एकूण 41 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून पार्किंगच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, त्या जागांव्यतिरिक्त एक किलोमीटर जागेत पार्किंग केल्यास 10 हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध...
एप्रिल 22, 2019
पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत...
फेब्रुवारी 04, 2019
वडगाव मावळ  - ‘आगामी निवडणुकीत जातीयवादी शक्तींचा पाडाव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे काम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना साथ देऊन मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणावेत,’’ असे आवाहन माजी...
फेब्रुवारी 03, 2019
नागपूर - सामान्य नागरिकांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. सामान्यांना २४ तास पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी संकल्पना सरकारने पुढे आणली. हा प्रकल्प राबविताना सर्व अडचणी दूर करू, मात्र प्रकल्प बंद होऊ देणार नाही,...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...
डिसेंबर 07, 2018
धुळे - इतर शहरांच्या तुलनेत धुळे शहरवासीयांवर मालमत्ता कर आणि त्यावरील शास्तीचा मोठा बोजा आहे. भाजपची सत्ता आल्यास या कराच्या बोजातून धुळेकरांची मुक्तता करू, असे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. येथील महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची...
ऑक्टोबर 12, 2018
मुरगाव : दोन महिन्यांपूर्वी ध्यानी मनी नसताना ज्या नगरसेवकांनी मगोच्या भावना नानोस्कर यांना नगराध्यक्षपदावर विराजमान केले होते त्याच नगरसेवकांनी आज त्यांना अविश्वास ठरावाद्वारे हटविले. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या गटातील सर्वच्या सर्व तेरा नगरसेवक एकसंध राहून त्यांनी या पुढचा नगराध्यक्ष...
सप्टेंबर 28, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. तरी मंगलवेढा तालुक्यातील पक्षाची कार्यकर्त्यांची धुस-फुस कायम असून, पक्षाने प्रलंबित असलेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवड़ी शहा गटास विस्वासात घेतले...
सप्टेंबर 01, 2018
कोदंडधारी प्रभुरामाच्या रहिवासाने पावन बनलेल्या तीर्थक्षेत्र नाशिकच्या महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास नाट्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेच त्यांच्यावर दाखविलेला अविश्‍वास मागे घेण्याचे आदेश थेट...
ऑगस्ट 29, 2018
जुनी सांगवी : शहरातील स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधी रुपये लाटण्याचा सांगवीतील माजी नगरसदस्याचा डाव महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपनेच उधळून लावला होता. त्याआधीच सांगवीतील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधींची मलई कोणी खाल्ली, हे शहरातील...
जुलै 13, 2018
सांगलीकरहो महापालिकेची ही पाचवी निवडणूक आहे. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य सर्वच पक्ष, आघाड्यांच्या नेत्यांनी आपली चॉईस नागरिकांसमोर ठेवली आहे. या यादीतून आपण योग्य उमेदवार पास करायचे आहेत. शहरे सुंदर बनवू, न्यूयॉर्क-शांघायच्या घोषणांपेक्षा आपल्याला काय पेलेल याचा विचार करू. तुमचा नगरसेवक...
जुलै 05, 2018
उल्हासनगर : भ्रष्टाचाराच्या विरोधात  दुपारी अंत्ययात्रा निघाली असतानाच,या अंत्ययात्रेला स्थगित करण्याचे पत्र मध्यरात्री देऊन उल्हासनगर पालिकेने उपोषणकर्त्याची थट्टा करताना वराती मागून घोडे काढण्याचा प्रताप केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये...
जून 27, 2018
गोवा : पणजी महापालिकेेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी  गेल्या दोन वर्षात अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार केल्याने त्यांना महापौरपद गमवावे लागले असा आरोप नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला. त्यांच्याविरुद्धचे पुरावे आपण जमा करत असून लवकरच या भ्रष्टाचारप्रकरणाची तक्रार गोवा...
मे 27, 2018
सोलापूर - पाणीटँकर घोटाळ्यावर चर्चा सुरू असताना सभागृहातून 'वॉकआऊट' करण्याची भाजप नगरसेवकांची भूमिका भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे का अशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांतही संदिग्धता दिसली, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली....
मे 11, 2018
बेळगाव - मराठी अस्मिता आणि संस्कृती टिकवण्याबरोबर सीमालढ्याला बळकटी येण्यासाठी समितीचे उमेदवार विजयी होणे आवश्‍यक आहे. जातीचे राजकारण करून मराठी भाषिकांत फूट पडण्याचा मनसुबा रचणाऱ्या विचारांना गाडण्याची संधी आली आहे. मराठी भाषिकांनी या निवडणुकीत युक्ती व शक्तीचा संगम दाखवून समितीच्या तिन्ही अधिकृत...
एप्रिल 11, 2018
सोलापूर - सुरक्षेच्या नावाखाली महापालिकेत बाऊंसर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची सोलापूरकर नेटीझन्सनी खिल्ली उडविण्यास सुरवात केली आहे. महापालिका म्हणजे पब किंवा डान्सबार नाही, असा शालजोडाही नेटीझन्सने लगावला आहे.  पोलिस विभागाने दिलेल्या सुचनेनुसार सुरक्षा व्यवस्था करण्यास कोणाचा विरोध नाही....
मार्च 25, 2018
सटाणा - शासनाने सक्षम लोकपालाची नियुक्ती करून जनलोकपाल कायदा करावा व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे रामलीला मैदानात सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास बागलाण तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनकडून पाठींबा देण्यात आला आहे. शासनाने...
फेब्रुवारी 22, 2018
मोदी सरकार ‘स्मार्ट सिटी’ चा गाजावाजा करीत असताना सांगलीसारख्या सिटीसाठी भविष्यात विकासासाठी जागा राहणार नाहीत. आणि प्रत्येक ठिकाणी शामरावनगरसारखी नरकयातना देणारी उपनगरे उभी केली जाणार असतील, तर या नरकात गुंतवणूक करायला बाहेरून कोण येईल..? सांगली जिल्हा हा कृषी अर्थकारण असलेला जिल्हा आहे. पण...
फेब्रुवारी 12, 2018
ठाणे: नगरसेवक म्हटले कि भ्रष्टाचार आणि टक्केवारी याचीच चर्चा नागरिकांमध्ये अधिक होत असते. मात्र, ठाणे महापालिकेतील भाजप नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी याला छेद देत समाजऋण फेडले. अनाथांच्या माई अर्थात सिंधुताई सपकाळ यांना, त्यांनी आपणास पालिकेकडून मिळणारे मानधन अर्पण केले.   ठाण्यातील तरूणांच्या सोहळा...
जानेवारी 25, 2018
हडपसर : हडपसर विधानसभेच्या आमदाराने अठराशे कोटींची कामे केली, अशी थापा मारून त्याची जाहिरात केली. भाजपची पंरपंराच थापा व जाहिरातबाजीची आहे. थापाडया भाजपला आता जनतेने घरी बसविण्याची वेळ आली आली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिरूर लोकसभा आणि हडपसर विधानसभा मतदार संघात भगवा फडकेल. यासाठी मतदरांनी...