात राजरोस अवैध ऊपसा सुरू आहे. त्यामुळे नैसर्गीक जलसंधारणाचे स्त्रोत कमी होत आहेत. नदी पात्रालगतच्या गावातील गुंडगिरी वाढून त्या परीसरातील सामाजिक सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली आहे. सरकारने या बाबत...
जून 02, 2018
करकंब :  करकंब पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार शिवाजी रुद्रा वनखंडे (वय ४८, रा.इसबावी, पंढरपूर) यास २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री दहा वाजणेचे सुमारास उजनी वसाहत (करकंब) येथे...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांच्याविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. मानेसर जमीन गैरव्यवहारप्रकरणी हुडा यांच्यासह अन्य 34 जणांविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले.  हुडा आणि अन्य 34 जणांविरोधात भारतीय दंडविधान कायद्यांतर्गत...
जानेवारी 26, 2018
रावेर - मी संघर्ष करून हा पक्ष उभा केला, तो सोडण्याची माझी इच्छा नाही; पण माझाच पक्ष मला बाहेर ढकलत आहे. मला तसेच करण्यास भाग पाडले जात असेल, तर पर्याय उरणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज रावेर येथे एका कार्यक्रमात केले. त्या वेळी कार्यक्रमात उपस्थित कॉंग्रेसचे...
डिसेंबर 28, 2017
इस्लामपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर चर्चा सुरू असताना प्रसंगी माईक बंद करतात. विरोधकांना बोलूच देत नाहीत. थातूरमातूर उत्तरे देऊन मूळ मुद्द्याला बगल देतात. ही त्यांची ‘स्टाईल’च आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  ते म्हणाले, ‘‘राणेंना...
डिसेंबर 23, 2017
नागपूर - सरकाराने अधिवेशनात भ्रष्टाचार व भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण केली. शेतकऱ्यांना तोकडी मदत दिली. सरकारने वैदर्भीयांचा अपेक्षाभंग करून त्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यावर पत्रकारांशी बोलताना केला. प्रकाश...
डिसेंबर 09, 2017
रत्नागिरी - रत्नागिरी नेव्हल युनिटच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी ४ लाख ७६ हजार ९५० रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केला आहे. प्री-मेनू कॅम्प आयोजित करून प्रशिक्षण व कॅम्प कालावधीत लोकसेवक म्हणून काम करण्याऱ्या दोघा अधिकाऱ्यांनी पदाचा व...
नोव्हेंबर 29, 2017
सांगलीमध्ये कोठडीत मृत्यू होण्याचे प्रकरण गंभीर हे. नुकतेच  हिमाचल प्रदेशातही असेच प्रकरण घडले. आरुषी आणि प्रद्युम्न खून प्रकरणातील तपासात हलगर्जीपणा झाला. अलीकडच्या काळातील घटनांची ही यादी खूपच मोठी आहे. गुन्ह्यांची नोंद करून न घेण्यात टाळाटाळ करणे, नागरिकांना ताटकळत ठेवणे, महिलांच्या प्रश्‍नाबाबत...
नोव्हेंबर 06, 2017
उत्तर प्रदेशात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वेळ साधत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा जिल्ह्यातील वृंदावन व बरसाना या गावांना तीर्थस्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे अन्य महत्त्वाच्या तीर्थस्थळांना असा दर्जा न देता याच गावांना असा दर्जा देण्यामागे सामाजिक...
ऑक्टोबर 04, 2017
मी निर्दोष आहेः सुधाकर चतुर्वेदी मुंबई: 2008साली झालेल्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील सात दिवसांपूर्वी जामीनावर सुटलेला आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने मी निरपराध असून, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने विनाकारण बॉम्बस्फोट प्रकरणात गोवल्याचा खळबळ जनक आरोप केला आहे. मला अडकवण्यामागे जिहादी...