एकूण 37 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
पुणे : राज्य सहकारी बँक प्रकरणी शरद पवार यांचा कसलाही संबंध नाही, असे राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात कुठलाही गैर व्यवहार झालेला नाही मात्र, आमची कोणत्याही प्रकारे बाजू ऐकन्यात आली नाही. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे...
सप्टेंबर 19, 2019
पुणे - शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी बुधवारी केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.  रमेश बागवे म्हणाले, ‘‘आघाडीचा धर्म पाळून काँग्रेस -...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - 'पोलिओपाठोपाठ हिवतापही देशातून हद्दपार करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. तसेच, डेंगीचा प्रादुर्भावही कमी करण्यास प्राधान्यक्रम देण्यात आला आहे,'' असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे दिली. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) लसनिर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन डॉ...
ऑगस्ट 29, 2019
पुणे : आरक्षण मिळाल्यामुळे वंचित समाज सरकारी नोकऱ्यांमध्ये आला. आपल्या देशात वंचितांनी सत्तेत जाऊ नये, हा पायंडा आहे. आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे, यासाठी आरक्षण वर्गानं सावध राहायला हवे, असे वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार...
ऑगस्ट 24, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक सुलभा आज पुन्हा घराबाहेर पडत्येय. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा बाहेर पडली होती ती नोकरीसाठी, स्वत:च्या मनाजोगतं काम करण्यासाठी. पण आज तिनं घर सोडलंय ते कदाचित कायमसाठी. कुठं जाणार आहे ती? कुणास ठाऊक!  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या आंतरराष्ट्रीय...
जुलै 25, 2019
पुणे - फ्लॅट खरेदी-विक्रीच्या व्यवहारासंदर्भात तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या खडक पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या...
जुलै 10, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या शाळांतील ८५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य घेता यावे, यासाठी यंदा पालकांच्या बॅंक खात्यात थेट पैसे (डीबीटी) जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत ४२ हजार विद्यार्थ्यांची बिले तयार झाली आहेत. निम्मे विद्यार्थी प्रतीक्षेतच आहेत.  महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून...
जुलै 01, 2019
कोल्हापूर - कृषी पंपाच्या रखडलेल्या जोडण्या त्वरीत दयाव्यात यासह कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे  ही दरवाढ कमी करावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेडशनसह अन्य संघटनांनी सोमवारी (ता.1) महावितरण कार्यालयावर धडक मारली. माजी...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
एप्रिल 19, 2019
पुणे - छोट्या व्यापाऱ्यांना ‘जीएसटी’तून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखांची मर्यादा निश्‍चित केली होती. पण, काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० लाख एवढी झाली. ‘जीएसटी’बाबतचे निर्णय घेताना आतमध्ये एक आणि बाहेर दुसरी, अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसने घेतली. त्यामुळे व्यापाऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही, अशी...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
एप्रिल 10, 2019
पुणे - ‘भाजपचा जाहीरनामा म्हणजे एक जुमलाच आहे,’’ अशी टीका करून ‘‘पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले, कुठे आहेत अच्छे दिन,’’ असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. ‘‘काँग्रेसचा जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा आहे, तर न्याय योजना ही जाहीरनाम्याचा आत्मा आहे,’’...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 13, 2019
पुणे : ''मी संसदेत सहा वर्षे खासदार होते. तो काळ माझ्यासाठी सर्वांत वाईट होता. खासदारांना एकमेकांविषयी आदर नसतो, ते फक्त एकमेकांवर आरडा-ओरडा आणि किंचाळत असतात. तिथल्या लोकांना फक्त आपलंच खर करायला आवडतं. तिथून बाहेर पडल्यावर मी खूप सुखी आहे.'' अशी टीका थरमॅक्‍स कंपनीच्या माजी अध्यक्षा आणि सामाजिक...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
डिसेंबर 06, 2018
पुणे -लोहगाव येथील हवाई दलाच्या गॅरिसन इंजिनिअरिंग कार्यालयातील महिला उपअभियंत्याला 90 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मिनू कमलेश गुप्ता (वय 50, रा. वडगाव...
सप्टेंबर 29, 2018
पुणे - निवृत्त विस्तार शिक्षण व साधनसामग्री संचालकाने त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या मदतीने 1988 पासून तब्बल दीड कोटींची बेकायदेशीर संपत्ती कमावल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात...
सप्टेंबर 11, 2018
जुन्नर -  जुन्नर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार तनश्री लक्ष्मण घोडे यांच्या विरुद्ध लाच प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली. संबधित महिला पोलीस हवालदाराने तक्रारदाराचे भाच्यावर दाखल असलेल्या गुन्हयाबाबत प्रतिबंधक कारवाई न...
सप्टेंबर 10, 2018
वाल्हे - नोटाबंदीच्या माध्यमातुन लघुउद्योग, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर वरवंटा फिरविणारे केंद्रातील मोदी सरकार हे जुमला सरकार आहे. त्यांनी अच्छे दिनच्या घोषणा फक्त सत्तारूढ होण्यासाठीच केल्याचे स्पष्ट झाले असुन, त्यांच्या काळामध्ये देशाचा जीडीपी दोन टक्क्यांनी कमी झाल्याने देशाचे तब्बल अडीच लाख...
जुलै 22, 2018
मुंबई : मुंबई - पुणे महामार्गावर सर्रास अवैध वाहतूक सुरू आहे. याकडे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी "अर्थपुर्ण" दुर्लक्ष केल्याने या वाहतुकदारांना रान मोकळे मिळाले आहे. महिना दहा ते बारा कोटीची उलाढाल होणाऱ्या अवैध धंद्यावर कोणाचेच अंकूश नसल्याचे चित्र आहे.  मुंबईहून पुण्याकडे जाण्याच्या मार्गावर...