एकूण 28 परिणाम
मे 09, 2019
दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यांचे त्याकडे लक्ष वेधूनही भोंगळ कारभार सुरूच असल्याचा आरोप करत आपण मुख्याधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी...
एप्रिल 13, 2019
नगर - तुम्हाला इमानदार चौकीदार हवा की भ्रष्टाचारी नामदार? आता तुम्हाला भारताचे नायक आणि पाकिस्तानचे समर्थक यातील एकाची निवड करावी लागेल.  देशाचे भविष्य काय असावे आणि देशाने कुठल्या दिशेने प्रगती करावी, हे या निवडणुकीत मतदारांनी ठरवायचे आहे असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा...
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील उपस्थित होत्या. ...
मार्च 13, 2019
नगर : ''भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला आश्वासने दिली. धनगर समाजाचा प्रश्न निवडून आल्यावर एकाच आठवड्यात सोडवू, असे जाहीर सांगितले. मात्र हा प्रश्न अद्यापही भिजत पडला आहे. या समाजाची सरकारने फसवणूक केली,'' अशी टीका राष्ट्रवादी काॅंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नगरच्या कार्यकर्त्यांशी...
फेब्रुवारी 11, 2019
भ्रष्टाचार आणि पिंपरी- चिंचवड महापालिका हे एक अतूट असे समीकरण. रस्ते, उड्डाण पूल, पाणी, गटारात पैसे खातात असे रोज ऐकतो. शौचालयात, शेणात, कचऱ्यातसुद्धा ‘मलिदा’ खातात. काही महाभागांनी थोरामोठ्यांचे पुतळे आणि स्मारकेसुद्धा सोडली नाहीत. विठ्ठलमूर्ती असो वा साधुसंतांची शिकवण देण्यासाठी स्थापन होणारे...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
नोव्हेंबर 30, 2018
मुरबाड (ठाणे) मुरबाड नगर पंचायती विरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी ता 30 आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी नगर पंचायतीचा एकही अधिकारी वा पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने शेवटी मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर याना निवेदन स्वीकारणेसाठी नगर पंचायत कार्यालयात यावे लागले. शिवसेना...
नोव्हेंबर 27, 2018
सातारा - बिअर बार चालकाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्यासाठी दरमहा दोन हजार रुपयांची लाच (मंथली) मागितल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या फलटण कार्यालयातील अधिकाऱ्यावर फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शरद किसन कानडे (वय 51, रा. लक्ष्मीनगर, फलटण) असे त्याचे नाव आहे. संबंधित...
ऑक्टोबर 12, 2018
मुरगाव : दोन महिन्यांपूर्वी ध्यानी मनी नसताना ज्या नगरसेवकांनी मगोच्या भावना नानोस्कर यांना नगराध्यक्षपदावर विराजमान केले होते त्याच नगरसेवकांनी आज त्यांना अविश्वास ठरावाद्वारे हटविले. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या गटातील सर्वच्या सर्व तेरा नगरसेवक एकसंध राहून त्यांनी या पुढचा नगराध्यक्ष...
ऑक्टोबर 03, 2018
कोल्हापूर - दहा ऑक्‍टोबरपर्यंत देवस्थान समितीने ड्रेसकोडचा निर्णय मागे न घेतल्यास देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांना कोल्हापुरात येऊन चोप देण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला. देवस्थान समितीने दिलेला निर्णय हुकूमशाही प्रकारचा आहे. देवस्थान समितीचे मागासलेपण दाखवणारा हा...
सप्टेंबर 28, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. तरी मंगलवेढा तालुक्यातील पक्षाची कार्यकर्त्यांची धुस-फुस कायम असून, पक्षाने प्रलंबित असलेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवड़ी शहा गटास विस्वासात घेतले...
ऑगस्ट 13, 2018
नगर : "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय वाढत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. मला मंत्रिमंडळातून काढले. चोरी, बदमाशी, भ्रष्टाचार असे काय केले, म्हणून मला ही शिक्षा दिली, हे सरकारने उघड सांगावे. न केलेल्या अपराधाची...
जुलै 27, 2018
कोरची : कोरची हे तालुक्याचे मुख्यालय असलेल्या नगरपंचायतीत मुख्य रस्त्यावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पडलेल्या खड्ड्यांमध्ये धान्याचे रोप लावून नगरपंचायतीचा निषेध नोंदवला आहे.  अवघे पाच हजार लोकसंख्या असलेल्या कोरची नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष आहेत. या नगरपंचायतीने गेल्या अडीच...
जुलै 16, 2018
मंगळवेढा - येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'एक वारी सायकल रॅली' या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा ते पंढरपूर प्रबोधन व जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील ओझेवाडी, राझंणी, गोपाळपूर या  गावात फेसबुक, व्हॉटसअॅप वरील अफवावंर ठेऊ...
जून 16, 2018
पारनेर (जि. नगर) - संसदेसारख्या पवित्र मंदिरात गुंड व गुन्हेगार जाऊन बसले. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्‍यात आली. भ्रष्टाचार वाढला. तरुणांनी भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी केले. अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू आर्टस...
जून 13, 2018
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना पूर्णपणे नवे रूप देण्यासाठी आणि राष्ट्रीय उत्पन्नातील त्यांचे योगदान वाढविण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. सार्वजनिक उद्योगांनी व्यवस्थापनात व्यावसायिकता, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. दे शाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव २०२२ मध्ये...
जून 04, 2018
राळेगणसिद्धी - लोकप्रतिनिधी, महसुल व पोलीस अधिकारी, तसेच वाळू तस्कर यांच्या छुप्या युतीमुळे मुळे राज्यात राजरोस अवैध ऊपसा सुरू आहे. त्यामुळे नैसर्गीक जलसंधारणाचे स्त्रोत कमी होत आहेत. नदी पात्रालगतच्या गावातील गुंडगिरी वाढून त्या परीसरातील सामाजिक सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली आहे. सरकारने या बाबत...
मे 20, 2018
नगर, - राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे. दर नसल्याने हतबल शेतकऱ्यांनी ‘मोफत’ दूध वाटण्याचे आंदोलन सुरू केले आहे. दूध दराचा प्रश्‍न सुटण्यासाठी दुधाला मागणी वाढायला हवी. मागणी वाढण्यासाठी राज्यातील शाळा, अंगणवाडीत पोषण आहारातून दूध पुरवठा करणे गरजेचे आहे, असे झाल्यास राज्यात सुमारे ५५...
मे 11, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : महाराष्ट्र राज्यामध्ये खेड्यापाड्यापासून मंत्रालयापर्यंत पक्ष आणि पार्ट्यांच्या गटतटामुळे खेड्यांच्या आणि राज्याच्या इतर सर्वांगिण विकास कामांना खिळ बसत चालली आहे. प्रसार माध्यमांमधून आपण पाहत आहोत की, राजकिय पक्ष व काही नेते एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोपाचे वार-पलटवार करत...
मे 11, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : मणिपूरमध्ये सैन्य बलाच्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात 16 वर्षे उपोषण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी आज राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. मणिपूरमध्ये शर्मिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्या सध्या तमिळनाडु येथे...