एकूण 537 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
ओरोस - काँग्रेसच्या नेत्यांना कोणतेच सक्षम नेतृत्व पक्षात आणायचे नाही. फक्त ओसाड गावचा पाटील बनून रहायचे आहे. आताची माझा काँग्रेस प्रवेश करून घेण्यामागेही कारस्थान होते. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी नीट चर्चा झाल्याशिवाय मी काँग्रेस प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे माजी खासदार...
ऑक्टोबर 20, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडी अशी चुरस निर्माण झालेली आहे. यामध्ये शिवसेनेच्या चार तर राष्ट्रवादीच्या एका विद्यमान आमदारांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. राष्ट्रवादीतून गुहागर मतदारसंघातून निवडून आलेले भास्कर जाधव...
ऑक्टोबर 20, 2019
मसूर : "पवारसाहेब, आमच्याकडून चुका घडल्या असतील; परंतु कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही,'' अशी टीका भाजप- शिवसेना महायुतीचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली. लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केले. देशात केवळ चार खासदार निवडून आले बाकीचे पडले. तुमचा पुतण्या...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 18, 2019
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गुलाम बोडी याला क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची कबुली दिल्याबद्दल पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. दोन एकदिवसीय आणि एक ट्‌वेंटी-20 खेळलेल्या बोडीने क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे आठ आरोप मान्य केले. हॅन्सी क्रोनिए प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचार...
ऑक्टोबर 18, 2019
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : राज्याच्या विकासाची चाबी मतदारांच्या हातात आहे. नव्याने राजकारणात आलेल्या आप पक्षाने दिल्ली राज्यात सत्तेत येताच सर्वसामान्य जनतेसाठी पाच वर्षांत जे करून दाखवले ते महाराष्ट्रात सत्ता उपभोगलेल्या कोणत्याच पक्षाला 70 वर्षांत करता आले नाही. आम आदमी पक्षाच्या उमेदवारास...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक: पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून टीका केल्यानंतर त्यास सानप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उमेदवारी नाकारलीच आता भ्रष्टाचारी ठरवून माझ्या...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 17, 2019
वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट...
ऑक्टोबर 15, 2019
सातारा : भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालता घालता, त्यांच्यातीलच एक होवू पहाणारे पृथ्वीराज चव्हाण यांनी आमचा दोन लाखांनी पराभव होण्याचे नुकतेच भाकित केले. आमच्याबाबत जनता जनार्दन कौल देणार आहे. मात्र मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांची भुमिका आणि आज उमेदवार म्हणून असलेली भुमिका यात त्यांनी मुलभुत...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 10, 2019
वांगी - ‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच आघाड्यांवर भाजप-सेना युती सरकार अपयशी ठरले आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. सत्तेतून युतीला हाकलल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांना जागा दाखवा,’ असे...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार असून, त्यांनी दखल घेतली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरातील तुरुंगात किरकोळ गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या शेकडो कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. मात्र, हत्या, बलात्कार, दहशतवादी कारवाया आणि भ्रष्टाचार गुन्ह्यातील कैद्यांची सुटका होणार नाही. येत्या दोन ऑक्‍टोबर रोजी सुमारे 600...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : वाहिन्यांवर सतत शरद पवार आणि अजित पवार यांचेच नाव झळकले जाते. आपल्यामुळे शरद पवार यांची बदनामी होते. त्यामुळे खूप अस्वस्थ झालो. राजीनामा देण्याचा मी विचार करत होतो. आपल्यामुळे साहेबांना बदनामी सहन करावी लागत आहे. यातूनच मी शरद पवारांना न सांगता राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मी फोन बंद...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : राज्य सहकारी बँक प्रकरणी शरद पवार यांचा कसलाही संबंध नाही, असे राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात कुठलाही गैर व्यवहार झालेला नाही मात्र, आमची कोणत्याही प्रकारे बाजू ऐकन्यात आली नाही. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई - अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करून राज्यातील युती सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सावंत म्हणाले की, शिवस्मारकाची २०१७ मध्ये...
सप्टेंबर 22, 2019
कोल्हापूर - ‘‘शोषण व भ्रष्टाचारमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्याचा आग्रह भारतीय कम्युनिस्ट पक्षाने धरला आहे, सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्‍नांवर याच पक्षाने आवाज उठवला, येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, त्यासाठी उमेदवार कोण आहे, यापेक्षा...
सप्टेंबर 19, 2019
पेण (वार्ताहर) : रास्त धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून वडखळ पोलिसांनी ४० पोती धान्य जप्त केले आहे. मात्र, याबाबत अहवाल महसूल विभागाकडून दोन दिवसांनंतरही मिळाला नसल्याने वडखळ पोलिसांच्या कारवाईला "ब्रेक' बसला आहे.  पेण तालुक्‍यातील कोंडवी गावातील रेशन...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद : महा-ई-पोर्टल गैरव्यवहारात भाजपचे कार्यकर्ते अडकले आहेत. त्यामुळे सरकार त्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील "महाव्यापमं' गैरव्यवहारसारखाच महाराष्ट्रात महा-ई-पोर्टल गैरव्यवहार आहे, असेही राजू शेट्टी...