एकूण 42 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. या माध्यमातून राज्यातील 10 हजार 1 शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती- 1 हजार...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जानेवारी 15, 2019
नरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी  नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे बोलले जात आहे. कोणतेही सरकार निवडणूक जवळ आली, की विशिष्ट वर्ग, समाज वा जात यांना खूश करून त्यांची बहुसंख्य मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असते....
डिसेंबर 31, 2018
सातारा : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसने कोणतेही काम दलालांना घेतल्याशिवाय केले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारदर्शकपणे निर्णय घेत हा दोन सरकारमध्ये करार केला. राहुल गांधी खोटे बोलून स्वत:ला राजकीय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजप प्रदेश प्रवक्‍त्या श्...
नोव्हेंबर 02, 2018
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याची भाषा करीत आहेत; पण त्यांच्यात पंतप्रधानपदासाठी स्पर्धा आहे. एका नावाविषयी त्यांच्यात एकवाक्‍यता होणे नाही. त्यामुळे मोदींना पर्याय नाही. अशा स्थितीत शरद पवार एनडीएत आले तर त्यांना उपपंतप्रधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - राज्यातील 11 कोटी शिवप्रेमी जनतेची आस्था असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, या स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहल्याने खळबळ उडाली. मेटे यांनी पाच पानांचे पत्र पाठवून...
ऑक्टोबर 03, 2018
कोल्हापूर - दहा ऑक्‍टोबरपर्यंत देवस्थान समितीने ड्रेसकोडचा निर्णय मागे न घेतल्यास देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांना कोल्हापुरात येऊन चोप देण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला. देवस्थान समितीने दिलेला निर्णय हुकूमशाही प्रकारचा आहे. देवस्थान समितीचे मागासलेपण दाखवणारा हा...
सप्टेंबर 01, 2018
कोदंडधारी प्रभुरामाच्या रहिवासाने पावन बनलेल्या तीर्थक्षेत्र नाशिकच्या महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास नाट्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेच त्यांच्यावर दाखविलेला अविश्‍वास मागे घेण्याचे आदेश थेट...
ऑगस्ट 13, 2018
नगर : "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय वाढत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. मला मंत्रिमंडळातून काढले. चोरी, बदमाशी, भ्रष्टाचार असे काय केले, म्हणून मला ही शिक्षा दिली, हे सरकारने उघड सांगावे. न केलेल्या अपराधाची...
जुलै 18, 2018
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांची दखल घेऊन त्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा होता. ते न केल्याने संघर्ष चिघळला. मात्र, आंदोलनाचा भाग म्हणून दूध रस्त्यावर ओतण्याच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. महाराष्ट्रासारख्या दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या राज्यातील...
जून 04, 2018
राळेगणसिद्धी - लोकप्रतिनिधी, महसुल व पोलीस अधिकारी, तसेच वाळू तस्कर यांच्या छुप्या युतीमुळे मुळे राज्यात राजरोस अवैध ऊपसा सुरू आहे. त्यामुळे नैसर्गीक जलसंधारणाचे स्त्रोत कमी होत आहेत. नदी पात्रालगतच्या गावातील गुंडगिरी वाढून त्या परीसरातील सामाजिक सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली आहे. सरकारने या बाबत...
मे 26, 2018
राळेगणसिद्धी : शेतक-यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी त्वरीत करावी व शेतक-यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी या आणि इतर मागण्यासाठी मार्च मध्ये आंदोलन केले होते. त्या वेळी आपण या मागण्या पुर्ण करण्याचे लेखी अश्वासन...
एप्रिल 12, 2018
शिरूर - ""तीन वर्षांत राज्यातील अनेक मंत्र्यांनी सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून, त्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. या पुराव्यांच्या आधारे चौकशी झाल्यास राज्य सरकारचा बरबटलेला चेहरा जनतेसमोर येईल,'' असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. पुरावे खोटे निघाल्यास...
मार्च 31, 2018
उपोषण हे एक प्रभावी अस्त्र असते हे खरे; परंतु ते सारखेच वापरले की बोथट होऊन जाते. अण्णा हजारे यांच्या ताज्या आंदोलनाने हीच बाब स्पष्ट झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारने या उपोषणाची फारशी दखल न घेता केवळ आश्‍वासनांवरच अण्णांची बोळवण केली. अ ण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले खरे; पण या आंदोलनातून...
मार्च 15, 2018
मुंबई : सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर ताब्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्‍वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लयलुट केली आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार करणार्‍या राजकारण्यांनी देवालाही सोडलेले नाही. मंदिरात...
जानेवारी 18, 2018
वेंगुर्ले - मुंबई विद्यापीठाचा गेल्या पंधरा वर्षांत शैक्षणिक दर्जा घसरत असून अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरू आहे. त्यात आता राजकारण व भ्रष्टाचार घुसल्याने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू...
डिसेंबर 28, 2017
इस्लामपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर चर्चा सुरू असताना प्रसंगी माईक बंद करतात. विरोधकांना बोलूच देत नाहीत. थातूरमातूर उत्तरे देऊन मूळ मुद्द्याला बगल देतात. ही त्यांची ‘स्टाईल’च आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  ते म्हणाले, ‘‘राणेंना...