एकूण 70 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून पार्किंगच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, त्या जागांव्यतिरिक्त एक किलोमीटर जागेत पार्किंग केल्यास 10 हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध...
मे 29, 2019
सातारा ः खासदार उदयनराजे भाेसले हे जनसेवक असले तरी ही ईज नॉट सपोझ टू ऍक्‍ट. हि ईज नॉट सपोझ टू. काल झाले ते सुद्धा चुकीचे झाले. मुख्य सचिवांच्या सहीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुद्धा टंचाई आढावा बैठका घेण्याचे अधिकार विरोधी आमदार, खासदार यांना नव्हते. अडचणीच्या काळात त्यांनी मदत करण्याची...
एप्रिल 03, 2019
कणकवली - खंबाटा प्रकरणाची चौकशी सक्त मंत्रालयाकडून (ईडी) सुरू असून याप्रकरणी खरा दोषीचा चेहरा लवकरच बाहेर येईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून भारतीय कामगार सेनेचे प्रमुख म्हणून खासदार विनायक राऊत यांनी कामगारांच्या करारातील शेवटच्या टप्प्यातील हप्ता देवू नये, असे पत्र खंबाटा प्रशासनाला दिले होते....
मार्च 13, 2019
पुणे : ''मी संसदेत सहा वर्षे खासदार होते. तो काळ माझ्यासाठी सर्वांत वाईट होता. खासदारांना एकमेकांविषयी आदर नसतो, ते फक्त एकमेकांवर आरडा-ओरडा आणि किंचाळत असतात. तिथल्या लोकांना फक्त आपलंच खर करायला आवडतं. तिथून बाहेर पडल्यावर मी खूप सुखी आहे.'' अशी टीका थरमॅक्‍स कंपनीच्या माजी अध्यक्षा आणि सामाजिक...
मार्च 03, 2019
सांगली - शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र वेब पोर्टलवर शासनाने प्रकाशित केली; त्यानुसार राज्यात दहा हजार जागाच भरल्या जातील. प्रक्रियेत त्रुटी ठेऊन सरकारने संस्थाचालकांच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच दिले आहे. शिक्षकभरतीत संस्थाचालक लाखो रुपये उकळतात; त्याला वेसण घालण्यासाठी पवित्रची निर्मिती झाली. पण...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईन योजनेत प्रत्येक घटकात वाढ दाखवून ढपला पाडल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी आज महापालिका सभेत केला. कामे होण्यापूर्वीच अनावश्‍यक खरेदी करून पैसे उचलले आहेत. त्यामुळे या टेंडरची फेरतपासणी करावी, अशी मागणीही विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी केली.  भाजप-ताराराणी आघाडीचे...
फेब्रुवारी 12, 2019
लष्कर आणि ‘आयएसआय’ला राजकारणापासून दूर राहण्याचा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य इम्रान खान सरकारमध्ये नाही. इतकेच नव्हे, तर न्यायपालिकेतही तशी धमक नाही. लोकशाही व्यवस्था यशस्वी होणे अनेक घटकांवर अवलंबून असते. या व्यवस्थेला संविधानाचा...
जानेवारी 14, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठातील कुलसचिव आणि परीक्षा व पुनर्मूल्यांकन संचालक यासह विविध पदांचा कार्यभार प्रभारी व्यक्तींकडे सोपविण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नुकत्याच अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ही निवड प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि नियुक्त उमेदवाराचा भ्रष्टाचार व...
जानेवारी 12, 2019
पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...
नोव्हेंबर 01, 2018
पाली - लाचखोर प्रशासकीय अधिकारी व लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी नागरीकांनी भ्रष्टाचार निर्मुलन लढ्यात धाडसाने सहभागी व्हावे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलिस उपअधिक्षक विवेक जोशी यांनी केले. पाली पोलिस स्थानकांत...
ऑक्टोबर 23, 2018
ठाणे - टीएमटीच्या नादुरुस्त बस ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाला; पण त्यावरून प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेवर आरोप होत असल्याने ठाण्यात राजकारण रंगू लागले आहे. नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेतला जात असताना राजकारण होत असेल तर ठेकाच रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका...
ऑक्टोबर 12, 2018
मुरगाव : दोन महिन्यांपूर्वी ध्यानी मनी नसताना ज्या नगरसेवकांनी मगोच्या भावना नानोस्कर यांना नगराध्यक्षपदावर विराजमान केले होते त्याच नगरसेवकांनी आज त्यांना अविश्वास ठरावाद्वारे हटविले. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या गटातील सर्वच्या सर्व तेरा नगरसेवक एकसंध राहून त्यांनी या पुढचा नगराध्यक्ष...
ऑक्टोबर 07, 2018
भारतात सात वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलनावरून वातावरण तापलं होतं. आता हे आंदोलन मावळलं आहे. तेव्हा मांडण्यात आलेली महाकाय जनलोकपालाची कल्पना वास्तवात येण्याचा संभव नसला, तरी लोकपाल ही कल्पना सैद्धांतिकदृष्ट्या मोलाची आहे. अनेक देशांमध्ये यासाठी लोकपाल या कल्पनेचं विकेंद्री करण्यात आलं आहे. लोकपाल...
सप्टेंबर 01, 2018
कोदंडधारी प्रभुरामाच्या रहिवासाने पावन बनलेल्या तीर्थक्षेत्र नाशिकच्या महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास नाट्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेच त्यांच्यावर दाखविलेला अविश्‍वास मागे घेण्याचे आदेश थेट...
ऑगस्ट 29, 2018
जुनी सांगवी : शहरातील स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधी रुपये लाटण्याचा सांगवीतील माजी नगरसदस्याचा डाव महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपनेच उधळून लावला होता. त्याआधीच सांगवीतील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधींची मलई कोणी खाल्ली, हे शहरातील...
ऑगस्ट 16, 2018
वाल्हेकरवाडी : आकुर्डी प्राधिकारणातील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सीमाभिंतीच्या डागडुजी व नुतनीकरण करण्यासाठी सन 2015 च्या अखेरीस महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाऊण कोटीच्या निविदेकरिता मंजुरी देण्यात आली आणि 2017 मध्ये सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. त्या काळात काही जागरूक नागरिकांकडून...
ऑगस्ट 12, 2018
प्रत्येक वेळी केवळ "भारत माझा देश आहे' म्हणून भागत नाही. "भारत माझा देश आहे' म्हणताना "मी देशाचा कोण आहे,' हा प्रतिप्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. माझी कर्तव्यं मी करतो का? "स्वच्छ भारत' होताना त्याचं लघुरूप "नागरिक' म्हणून स्वच्छतेची काही तत्त्वं पाळावीत हे महत्त्वाचं नसतं का?... मी भरलेल्या कराचा...
जुलै 26, 2018
वज्रेश्वरी - रस्ताच्या नादुरुस्तीने जनतेची संताप वाढत चालला असताना आज श्रमजीवी संघटनेने वज्रेश्वरी येथे नादुरुस्त रस्त्याविरोधात अभिनव आंदोलन केले. भर पावसात भर रस्त्यात आज संघटनेच्या सभासदांनी भ्रष्ट अधिकारी आणि बेजबाबदार ठेकेदारांविरोधात “भजन आंदोलन” करत भजन कीर्तन करत देवीला या भ्रष्टाचाऱ्यांना ...
जुलै 13, 2018
सांगलीकरहो महापालिकेची ही पाचवी निवडणूक आहे. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य सर्वच पक्ष, आघाड्यांच्या नेत्यांनी आपली चॉईस नागरिकांसमोर ठेवली आहे. या यादीतून आपण योग्य उमेदवार पास करायचे आहेत. शहरे सुंदर बनवू, न्यूयॉर्क-शांघायच्या घोषणांपेक्षा आपल्याला काय पेलेल याचा विचार करू. तुमचा नगरसेवक...
जून 13, 2018
सटाणा - करंजखेड (ता.बागलाण) ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी भ्रष्टाचार करीत असून त्यांच्या मनमानीला सर्वसामान्य ग्रामस्थ कंटाळले आहे. प्रशासनाने ग्रामपंचायत बरखास्त करून ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करावे, अन्यथा येत्या ता.१९ जून रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत...